Video: नशेत धुंद पोलीस कर्तव्य विसरला, बस स्टॉपवर करु लागला अश्लील चाळे
Drunk police Inspector Viral Video: एका मद्यधुंद पोलिसाने खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे.
Feb 20, 2025, 02:07 PM ISTअतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, कोण आहे RJ सिद्धीकी? निकीताने हनिमूनच्या दिवशीच केला होता गौप्यस्फोट
जेव्हा अतुलने निकिताला विचारलं की, तुला लग्न करायचं नव्हतं तर माझ्यासोबत असं का केलंस? तेव्हा तिने उत्तर दिलं होतं की, माझ्या वडिलांना ह्रदयाचा आजार आहे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे फार वेळ नसल्याचं सांगितलं होतं.
Dec 20, 2024, 09:51 PM IST
32 वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी; दाढी वाढवून बनला साधू, फक्त 1 चूक अन् झाला भांडाफोड
UP Crime: रामाधर उर्फ धारुआ कांजड अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
Dec 20, 2024, 09:37 PM IST5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 6 वर्षाच्या मुलासह 3 अल्पवयीन मुलांनी केलं कृत्य
UP Crime: घरमालकाच्या पाच वर्षाच्या मुलीवर भाडेकरुच्या 3 मुलांनी बलात्कार केलाय.
Oct 19, 2024, 04:11 PM ISTधक्कादायक! रात्रीच्या अंधारात धावत्या ट्रेनच्या खिडकीतून पडली मुलगी; वडिलांनी डोळे उघडेपर्यंत...
Indian Railway News : धावत्या ट्रेनच्या खिडकीतून लेक खाली पडली; वडिलांच्या लक्षात येताच फोटला टाहो आणि मग...
Oct 16, 2024, 10:58 AM IST
देशात महिला पोलिसांची संख्या किती? 9 राज्यात वाईट अवस्था... महाराष्ट्रात काय स्थिती
Women Police in India : भारतात 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत. पण यात महिला पोलिसांची संख्या 10 टक्क्यांहून कमी आहे. महिलांसाठी आरक्षण केवळ कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदांसाठी लागू होतं.
Sep 10, 2024, 08:42 PM ISTजयपूर किडनॅपिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट; अपहरण करणाराच निघाला बाप? चक्रावून टाकणारी प्रेमकथा
जयपुर किडनॅपिंग प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात किडनॅपर हा चक्क हेड काँस्टेबल असल्याचं समोर आलं आहे. प्रेमासाठी तनुज चाहर यांनी चक्क आपल्या नोकरीवर पाणी सोडलं आहे.
Aug 31, 2024, 03:35 PM ISTलैंगिक सुखाची मागणी, ऊसाचं शेत, Lipstick, ब्लाउज अन् 9 हत्या... Serial Killer अटकेत
Police Found Serial Killer Who Killed 9 Women: मागील 14 महिन्यांपासून तीन गावांमध्ये महिलांची रहस्यमय पद्धतीने हत्या केल्याची तब्बल 9 प्रकरणं समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
Aug 10, 2024, 11:28 AM ISTT20 World Cup: उत्तर प्रदेश पोलिसांनी भारतीय संघाला ठरवलं दोषी, नेमकं काय झालं?
भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) अभिनंदनाच्या मेसेजचा पूरच आला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे.
Jun 30, 2024, 09:56 PM IST
मेहुणीला वश करण्यासाठी पती अर्ध्या रात्री करत होता अघोरी प्रकार; संतापलेल्या पत्नीने थेट....
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मेहुणीला वश करण्यासाठी पती अर्ध्या रात्री तंत्र-मंत्र करत असून, आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यानंतर तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं.
Mar 30, 2024, 01:00 PM IST
ट्रॉली बॅगमध्ये आढळला 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, शेजाऱ्यासह 8 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नंतर गोळ्या घातल्या अन्...
उत्तर प्रदेशात अपहऱण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाचा शेजारी रियाज सिद्धीकीला अटक केली आहे. त्यानेच अपहरणाचा हा कट आखला होता.
Mar 26, 2024, 07:31 PM IST
खर्चासाठी पैसे दिले नाही, 16 वर्षाच्या मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या
UP Crime News : वडिलांनी खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने त्यांच्या हत्या केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. सहा लाख रुपये देऊन वडिलांची हत्या करण्याची योजना 16 वर्षाच्या मुलाने आखली होती.
Mar 24, 2024, 09:42 AM ISTवरातीत डीजेमध्ये उतरला विद्युत प्रवाह; दोन भावांसह तिघांचा मृत्यू
UP Accident News : उत्तर प्रदेशमध्ये एका वरातीमध्ये विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला. मुलीच्या घरी वरात जात असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे लग्नभरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Mar 3, 2024, 03:16 PM ISTVIDEO: नवरदेवाला लग्नात मिळालं 1.25 किलो सोने, मर्सिडीज कार अन् 1 कोटी रुपये रोख; पाहुणे पाहतच बसले
Viral Video : नोएडात पार पडलेला शाही विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. या हायप्रोफाईल लग्नात मुलाला मर्सिडीज आणि फॉर्च्युनर कार, 1.25 किलो सोने, 7 किलो चांदी ते सुमारे 1.5 कोटी रुपये रोख असा हुंडा देण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 16, 2024, 01:38 PM IST'इथे जेवायला आलाय? लाज नाही वाटत'; वयापेक्षा मोठ्या हवालदाराला सर्वांसमोर ओरडला अधिकारी
Viral Video : उत्तर प्रदेश पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक अधिकारी पोलीस हवालदाराला ओरडताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन आता नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
Feb 14, 2024, 04:16 PM IST