मोदींच्या आश्वासनातले १५ लाख न मिळाल्याने तरूणाचा जाळून घेण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण मुळचा धनराजपूर गावचा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेले १५ लाख रुपये मागण्यासाठी तो बँकेत आला होता.
Jun 9, 2018, 11:03 AM ISTदोन दिवसांच्या चिमुकलीला रस्त्यावर टाकून आई पसार, घटना सीसीटीव्हीत कैद
माता की, वैरीण?
Jun 7, 2018, 09:26 AM ISTलखनऊमधील काकोरी परिसरात स्फोट, तिघांचा मृत्यू
उत्तरप्रदेशातील लखनऊमध्ये एका घरात स्फोट झाल्याचं वृत्त समोर येत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. स्फोटानंतर अनेकजण अद्यापही घरामध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Jun 4, 2018, 02:05 PM ISTदारुच्या नशेत अभिनेता राजा चौधरीचा धिंगाणा
बिग बॉस फेम अभिनेता राजा चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टीव्ही अभिनेता राजा चौधरीने कानपुरमध्ये दारुच्या नशेत धिंगाणा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'संगम रिश्तों का' या भोजपुरी सिनेमाचं शूटिंग सुरु होतं त्याच दरम्यान राजा चौधरीने दारुच्या नशेत धिंगाणा घातला.
Jun 2, 2018, 09:39 AM IST५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव
अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 12, 2018, 08:48 PM ISTव्हिडिओ : बलात्कार पीडितेच्या वडिलांना मृत्यूपूर्वी अशी झाली होती मारहाण
व्हिडिओत त्यांच्या हातावर, पायावर, चेहऱ्यावर, पाठीवर अतिशय क्रूररितीन मारहाण करण्यात आल्याच्या खूणा दिसत आहेत.
Apr 10, 2018, 07:57 PM ISTViral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण
एकिकडे उत्तर प्रदेश पोलीस इन्काऊंटर करत गुंडांचा खात्मा करत आहे. राज्यात कडक कारवाई करत पोलीस उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था टिकवत शांतता निर्माण करत आहे. असे असतानाच आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Mar 29, 2018, 06:28 PM ISTएकतर्फी प्रेमातून महिलेवर तब्बल १२ वार, आरोपी अटकेत
'वॅलेंटाइन डे'च्या दिवशीच एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. गाजियाबादमधील विजयनगर परिसरात एका माथेफिरु तरुणाने महिलेवर १२ वार केले.
Feb 15, 2018, 04:30 PM ISTअॅक्शनमध्ये युपी पोलीस, 48 तासात केले 15 एनकाऊंटर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 4, 2018, 10:21 AM ISTकासगंज हिंसेतील 'मृत' राहुल उपाध्याय निघाला जिवंत
सोशल मीडियावरही जखमी राहुलचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त होते. मात्र, प्रत्यक्षात राहुल जिवंत असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, काही अतीउत्साही संघटनांनी राहुलला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रमही उरकून घेतला.
Jan 29, 2018, 04:17 PM ISTपोलीस सब-इन्सपेक्टरचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार
उत्तर प्रदेश पोलीसमधील सब इंन्सपेक्टरचा मुलगा लखपती झाला आहे. तो आयपीएलमध्ये खेळणार आहे.
Jan 29, 2018, 04:15 PM ISTघरातून पळून गेलेल्या मुलीला दिली 'ही' भयंकर शिक्षा!
आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून गेलेल्या मुलीली तिच्या कुटुंबियांनी भयंकर शिक्षा दिली.
Nov 28, 2017, 05:46 PM ISTVIDEO: पोलिसांनी बारबालांसोबत डान्स करत उडवले पैसे
पोलीस बारबालांसोबत नाचतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Nov 16, 2017, 01:53 PM ISTVideo : न्याय मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन केली मारहाण
ग्रेटर नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली. न्याय मागणाऱ्याच महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन मारहाण केली. पीडित कुटुंब लुटीच्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला. दरम्यान, महिला पोलीस नसताना संपूर्ण कुटुंबाला विवस्त्र केले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
Oct 8, 2015, 09:52 PM IST