'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीका
Loksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Apr 20, 2024, 12:08 PM ISTइस्त्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचं मोठं वक्तव्य, 'भारताला मजबूत सरकारची गरज, पाकिस्तान आता...'
PM Modi on Iran-Israel Conflict : इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केल्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी देशात मजबूत सरकार असावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर देखील निशाणा लगावला.
Apr 19, 2024, 04:51 PM IST'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा
Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: "मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Apr 15, 2024, 07:40 AM ISTLoksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली
Loksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
Apr 15, 2024, 07:19 AM IST
पवारांकडून मोदींची पुतीन यांच्याशी तुलना; नेहरुंचाही केला उल्लेख
Sharad Pawar Target Criticize PM Modi
Apr 14, 2024, 03:30 PM ISTभाजपाकडून रोज संविधानची हत्या, भीतीपोटी आजचा दिवस निवडला; राऊतांचा हल्लाबोल
Loksabha Election 2024 Sanjay Raut Malikarjun Kharge Criticize PM Modi Manifesto
Apr 14, 2024, 03:15 PM ISTLoksabha Election 2024 : वर्धा, परभणी, नांदेडमध्ये मोदींच्या प्रचारसभा
Loksabha Election 2024 PM Modi To Visit Maharashtra For Two Days To Campaign For Mahayuti Leaders
Apr 14, 2024, 03:10 PM IST'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका
Loksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
Apr 14, 2024, 02:11 PM IST'राज ठाकरे 'मोदी भजन मंडळात', महाराष्ट्रावरील अन्यायाच्या गर्जना करुन..'; शेलक्या शब्दात राऊतांची टीका
Sanjay Raut Slams Raj Thackeray: लढणाऱ्यांची सर्व शस्त्रे जबरदस्तीने काढून घ्यायची व मग “आता आम्हीच जिंकणार” असे जाहीर करायचे असे सध्या मोदी यांचे चालले आहे," असा टोला राऊत यांनी लगावला असून थेट राज ठाकरेंचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
Apr 14, 2024, 10:50 AM IST3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्... लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊस
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. अशातच आता भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.
Apr 14, 2024, 10:16 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, 'त्यांना लवकर..'
Stones Thrown In CM Roadshow: शनिवारी रात्री रोड शोदरम्यान अचानक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळेस काही कळण्याआधीच एक दगड मुख्यमंत्र्यांच्या डाव्या डोळ्याच्या वरील बाजूस लागला.
Apr 14, 2024, 08:11 AM IST'मोदी पुन्हा PM होत नाहीत हे नक्की, गळ्यात BJP चा पट्टा घातलेले शिंदे...'; राऊतांचे 'फटकारे'
Sanjay Raut On PM Modi: "मोदी काळात देशात परकीय गुंतवणूक पूर्णपणे थांबली. देशातील व्यापारी वर्ग कर व दहशतवादाने बेजार झाला. पुन्हा त्यांच्याकडून निवडणूक रोख्यांच्या निमित्ताने खंडणी उकळली ते वेगळेच," असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.
Apr 14, 2024, 07:42 AM ISTकोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - राज ठाकरे
Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत राज टाकरे यांनी आपल्या निर्णयबाबत माहिती दिली आहे.
Apr 13, 2024, 12:39 PM ISTVIDEO | मोदींचे नाणे चालणार नाही ठाकरे आणि पवारच वाजणार - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray On PM Modi
Apr 13, 2024, 10:05 AM ISTLoksabha Election | पंतप्रधान मोदी, राज ठाकरे एकाच मंचावर? दिवसही ठरला....
PM Modi Raj Thackeray Possibly Share Stage At Shivaji Park Loksabha Election
Apr 12, 2024, 01:20 PM IST