मेहुण्याची हत्या करायला गेलेल्या पतीने पत्नीचीच केली हत्या; स्वतःवरही झाडली गोळी, शेजारी पण जखमी
UP Crime : चार महिन्यांपूर्वी झालेल्या विवाहामुळे नाराज झालेल्या या जोडप्याने शुक्रवारी अलसुबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडला गावं गाठले होते. जमावाने घेराव घालताच आरोपीने हवेत गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्याने पत्नीवर गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:वरही गोळी झाडली.
Jun 30, 2023, 01:16 PM ISTस्तनातील गाठ पाहण्याच्या बहाण्याने महिलेचा व्हिडिओ काढून बलात्कार; डॉक्टरचं घृणास्पद कृत्य समोर येताच खळबळ
UP Crime News : उत्तर प्रदेशमध्ये घडलेली घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पीडित महिला ही डॉक्टरला देव मानायची. मात्र तिच्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे तिला जोरदार मानसिक धक्का बसला आहे.
Jun 30, 2023, 12:34 PM ISTअबब! 500 रुपयांच्या बंडलसोबत पत्नी- मुलांचे फोटोसेशन; पोलीस अधिकाऱ्याचे उत्तर ऐकून धक्काच बसेल
UP Police Viral Photo : रोख बंडलांसह बायकोने घेतलेल्या सेल्फीमुळे उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील एका पोलिस अधिकाऱ्याची तत्काळ बदली झाली आहे. पत्नी आणि मुलांनी घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसाविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती.
Jun 30, 2023, 10:38 AM ISTआंघोळीला जाण्याच्या वादातून मोठ्या भावाची हत्या; बायको आणि मुलीलाही मारलं
UP Crime : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका घरात आधी आंघोळ करण्यावरुन झालेल्या भांडणात एका 33 वर्षीय व्यक्तीचा जीव गेला आहे. भावांनीच केलेल्या मारहाणीत मोठ्या भावाचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात हा सगळा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Jun 29, 2023, 01:20 PM ISTCondom च्या पाकिटामुळे उलगडलं हत्येचं गुढ, पोलीस ट्रेनिंगमध्येही होणार या प्रकरणाचा समावेश
Murder Mystrey : कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी केवळ एका कंडोमच्या पाकिटाच्या आधारावर आरोपींचा शोध घेतला. विशेष म्हणजे या प्रकरणाचा आता पोलीस ट्रेनिंगमध्ये समावेश केला जाणार आहे.
Jun 26, 2023, 10:23 PM ISTहातगाडीवर कपडे विकणाऱ्या आधी आईला फसवलं नंतर मुलीसोबत केली लग्नाची मागणी; आरोपीला अटक
UP Crime : मुलीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर आईने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत कोर्टात हजर केले आहे. कोर्टानं त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
Jun 26, 2023, 04:22 PM ISTज्यूस पाजून हत्या; महिन्याभरानंतर उलगडलं तरुणाच्या हत्येचं गूढ; बालपणीचं प्रेम तरुणीनं 'असं' संपवलं
UP Crime : वाराणसीमध्ये 26 मे रोजी झालेल्या देवांश यादव हत्या प्रकरणाचा अखेर खुलासा झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी देवांशच्या हत्येप्रकरणी त्याची आधीची प्रेयसीसह दोन जणांना अटक केली आहे. तब्बल महिन्याभरानंतर या हत्याकांडाचा उलघडा झाला आहे.
Jun 26, 2023, 02:14 PM ISTधक्कादायक! जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी कापला खासगी भाग; कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप
UP Crime News : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरवर हिंदू मुलाची शस्त्रक्रिया करून धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार देखील केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.
Jun 26, 2023, 10:12 AM IST
लग्नघरात प्रेतांचा ढीग अन् रक्ताचा सडा.. मोठ्या भावाचा पत्नीसह सात जणांवर कुऱ्हाडीने हल्ला
UP Crime : उत्तर प्रदेशात लग्नघरात एका माथेफिरुने पत्नीसह सात जणांवर कुऱ्हाडीने वार केले आहेत. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला आहे.
Jun 24, 2023, 12:23 PM ISTपत्नीला वेश्या बनवण्यासाठी मुंबईत आणून विकलं अन्... नराधम पतीला कुटुंबियांनीही दिली साथ
UP Crime : आरोपी पतीने त्याचे आधीही लग्न झाल्याचे आपल्यापासून लपवल्याचे पीडितेने म्हटलं आहे. हुंड्यासाठीचा छळ थांबल्यानंतर पतीने पत्नीला थेट वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी विकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jun 23, 2023, 05:59 PM ISTपाच मुलांसह आईचा जिवंत जळून मृत्यू! झोपेतच घराचा झाला कोळसा
UP Kushinagar Fire : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री एका घराला अचानक आग लागल्याने आत झोपलेल्या 5 मुलांसह 6 जण आणि त्यांची आई जिवंत जळाली. आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस आणि अग्निशमन दल घेत आहे.
Jun 15, 2023, 02:06 PM ISTमिठीत घेतल्यावर पत्नीला गोळी मारली अन्...; तिचा काटा काढताना त्याच्याच खेळ संपला
Crime News : उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. मंगळवारी मध्यरात्री हा सगळा हत्येचा थरार घडला आहे. या घटनेत पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गावात येऊन तपास सुरु करत गावकऱ्यांची चौकशी सुरु केली आहे.
Jun 15, 2023, 11:34 AM ISTलग्नानंतर सातव्याच दिवशी सापडला नववधूचा मृतदेह; कुटुंबियांचा केला गंभीर आरोप
UP Crime : लग्नाच्या सातव्याच दिवशी संशयास्पद परिस्थितीत नवविवाहित महिलेचा मृतदेह रस्त्यापासून थोड्या अंतरावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी मृतदेह पाहून पोलिसांना याची माहिती दिली.
Jun 13, 2023, 06:59 PM ISTशिक्षकाचा कारनामा! फॉर्म भरण्याच्या बहाण्यानं बनवलं विद्यार्थिनीचं लग्नाचं प्रमाणपत्र, तिच्या घरी गेला अन्...
UP Crime : उत्तर प्रदेशात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा एका दिवसाने विवाह होणार होता. मात्र शिक्षकाच्या या कृत्याने मुलीच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.
Jun 13, 2023, 01:03 PM ISTपत्नीने तुरुंगातून सोडवतात पतीने केली हत्या; फळ विक्रेत्यावरही झाडली गोळी
UP Crime : उत्तर प्रदेशातील बरेली येथे शनिवारी एका पतीने पत्नीची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. या हत्याकांडानंतर परिसरात खळबळ उडाली होती. आरोपीने पत्नीच्या हत्येनंतर एका फळविक्रेत्यावरही गोळीबार केला आहे. मात्र तो यातून बचावला आहे.
Jun 12, 2023, 04:12 PM IST