Exclusive: पवारांनी अजितदादांना व्हिलन केले, ते एकाच कारणासाठी...; फडणवीसांचा गौप्यस्फोट
Devendra Fadanvis On Maha Vikas Aghadi: देवेंद्र फडणवीसांवर पक्ष फोडण्याचा आरोप केला जातो. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी पवार व ठाकरेंवरही आरोप केलेत.
May 2, 2024, 11:01 AM ISTपंतप्रधानांची 'भटकती आत्मा' टीका कोणासाठी, फडणवीसांनी थेट म्हटलं, मोदींनी टोपी फेकली आणि...
Devendra Fadanvis Exclusive: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
May 2, 2024, 10:20 AM IST'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...
Sharad Pawar PM Modi News : 'भटकती आत्मा' नेमकं कोण यासंदर्भात खुद्द शरद पवार यांनीच केला खुलासा. त्यांचं वक्तव्य सारे ऐकतच राहिले. पाहा ते नेमकं काय आणि कोणाला उद्देशून म्हणाले...
May 2, 2024, 09:18 AM IST
Loksabha | 'भटकती आत्मा असतो तसा वखवखलेला आत्माही असतो' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Pune_Uddhav_Thackeray_On_PM_Modi_Speech
May 1, 2024, 01:35 PM IST'महाराष्ट्र दिन म्हणजे..', मोदींकडून मराठीत शुभेच्छा! म्हणाले, 'महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमच्या..'
PM Modi On Maharashtra Din: पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. आज पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेत राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्रातील जनतेला एक आश्वासनही दिलं आहे.
May 1, 2024, 10:08 AM IST'होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन' शरद पवारांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर
Sharad Pawar on PM Modi Bhatkati Atma Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या सभेत पवारांवर केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्यायत. स्वत: शरद पवार यांनी पीएम मोदी यांना उत्तर दिलं आहे. तर विरोधकांनीही पीएम मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
Apr 30, 2024, 03:40 PM ISTमोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, 'मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..'
Lok Sabha Election 2024 PM Modi Pune Rally: पंतप्रधान मोदींनी सोमवारी पुण्यात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासहीत महायुतीच्या अन्य 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी हे विधान केलेलं.
Apr 30, 2024, 12:49 PM ISTठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बावनकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'
Maharashtra Lok Sabha Election 2024: समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं लिहून ठेवली आहेत असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Apr 30, 2024, 11:26 AM IST'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तर
Modi Called Sharad Pawar As Bhatakti Aatma Rohit Pawar React: शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा करत मोदींनी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचं काम एका ज्येष्ठ नेत्याने केल्याचं विधान पुण्यातील सभेत केलं.
Apr 30, 2024, 08:44 AM ISTधर्माच्या आधारावर आरक्षण नको, कराडच्या सभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Speak on Religious Reservation over muslim demand in karad rally
Apr 30, 2024, 12:35 AM IST'35 वर्षांआधी एका नेत्याने...', नाव न घेता पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका
PM Modi Reaction on Sharad Pawar In pune rally for loksabha election
Apr 30, 2024, 12:25 AM ISTपुण्याच्या सभेत नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर टीका, पाहा नेमकं काय म्हणाले?
PM Modi Reaction on Rahul Gandhi in pune rally for loksabha election
Apr 30, 2024, 12:20 AM ISTLokSabha 2024 : उदयनराजेंसाठी मोदींची विराट सभा; हजारो खुर्च्यांची व्यवस्था
LokSabha 2024 PM Modi To Campaign For Udayanraje Bhosale For Satara Lok Sabha Constituency
Apr 29, 2024, 03:10 PM ISTऔरंगजेब, याकुबचा उदो-उदो करण्यापेक्षा...., चंद्रशेखर बावनकुशळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
BJPs Chandrashekhar Bawankule Post On X For Uddhav Thackeray Criticize PM Modi
Apr 29, 2024, 01:55 PM ISTसोलापुरात 43.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, आज भर दुपारी नरेंद्र मोदींची सोलापुरात सभा
Solapur Ground Report PM Modi Rally Possibly Be Affected By Heatwave
Apr 29, 2024, 01:45 PM IST