kolhapur news

'दारु पितोस, तुझ्या घरी सांगते'; तरुणाची सटकली; वृद्ध महिलेची केली निर्घृण हत्या

kolhapur crime : कोल्हापुरात क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाने वृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Oct 23, 2023, 11:03 AM IST

पैस देऊ न शकल्याने महिलेच्या प्रॉपर्टीत मागितला हिस्सा; कोल्हापुरातील वकिलाचे धक्कादायक कृत्य

kolhapur Crime : कोल्हापुरात पक्षकाराकडून 11 लाख रुपये शुल्क आणि उर्वरित रक्कमपोटी मालमत्तेतील 33 टक्के हिस्सा लिहून घेतल्याने वकिलाची 5 वर्षासाठी सनद रद्द केल्याचा प्रकार समोर आला आहे

Oct 18, 2023, 03:35 PM IST

रांगड्या कोल्हापूरचा तरुण ठरला 'मिस्टर गे इंडिया'; साऊथ आफ्रिकेत करणार भारताचं प्रतिनिधित्व

Kolhapur News : लैंगिक अल्पसंख्याक म्हणजेच समलिंगी अथवा तृतीयपंथी लोकांकडे तुच्छतेने पाहिले जाते, अशी खंत देखील विशाल पिंजानी यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे आता विशाल पिंजानी जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करणार आहे.

Oct 7, 2023, 04:07 PM IST

Maharastra Politics : कोल्हापूरचं मिशन, पाटलांना टेन्शन! लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची महाखेळी

Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाची कोल्हापुरात (Kolhapur Political News ) सरशी होताना दिसली तरी यामागे महायुतीचा मेगाप्लॅन असल्याची चर्चा आहे. 

Oct 5, 2023, 10:04 PM IST

Ajit Pawar : "...तर राजकारणातून निवृत्ती घेईल, मी मराठ्याची अवलाद", अजितदादांनी कोल्हापूरात ठोकले शड्डू!

Ajit pawar Kolhapur Speech : मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची अवलाद आहे. अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेची अनेक कामं हाती घेतली होती, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Sep 10, 2023, 10:46 PM IST

अंबाबाईच्या नावानं उदो! भक्तांसाठी आली आनंदाची बातमी, पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय

Ambabai Gabhara Darshan: कोरोना काळात बंद करण्यात आलेलं गाभारा दर्शन अखेर सुरू करण्यात आलं आहे. पालकमंत्री दीपक केसरकर याची माहिती दिली. काही गर्दीचे दिवस वगळता भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे.

Aug 28, 2023, 11:11 AM IST

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांची वारसा नोंद होणार रद्द, 'या' ग्रामपंचायतीने घेतला निर्णय

Yarol GramPanchayat Decesion: आई वडिलांनाचा सांभाळ जर कोणी करत नसेल आणि अशी तक्रार आल्यास थेट त्याचा वारसा नोंद रद्द करण्यात येईल असा ऐतिहासीक निर्णय लातूर जिल्ह्यातील येरोळ ग्रामपंचायतीने घेतला आहे.

Aug 20, 2023, 08:38 AM IST

आई वडिलांना सांभाळा नाही तर प्रॉपर्टी... कोल्हापूरच्या माणगाव ग्रामपंचायतीने घेतला जबरदस्त निर्णय

माणगावच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसंच राज्यात सर्वत्र या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ग्रामपंचायतीने देखील प्रयत्न सुरू केले आहेत.

Aug 17, 2023, 10:05 PM IST

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?

Vande Bharat Express in Maharashtra: कोल्हापूर मुंबई (Mumbai-Kolhapur Vande Bharat) प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. हे अंतर आता अवघ्या ७ तासांवर येणार आहे. जाणून घ्या कसं ते...

 

Aug 15, 2023, 02:28 PM IST

घरात नवीन कार येण्याच्या 2 तास आधीच विपरीत घडलं; तरुणाचा अपघाती मृत्यू

कोल्हापूर येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. 

Jul 28, 2023, 07:30 PM IST

कोल्हापूरकरांना मोठा दिलासा, पंचगंगेची पाणीपातळी स्थिर, शाळांबाबत आली मोठी अपडेट

Kolhapur News:कोल्हापूरातून मोठी बातमी. कोल्हापुरातली पाऊस परिस्थिती नियंत्रणात आहे. उद्यापासून कोल्हापुरातल्या शाळा सुरू होणार असून. संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवली नसल्यामुळे लोकांना उद्या घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.  

Jul 27, 2023, 06:27 PM IST

स्कूटीवरुन उडाली आणि बसच्या चाकाखाली आली; आईच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा मृत्यू

कोल्हापुरात भीषण अपघात झाला आहे. बसला ओव्हरटेक करताना चिमुरडी खाली पडून तिटा मृत्यू झाला आहे. 

Jul 19, 2023, 11:46 PM IST