पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरसंबंधी मोठी घोषणा, म्हणाले 'आता लवकरच संपूर्ण राज्याचा...'
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील लोकांची काळजी नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
Apr 12, 2024, 01:00 PM IST
हिंदू धर्माचा अपमान करणारी इंडिया आघाडी; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Loksabha Election 2024 PM Modi Slams INDIA Alliance
Apr 11, 2024, 12:15 PM ISTकुठल्या तोंडाने मणिपूरमधील परिस्थिती तुमच्यामुळे सुधारली, असं म्हणता? मोदींना सवाल
Uddhav Thackeray Group On Manipur Unrest: देशाचे एक संवेदनशील सीमावर्ती राज्य सलग वर्षभर वांशिक हिंसाचारात जळत असताना जे पंतप्रधान त्या राज्यात फिरकत नाहीत, लोकसभेतही फक्त चार मिनिटांची दखल घेतात, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Apr 11, 2024, 07:37 AM ISTराज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमुळे मनसेच्या सरचिटणीसांनीच सोडला पक्ष
MNS Secretary Kirtikumar Shinde Resign As Raj Thackeray Supports PM Modi
Apr 10, 2024, 12:20 PM ISTतुमची 'नमोनिर्माण सेना' का झाली? राऊतांचा राज ठाकरेंना सवाल; शाहांचा उल्लेख करत म्हटले, 'कोणती फाईल..'
Raj Thackeray Support BJP Sanjay Raut Reacts: मंगळवारी सायंकाळी मुंबईतील दादारमधील शिवाजी पार्क मैदानामध्ये आयोजित केलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर राऊतांनी साधला निशाणा.
Apr 10, 2024, 10:53 AM ISTनव्या भूमिकेनंतर राज ठाकरेंना धक्का! मोठा नेता पक्ष सोडत म्हणाला, 'भाजपाबरोबर जाण्याने मराठी..'
MNS Leader Left Party As Raj Thackeray Announce Support to BJP PM Modi: राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये पंतप्रधान मोदींना लोकसभेसाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा केल्यानंतर 12 तासांच्या आतच नेत्याने पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.
Apr 10, 2024, 09:33 AM ISTSunilTatkare| पीएम मोदी यांना पाठिंबा देण्याची राज ठाकरेंची भूमिका योग्य - सुनील तटकरे
Sunil Tatkare on Raj Thackeray Support on PM Modi
Apr 9, 2024, 09:55 PM IST'मोदी उद्धव ठाकरेंना घाबरतात, म्हणूनच..'; राऊतांचा दावा! म्हणाले, 'ज्यापद्धतीने ते लटपटत..'
Sanjay Raut On PM Modi Vs Uddhav Thackeray: सोमवारी चंद्रपूर येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नकली सेना म्हणत उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला होता. याचसंदर्भातील प्रश्नावरुन राऊतांनी लगावला टोला.
Apr 9, 2024, 01:23 PM ISTVIDEO | मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य
DCM Devendra Fadnavis On MNS Possibly To Join Mahayuti And Extend Support To PM Modi
Apr 8, 2024, 04:40 PM ISTराज ठाकरे मोदींना पाठिंबा देतील अशी अपेक्षा - देवेंद्र फडणवीस
DCM Devendra Fadnavis Uncut Press Conference Nagpur 8 April 2024
Apr 8, 2024, 02:45 PM IST'मनसेनं हिंदुत्त्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली, राज महायुतीसोबत राहतील अशी अपेक्षा'- देवेंद्र फडणवीस
DCM Devendra Fadnavis Possibly To Join Mahayuti And Extend Support To PM Modi
Apr 8, 2024, 02:40 PM ISTपाडव्याला मनसे महायुतीत? दिल्लीत शाह-राज ठाकरे भेटीत काय घडलं?
Will MNS Raj Thackeray Joins Mahayuti In Support Of PM Modi
Apr 8, 2024, 02:35 PM ISTLoksabha Election 2024 | आज पंतप्रधान महाराष्ट्रात; कोणाच्या प्रचारसभेसाठी लावणार हजेरी?
loksabha election PM Modi First Rally In Maharashtra Chandrapur For Mahayuti
Apr 8, 2024, 09:45 AM IST'...तर पाकिस्तानात घुसून मारु'; राजनाथ सिंहांनी स्पष्ट केली भारताची भूमिका
Defence minister Rajnath Singh : आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या अहवालावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इशारा दिला आहे. भारताला त्रास देऊन पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारु असे मोठं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे.
Apr 6, 2024, 09:35 AM IST'इस्त्रायमधील उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार', PM मोदींना 'परममित्राचा' संदर्भ देत इशारा
PM Modi Nationalism Referring Israel Protests Against Benjamin Netanyahu: "मोदी हेदेखील मागील दहा वर्षांपासून देशात भ्रामक राष्ट्रवादाचीच हवा करीत आहेत. तीच हवा त्यांनी त्यांच्या सत्तेच्या ‘बलून’मध्ये भरली आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Apr 6, 2024, 07:24 AM IST