kolhapur news

Who Will Win In Kolhapur Patil Or Mahadik PT2M35S

Kolhapur News | कोल्हापुरात कुणाचा कंडका पडणार?

Who Will Win In Kolhapur Patil Or Mahadik

Apr 25, 2023, 10:05 AM IST

Balumama : बाळूमामांच्या भाविकांसाठी मोठी बातमी; देवस्थान समितीबाबत महत्त्वाचा निर्णय

Kolhapur News : अनेकांच्याच श्रद्धास्थानी असणाऱ्या संत बाळूमामा यांची महती दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पण, एकिकडे बाळूमामांची प्रचिती अनेक भाविकांना येतानाच मंदिर प्रशासन मात्र एका भलत्याच कारणामुळं चर्चेत आलं. 

 

Apr 25, 2023, 07:37 AM IST

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी उद्या मतदान; पाटील-महाडिकांची प्रतिष्ठा पणाला

Kolhapur : कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली होती. अखेर शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Apr 22, 2023, 03:31 PM IST

ए इंद्रा, इकडे बघ कुठे चाललास... चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

kolhapur : रस्ते ओलांडताना होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच कोल्हापुरच्या पन्हाळगडावर घडलेल्या या घटनेमुळे एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी रुग्णालयात आक्रोश केला.

Apr 20, 2023, 12:32 PM IST

शेतात काम करुन घरी अंघोळीसाठी आला अन्... 23 वर्षाच्या जवानाने संपवली जीवनयात्रा

Kolhapur News : कोल्हापुरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जवानाने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. मात्र त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे. 

Apr 10, 2023, 11:39 AM IST

Kolhapur News : भक्तांच्या दर्शनासाठी आई अंबाबाई मंदिराबाहेर; नेत्रदीपक सोहळ्याची Exclusive दृश्य

Kolhapur News : चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं राज्यातील अनेक भागांमध्ये ग्रामदेवता, कुळदेवतांचे उत्सव, पालखी सोहळे असतात. कोल्हापूरातही या दिवशी असाच एक सोहळा पाहायला मिळाला. जिथं खुद्द देवी अंबाबाईनंत नगरवासियांना आणि भक्तांना दर्शन दिलं... 

 

Apr 7, 2023, 07:50 AM IST

Jotiba Yatra 2023 : जोतिबाच्या नावानं चांगभलं! दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत सासनकाठ्यांचं महत्त्व का असतं?

Jotiba Yatra 2023: दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबा चैत्र यात्रेचा (Jyotiba chaitra yatra 2023) आज मुख्य दिवस. या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातून दीड लाखांहून अधिक भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झालेत. (Kolhapur Jyotiba Yatra)

Apr 5, 2023, 10:46 AM IST

Kolhapur Crime: बाळुमामा देवस्थानच्या ट्रस्टी आणि सरपंचांची रस्त्यात हाणामारी

Kolhapur News : कोल्हापूर शहरात भररस्त्यात सरपंच आणि बाळूमामा ट्रस्टचे मानद अध्यक्ष यांच्यात झालेल्या हाणामारीने एकच चर्चा सुरु झाली आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

Apr 3, 2023, 02:03 PM IST

Kolhapur News : गावागावात का होतेय 'देवमाणूस'ची चर्चा; कोल्हापुरात डॉक्टरचा 'हा' प्रताप पाहून धक्का बसेल, Video व्हायरल

Kolhapur News : कोल्हापुरात घडलेल्या घटनेमुळं एकच खळबळ. एक डॉक्टर, महिला, अश्लील चाळे आणि.... एका घटनेमुळं संपूर्ण राज्यातून संतापाची लाट. पाहा नेमकं काय घडलं...

 

Mar 29, 2023, 11:11 AM IST

Mahesh Manjrekar यांच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठा अपघात!

दिग्दर्शक Mahesh Manjrekar हे पन्हाळगडावर 'वेडात मराठी वीर जोडले सात' या त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्यावेळी हा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातानंतर तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. 

Mar 19, 2023, 10:39 AM IST

Kolhapur Crime : सॉरी आई - नाना, त्याला माफ करु नका.... 19 वर्षाच्या तरुणीचे उचललं टोकाचं पाऊल

Crime News : कोल्हापुरातल्या या घटनेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. नातेवाईकांच्या घरी आलेल्या तरुणीने ओढणीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे

Mar 16, 2023, 01:46 PM IST

एका आईच्या रक्षणासाठी दुसऱ्या आईचा लेकरापासून दुरावा; कर्तव्यदक्ष मातेला कडक सॅल्यूट!

Kolhapur News : मातृभूमीच्या रक्षणासाठी निघालेल्या लेकीला पाहून आई वडिलांना अश्रू अनावर झालेत. तर या महिला कर्मचाऱ्याच्या पतीने धीर देत दिला काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सर्वांना सोडून जाताना या वर्दीतल्या सैनिकाचे अश्रू थांबता थांबत नाहीयेत

Mar 16, 2023, 09:47 AM IST

कोल्हापूर हादरलं! जळालेल्या कारची काच फोडली अन्... समोर आलं धक्कादायक वास्तव

Crime News : कोल्हापुरच्या हुपरी येथील जवाहर साखर कारखाना परिसरातील दूधगंगा डाव्या कालव्यात 40 फुट खोल पाण्यात कार पडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली

Mar 11, 2023, 02:37 PM IST

Pune Bypoll Election: "अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर...", नारायण राणेंचा थेट इशारा!

Pune Kasaba Bypoll Election: नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Feb 25, 2023, 07:14 PM IST