Viral Video: नियम फक्त सर्वसामान्यांनाच का? हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांना दोन तरुणींनी अडवली अद्दल
UP Cops Riding Without Helmets: नुकताच हेल्मेट न घालता स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतही दोन पोलीस कर्मचारी बिना हेल्मेट बाइक चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 20, 2023, 02:06 PM ISTउंदराची हत्या करणे पडले महागात... पोलिसांनी दाखल केले 30 पानांचे आरोपपत्र
Rat Death Case : उत्तर प्रदेश पोलिसांनी उंदीर मारणाऱ्या आरोपीविरुद्ध 30 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. 25 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपीने उंदराला दगडाला बांधून नाल्यात फेकल्यात होते. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपीला काय शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
Apr 11, 2023, 06:28 PM ISTAyushi Singh : कोर्टात नेत असतानाच गोळ्या घालून वडिलांची हत्या; 8 वर्षांनी DSP होऊन मुलीने स्वप्न केले पूर्ण
Ayushi Singh : मुलीच्या अभ्यासाठी तिच्या वडिलांनी घर बांधले होते. मात्र गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पण आता त्यांचे स्वप्न मी पूर्ण केले आहे असे आयुषी सिंह सांगते. माझ्या या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा आहे असेही आयुषीने सांगितले.
Apr 8, 2023, 05:26 PM ISTतीन नावे, 15 गुन्हे अन् 50 हजारांचे बक्षिस... सुरेश रैनाच्या नातेवाईकांची हत्या करणारा राशिद एन्काऊंटरमध्ये ठार
Crime News : राशिद हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडा आदी अनेक गंभीर गुन्हे आहेत. 2020 मध्ये त्याने भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचे मामा आणि कुटुंबातील इतर सदस्यांची एका दरोड्यादरम्यान हत्या केली होती. यानंतर तो इतरही अनेक प्रकरणांमध्ये वाँटेड होता
Apr 2, 2023, 02:06 PM ISTमाझ्या बायकोला मच्छर चावतात, पठ्ठ्याने थेट पोलिसांकडे केली तक्रार, त्यानंतर पोलिसांनी केलं असं काही...
Viral News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका व्यक्तीने रुग्णालयात पत्नीला मच्छर (Mosquitoes) चावत असल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनीही त्यावर असं काही केलं ही, तुम्हीही भावूक व्हाल. उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे.
Mar 22, 2023, 07:23 PM IST
कफ सिरप प्रकरणात तिघांना अटक; बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा होता आरोप
Cough Syrup : भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यानंतर उझबेकिस्तानमधील 18 मुलांचा मृत्यू झाल्याच्या संदर्भात तपासणीसाठी घेतलेल्या औषधाचे नमुने मानकांशी जुळले नसल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Mar 3, 2023, 03:38 PM ISTGirls Fight Video : गँग्स ऑफ गोरखपूर! रेस्टॉरंटमध्ये झिंज्या उपटून मुलींचा राडा, पण ही भांडणं कशासाठी?
Girls Fight Viral Video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहिला मिळतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूजही मिळतात. मुलींच्या दोन गटांमधील मारामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर यूजर्सचं (Girls Fight Trending Video) लक्ष वेधून घेत आहे.
Feb 25, 2023, 10:52 AM ISTगायिकेचं गाणं ऐकून पोलीस थेट दरवाजावर पोहोचले, Social Media वर तुफान चर्चा
योगी आदित्यनाथ सरकारवर (Yogi Adityanath Government) टीका करणारं उपहासात्मक गाणं गायल्याने पोलिसांनी (UP Police) गायिकेला नोटीस पाठवली आहे. तुमच्याविरोधात गुन्हा दाखल का करु नये? अशी विचारणा पोलिसांनी गायिकेला केली असून उत्तर देण्यासाठी तीन दिवस देण्यात आले आहेत.
Feb 22, 2023, 03:27 PM IST
Video : रस्तातच कावड यात्रेकरुंना करत होता बिअरचे वाटप; पोलिसांनी घडवली अद्दल
Crime News : महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांकडून कावड आणण्यात येत होती. त्यावेळी हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे
Feb 18, 2023, 06:06 PM ISTAyodhya: राम जन्मभूमी मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्याला अहमदनगरमधून अटक; म्हणाला, "गर्लफ्रेण्डच्या भावाला..."
accused threatened to blow up ayodhya ram janmabhoomi arrested: उत्तर प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रातील अहमदनगरमधून या आरोपीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.
Feb 10, 2023, 07:31 PM ISTPhotos: तीन बाईक्सवर 14 तरुणांचा वेगवान प्रवास; पोलिसांनी अशाप्रकारे उतरवली स्टंटबाजी करणाऱ्यांची मस्ती
14 People Riding on 3 Bikes in Full Speed: तीन बाईक्सवरुन हे 14 तरुण प्रचंड वेगाने प्रवास करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले. हे व्हिडीओ स्थानिक स्तरावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली.
Jan 13, 2023, 11:35 AM IST12 वर्षांच्या मुलाने रचला हत्येचा कट; मित्रांसाठी नको ते करुन बसला; पोलिसांनी असा उघड केला निरागस चेहरा
Crime News : हत्येचा 'कट' रचलेल्या अल्पवयीन मुलाचे पूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरी येणे-जाणे होते. हत्येनंतरही तो दाम्पत्याच्या घरी गेला होता. शेजारीच राहणाऱ्या मुलीला मात्र या सर्व प्रकाराबद्दल कोणतीच माहिती नव्हती
Dec 25, 2022, 05:25 PM ISTपतीची हत्या केली, रात्रभर मृतदेहाशेजारी झोपली... 'मुलांना सांगितलं पप्पांना उठवू नका'
हत्या केल्यानंतर तीने पतीचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव रचला, तब्बल दोन दिवस तीने मृतदेह घरात ठेवला, पण शेवटी असा झाला पर्दाफाश
Dec 20, 2022, 11:32 AM ISTये तो टट्टी है! गावकऱ्यांना जंगलात सापडलेल्या अज्ञात गोळ्यांचे रहस्य उघडलं
UP police : कानपूर पोलिसांनी ट्विट करत माहिती दिल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झालीय. अनेकांनी ट्विट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत
Dec 12, 2022, 07:04 PM ISTप्रेम कहानीचा भयानक The End...! चिठ्ठीत लिहिलेली शेवटची इच्छा ऐकून हादरा बसेल
अधुरी प्रेम कहानी, हातात हात घेऊन दोघांनी संपवलं जीवन, शेवटची इच्छा होईल का पूर्ण?
Dec 11, 2022, 08:22 PM IST