'मोदी तो गयो! वाराणसीत विजयासाठी झगडावं लागेल, हा त्यांचा..'; उमेदवारी अर्जावरुन राऊतांचा टोला
Modi Files Nomination From Varanasi Sanjay Raut Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी 2014 आणि 2019 साली वाराणसीमधूनच निवडणूक लढवली होती. आता त्यांनी तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.
May 14, 2024, 01:47 PM ISTSanjay Raut | शिंदे, त्यांची बिल्डर लॉबी भ्रष्टाचारातील लाभार्थी - संजय राऊत
Sanjay Raut Complaint PM Modi Against Nashik MANPA Corruption
May 14, 2024, 01:05 PM ISTअस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; PM मोदी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी असा आहे BJPचा मेगाप्लान
Loksabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 4 जून रोजी निकाल लागणार आहे. पंतप्रधान मोदी 13 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
May 12, 2024, 11:50 AM IST
Loksabha : नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? केजरीवाल यांच्या प्रश्नाला भाजपने दिलं उत्तर
Arvind kejriwal Target PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षाचे होत आहेत, त्यामुळे आता भाजपच्या नियमानुसार, पीएम मोदी पक्षातून निवृत्त होतील. तर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.
May 11, 2024, 07:00 PM ISTआधी पक्ष फोडले, आता मोदी डोळा मारतात - उद्धव ठाकरे
आधी पक्ष फोडले, आता मोदी डोळा मारतात - उद्धव ठाकरे
May 11, 2024, 12:40 PM ISTवातावरण तापलं! गुजरातसंदर्भात विधानावरुन राऊतांच्या अटकेची मागणी
Sanjay Raut On Aurangzeb Born In Gujrat: महाराष्ट्र संघर्ष करुन मिळवला आहे. हौतात्म देऊन मिळवला आहे, यात काही चुकीचं आहे का? नाही ना? असा सवालही राऊत यांनी विचारला.
May 10, 2024, 11:50 AM IST'बाळासाहेब-माँसाहेबांविरुद्ध मोदींनी अत्यंत दळभद्री..'; राऊत संतापून म्हणाले, 'तुम्ही औरंगजेबचे..'
Sanjay Raut Comment: एका जाहीर सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटावर निशाणा साधता केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनीकठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
May 10, 2024, 11:16 AM ISTदेशात मोदींच्या विकासाची ट्रेन, 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर आणलं: देवेंद्र फडणवीस
DCM Devendra Fadnavis Speech Campaigning for Dhule Lok Sabha Constituency
May 8, 2024, 04:15 PM IST'मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..'; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On PM Modi Political Stand: "भारताची फाळणी झाली म्हणून अजून शोक करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की, मोदी काळात 40 हजार वर्ग किलोमीटर जमीन चीनने घुसखोरी करून गिळली आहे व त्यावर मोदी बोलायला तयार नाहीत," असं राऊत म्हणालेत.
May 5, 2024, 08:46 AM ISTमोदींनी तरी आपलं कुटुंब कुठे सांभाळलं? शरद पवारांचा प्रतिप्रश्न
Sharad Pawar Reaction on Loksabha Seat PM Modi
May 4, 2024, 04:00 PM IST'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?
Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
May 4, 2024, 12:49 PM IST'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी...'; 'पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही'वर पवार स्पष्टच बोलले
Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाची भाजपाकडून वारंवार मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाशी तुलना केली जात असल्याच्या मुद्द्यावरही शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं.
May 4, 2024, 11:58 AM ISTबाळासाहेब तुमच्या वर्गात होते का? उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत मोदींना सवाल
Uddhav Thackeray On PM Modi With Refrance To Balasaheb: शुक्रवारी कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये भाजपावर आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका केली.
May 4, 2024, 08:54 AM IST'ये आडवा, तुला गाडूनच...', ठाकरेंचं राणेंना चॅलेंज; म्हणाले, 'लाज वाटली पाहिजे, 2-3 वेळा..'
Uddhav Thackeray On Narayan Rane: कणकवलीमधील सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर निशाणा साधला. नारायण राणेंनी कोकणात येऊन भाजपा नेत्यांविरुद्ध भाषण देऊन दाखवण्याचं आव्हान ठाकरेंना दिलं होतं.
May 4, 2024, 08:16 AM IST'कुटुंब संभाळता आलं नाही ते..' मोदींचा टोला; पवारांचा नातू म्हणाला, 'कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून..'
Modi Slams Sharad Pawar Rohit Pawar Reply: पंतप्रधान मोदींनी 'भटकती आत्मा' टीकेनंतर पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीमध्ये मोदींनी शरद पवारांच्या कुटुंबाचा उल्लेख करत टोला लगावला.
May 3, 2024, 11:01 AM IST