police 2

रेल्वे रुळावर पोलिसांनी फेकलेला वजनकाटा उचलायला गेला आणि...; युवकाने गमावले दोन्ही पाय

Railway Accident : कारवाईदरम्यान पोलिसांच्या क्रुरतेचा चेहरा समोर आलाय. भाजी विकून कुटुंबाचे पोट भरणाऱ्या युवकाला दोन्ही पाय गमवावे लागलेत

Dec 3, 2022, 02:07 PM IST

viral video: 1, 2, 3, 4, 5... बापरे एका बाईक किती जण? video पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल!!!

viral video: आजकाल लोकं रस्त्यावरून चालताना बरीच काळजी घेत असले तरी लोकं रस्त्यावर वाहनं नीट चालवताना (road safety) दिसत नाहीत. अनेकदा दारूच्या (beer) नशेत तर कधी बेभान होत वाहनं चालवताना दिसतात त्यामुळे अपघात (accidents) होणंही साहजिकच उद्भवते. 

Nov 30, 2022, 04:17 PM IST

UP पोलिसांनी Elon Musk यांच्या त्या ट्वीटला दिलं असं उत्तर, तुम्हीही म्हणाल क्या बात है!

सोशल मीडियावर एलोन मस्क हे नाव आता सर्वांनाच परिचयाचं झालं आहे. आता युपी पोलिसांनी त्यांच्या ट्वीटला दिलेला रिप्लाय चर्चेचा विषय ठरला आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Nov 27, 2022, 06:45 PM IST

'I Love You' म्हणत काढली महिला शिक्षिकेची छेड; व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी घडवली अद्दल

महाविद्यालयात एका महिला शिक्षिकेला आय लव्ह यू म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी वर्गातील इतर मुली शिक्षीकेकडे पाहून जोरजोरात हसत होत्या.

Nov 27, 2022, 06:34 PM IST

Ayushi Murder: श्रद्धा वालकरनंतर आयुषी यादव हत्या प्रकरणाने देश हादरला, मृतदेह बॅगेत सापडला...

तब्बल 20 हजार मोबाईल कॉल्स आणि 210 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, वडीलच निघाले मारेकरी 

Nov 21, 2022, 03:05 PM IST

...अन् कारने बाईकला तब्बल 1 किलोमीटर फरफटत नेलं, VIDEO पाहून तुम्हीही हादराल!

Crime News: रविवारी रात्री दहाच्या सुमारास मंगळवार बाजारातील सिमेंट रोडवर दुचाकीवर बसले होते, तेवढ्यात एक कार आली अन् अचानक...

Nov 5, 2022, 12:47 AM IST

इन्स्पेक्टरच्या निरोप समारंभात डीजेवर पोलिसांचा दे दणादण डान्स, तक्रारदार वैतागून परतले

पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आलेले लोकही त्यांच्या डान्स संपण्याची वाट पाहून निघून गेले

Nov 3, 2022, 04:54 PM IST

जेवणाची तक्रार केली म्हणून 600 किलोमीटर लांब बदली; पोलीस प्रशासनातील प्रकार

मेसमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत या पोलीस हवालदाराने आवाज उठवला होता

Sep 25, 2022, 10:19 AM IST

Police कॉन्स्टेबलचं काम भल्याभल्यांना लाजवतंय; पाहुन तुम्हीही म्हणाल 'मानलं राव'!

UP Police Constable: पोलीस खात्यात भरती मिळाल्यानंतर त्याने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे समाजातील लोकांनी त्यांचे खुप कौतुक केले. 

Sep 13, 2022, 12:43 PM IST

भांडण सोडवण्यासाठी गेला आणि पीडितेसोबतच...; हवालदाराचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे

Aug 23, 2022, 06:10 PM IST

14 वर्षाच्या भाच्याने घेतला मामाचा बदला, त्याने केलं असं काही खतरनाक की...

फारुख तुरुंगात गेला. पण, फारुख तुरुंगात गेला याची जास्त रुखरुख त्याचा १४ वर्षाचा भाचा याला लागली. 

May 21, 2022, 02:20 PM IST

'माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही', वडिलांनीच मुलगा-सूनेचा संसार संपवला

वडिलांनी असं का केलं? आधी सुखी संसाराचा आशीर्वाद दिला मग मुलाचाच संसार उद्ध्वस्त केला....

 

May 20, 2022, 08:34 AM IST

व्हिडिओ शूट करताना लोकप्रिय 'सलमान खान'ला अटक, पाहा काय आहे प्रकरण

सोशल मीडियावर व्हिडिओ बनवणं पडलं महागात.

May 9, 2022, 05:04 PM IST

कुख्यात गुंड म्हणून त्याला अटक, पण तो तर निघाला राष्ट्रीय कबड्डीपटू, पहा कोण आहे तो?

या कुख्यात गुंडाने 2021 मध्ये आपल्या पत्नीची हत्या केली होती. त्यांनतर तो पसार झाला होता. त्यामुळे हरियाणा पोलिसांनी त्याच्यावर ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.

 

Apr 30, 2022, 02:57 PM IST