kolhapur news

अंबाबाई-जोतिबाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी

अंबाबाई-जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची 

 

Mar 13, 2022, 04:40 PM IST

400 फूट दरीनं भरधाव कारला गिळलं, पाहा अपघाताचे भीषण फोटो

वरून पाहिलं तर दिसल्या नुसत्या चिंध्या....400 फूट दरीनं भरधाव कारला गिळलं... 

Mar 10, 2022, 06:56 PM IST

एकच खळबळ! शेतकऱ्यांनी खरंच जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडला घातक प्राणी

कोल्हापूरातून एक विचित्र बातमी समोर येतय.  एका अज्ञात शेतक-यानं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडल्याची माहिती समोर येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या आवाहनानंतर या शेतक-यानं हे पाऊल उचललं आहे. 

Feb 27, 2022, 11:51 AM IST

Kolhapur | आरोग्य यंत्रणेची लक्तरं वेशीवर; अर्भकाचा आरोग्य केंद्राबाहेर वाहनातच मृत्यू

Kolhapur news upsate : कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरं वेशीवर टांगणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरातील पुलाशी शिरोली येथे गर्भवती महिलेची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच वाहनात प्रसूती झाली . प्रसूती दरम्यान, अर्भकाचा मृत्यू झाला आहे

Feb 17, 2022, 10:59 AM IST

ज्या स्टुडिओसाठी कोल्हापूरकरांनी मोर्चा काढला तो 2 वर्षांपूर्वीच विकला

जयप्रभा स्टुडिओची 2 वर्षांपूर्वीच विक्री, इतिहासाचा साक्षीदार हरपण्याची भीती

Feb 12, 2022, 08:20 PM IST

'तू माझ्याशी लग्न कर', शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून युवतीनं संपवलं

शिक्षकाच्या जाचाला कंटाळून महाविद्यालयातील विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं 

Jan 29, 2022, 09:01 PM IST

आर्मी भरतीसाठी गेले आणि क्वारंटाईन झाले...

झी २४ तासच्या बातमीची गृहमंत्र्यांनी घेतली दखल, उपाययोजना करण्याच्या सूचना

Jan 14, 2022, 10:37 PM IST
Kolhapur Leaders And Ministers On Zilla Bank Election Update PT1M43S

संशयाची पाल चुकचुकली आणि मुलानं थेट बापालाच संपवलं

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

Dec 11, 2021, 04:36 PM IST

पश्चिम महाराष्ट्रातील धक्कादायक घटना! अपहृत झालेला 7 वर्षांच्या चिमुकला सापडला मृत अवस्थेत

नरबळी की सूड? मित्रच बनला वैरी! मित्राच्या मुलाचं आधी अपहरण केलं नंतर संपवलं

Aug 20, 2021, 04:57 PM IST
 Kolhapur Swimmers Enjoy Swimming In Panchganga River PT3M22S

VIDEO| कोल्हापुरात पावसामुळे बिकट परिस्थिती

Kolhapur Swimmers Enjoy Swimming In Panchganga River

Jul 22, 2021, 03:55 PM IST