धक्कादायक : मुलीसोबत करत होता रेप, इतरांनाही बोलवत होता घरी
मेरठ : मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याची नवी मुंबईतील घटना ताजी असताना आता अशी एक घटना मेरठमध्ये घडली आहे. पिता स्वतः बलात्कार करत असे आणि इतर तरूणांना घरी बोलवून मुलीसोबत जबरदस्ती करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Aug 13, 2015, 06:11 PM ISTव्हॉट्सअॅपवर झाली मैत्री, ती निघाली आईच्या वयाची, पाहून तरूण पळाला
व्हॉट्सअॅपवर महिलेशी मैत्री झाल्यावर तीने भेटायला बोलविल्यावर तरूण त्या ठिकाणी पोहचला पण त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती महिला त्याच्या आईच्या वयाची निघाली.
Jun 15, 2015, 06:28 PM ISTभडकाऊ भाषण प्रकरण: अमित शहांना दिलासा, युपी सरकारला झटका
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना दिलासा मिळालाय. मुजफ्फरनगरमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या भडकाऊ भाषणाबाबत दिलासा देत मुजफ्फरनगर कोर्टानं दाखल झालेली चार्जशीट कोर्टाला परत पाठवलीय.
Sep 11, 2014, 03:12 PM IST९ वर्षांच्या मुलावर 'कायदा आणि सुव्यवस्थेचं' उल्लंघन केल्याचा गुन्हा
राज्यात कायद्याचं आणि सुरक्षित वातावरण राखण्यास अपयशी ठरत असल्यामुळं टीकेचे धनी होत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कारनामा केला आहे. 'कायदा व सुव्यवस्थेचं' वातावरण बिघडवल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला.
Aug 8, 2014, 12:47 PM ISTभाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात तुफान दगडफेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 07:16 PM IST