kolhapur news

कोल्हापुरकरांचा नाद करायचा नाय! आंब्याच्या पहिल्या पेटीला 51000 रुपयांचा दर

Kolhapur News : याआधी रत्नागिरीतून पुण्यात दाखल झालेल्या चार डझन आंब्यांना 20 हजारांचा दर मिळाला होता. त्यानंतर आता कोल्हापुरात हापूस आंब्याला मिळालेल्या सर्वोच्च दराने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

Jan 7, 2023, 12:50 PM IST

Happy Birthday ऐवजी RIP, असं स्टेटस ठेवावं लागलं, कोल्हापूरच्या तरूणासोबत असं घडलं तरी काय?

वडिलांच्या मृत्यूनंतर प्रणव पाटीलने घरच्या जबाबदाऱ्यांच ओझ खांद्यावर घेत कुटूंबाला सांभळल. या दरम्यान त्याने स्वत:च शिक्षण पुर्ण केले. नंतर एका फायनान्स कंपनीत (Finance Company) कामाला देखील लागला. 

Dec 23, 2022, 07:13 PM IST

Kolhapur Black Magic : फोटोवर हळद- कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू आणि...; महाराष्ट्रात मुलींवर वशीकरण

Kolhapur Black Magic: काळी जादू, वशीकरण, नरबळी, जादूटोणा या सर्व घटनांना काहीसा चाप बसत नाही तोच राज्याला पुन्हा हादरा देणारी बातमी समोर आली आहे. 

Dec 16, 2022, 08:05 AM IST

Biggest Egg : बापरे ! कोल्हापुरात कोंबडीने दिलं देशातीली सर्वात मोठं अंडं?

कोल्हापुरातील हातकनंगलेमध्ये कोंबडीने देशातील सर्वात मोठं अंडं दिलं आहे.

Oct 17, 2022, 11:28 PM IST
Unidentified flying object UFO like thing seen in Kolhapur says villegers PT2M5S
Kolhapur Public Reaction On Petrol Diesel New Price Are Not Apply In State Till Date PT3M51S

Video | राज्यात पेट्रोल स्वस्त नाहीच! कर कपातीची घोषणा फूसससस?

Kolhapur Public Reaction On Petrol Diesel New Price Are Not Apply In State Till Date

May 23, 2022, 12:35 PM IST

असं काय घडलं कि या कलाकारांना अर्धनग्न पाण्यात उतरावं लागलं?

चित्रपट महर्षीं भालजी पेंढारकर, भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर आणि जयप्रभा स्टुडिओ… कोल्हापूरकरांच्या मनाला भावणारे तीन समान घटक.

May 22, 2022, 02:37 PM IST

कसं काय 'केसरी' पाटील बरं हाय का? इतकं मानधन मिळालं हे खरंय का?

खंत व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्र केसरीला मिळालं इतकं मानधन.. 

Apr 10, 2022, 11:05 PM IST

करुणा शर्मा सांगणार, धनंजय मुंडे यांची 'करुण' प्रेम कहाणी, उघड करणार हे मोठं गुपित

करुणा मुंडे शर्मा आणि धनंजय मुंडे यांची २५ वर्षाची प्रेम कहाणी आहे.

Mar 24, 2022, 01:29 PM IST