VIDEO | श्रीकांत शिंदे आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी पीएम मोदी घेणार सभा
PM Modi will Take Sabha For Shrikant Shinde
Apr 29, 2024, 10:15 AM ISTVIDEO | मोदींना मत म्हणजे विनाशाला मत ठाकरेंनी डागली केंद्रावर तोफ
Uddhav Thackeray Criticize PM Modi In Ratnigiri Rally
Apr 29, 2024, 10:10 AM IST'मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी'; ठाकरे गट म्हणतो, 'गुजरातला वेगळा..'
Onion Export Issue Gujrat-Maharashtra: "केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या ‘होम स्टेट’बद्दलचा उमाळा आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष मागील दहा वर्षांत वेळोवेळी उफाळून आलाच आहे," असा टोला लगावण्यात आलाय.
Apr 29, 2024, 07:20 AM ISTमोदी म्हणाले नकली शिवसेना तर शिंदे म्हणाले 'बाळासाहेबांच्या मनाला वेदना'
PM Modi CM Eknath Shinde Target Criticize Uddhav Thackeray In Kolhapur Rally
Apr 28, 2024, 12:35 PM IST'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'
Sanjay Raut On PM Modi Amit Shah: मोदींच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Apr 28, 2024, 07:38 AM ISTफडणवीसांच्या 'पवार सतत कोलांटी उड्या घेतात' टीकेवर पवार म्हणाले, 'त्यांना पराभवाची..'
Sharad Pawar Slams Modi Fadnavis: पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळेस शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या आगामी 7 सभांबरोबरच फडणवीसांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला.
Apr 25, 2024, 11:39 AM ISTमोदींचं आश्वासन म्हणजे लबाडाघरचं आवतान; पवारांनी PM मोदींचं जुनं भाषण ऐकवलं
Sharad Pawar Issued Modi Old Speech
Apr 24, 2024, 04:00 PM ISTमोदींनी मंगळसूत्रासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद! प्रियंका गांधी म्हणाल्या, 'माझ्या आजीने तिचं सोनं..'
Priyanka Gandhi On PM Modi Mangalsutra Remark: राजस्थानमधील जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचा समाचार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी बंगळुरुमधील जाहीर भाषणात घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या आईचा आणि आजीचा उल्लेख केला.
Apr 24, 2024, 12:28 PM ISTMaharashtra Politics : 'पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...', भाजप नेत्याची घणाघाती टीका
Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Apr 22, 2024, 08:11 PM ISTLokSabha Election | रोड शो काढत जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी
BJP Preparation For PM Modi To File Nomination For Varanasi Lok Sabha Constituency
Apr 22, 2024, 11:10 AM ISTVIDEO | 'मोदी, शहांच्या सभा घ्याव्या लागतायत हे अपयश'; अंबादास दानवेंची भाजपवर टीका
Ambadas Danve Criticize PM Modi And Amit Shah Rallies In Maharashtra
Apr 21, 2024, 03:30 PM ISTED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'
PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
Apr 21, 2024, 08:32 AM IST'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य
21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud: देशातील 21 माजी निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून देशातील न्यायव्यवस्थेच्या परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. याचसंदर्भात संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
Apr 21, 2024, 07:52 AM IST'पंतप्रधान म्हणून मलाही ईडीच्या...'; ED, CBI बद्दल PM मोदींचं सूचक विधान
PM Modi On ED And CBI: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये ईडी आणि सीबीआयकडून केल्या जाणाऱ्या कारवायांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. अशातच आता पंतप्रधान मोदींनी उघडपणे या विषयावर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
Apr 21, 2024, 06:56 AM ISTमत कुणालाही द्या, मतदान करा - पंतप्रधान मोदी
मत कुणालाही द्या, मतदान करा - पंतप्रधान मोदी
Apr 20, 2024, 02:35 PM IST