इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या कमबॅक करणार, टीममधून बाहेर कोण बसणार?
ICC World Cup India vs England : आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा म्हणजे सहावा सामना इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या टीम इंडिया कमबॅक करणार की नाही याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
Oct 23, 2023, 08:44 PM IST5 विकेट घेणाऱ्या शमीला पुढच्या सामन्यात रोहित शर्मा बसवणार? काय असणार गेम प्लान
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग पाच सामने जिंकत पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. त्यामुळे सहाव्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाल संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Oct 23, 2023, 07:43 PM ISTलंच आणि टी ब्रेकदरम्यान क्रिकेटर्स काय खातात?
व्यावसायिक खेळाडू बनणे आव्हानात्मक आहे. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी शरीर सुस्थितीत ठेवणे ही सर्वात मोठी अडचण आहे. एक कसोटी सामना पाच दिवस चालतो आणि संघाला यश मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूने सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले पाहिजेत. पाच दिवस शरीर कार्यरत राहण्यासाठी खेळाडूंना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. आणि सुदैवाने स्पर्धकांसाठी, संपूर्ण स्पर्धेत नियतकालिक मध्यांतरांचे नियोजन केले जाते. त्यांना मैदानावरील थकवणाऱ्या खेळातून आराम मिळावा आणि बरे व्हावे यासाठी.
Sep 14, 2023, 12:29 PM ISTBen Stokes : आधी निवृत्ती अन् आता कमबॅक, गुडघ्याचं ऑपरेशन असतानाही म्हणतो 'वर्ल्ड कप खेळणार'
England vs New Zealand, Ben Stokes : बेन स्टोक्सने शेवटचा एकदिवसीय सामना इंग्लंडविरुद्ध १९ जुलै २०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळला. यानंतर, त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. मात्र...
Sep 8, 2023, 07:23 PM ISTSunil Gavaskar : जेव्हा गावस्करांनी लाईव्ह सामन्यात अंपायरकडून केस कापून घेतलेले...!
Sunil Gavaskar Birthday : गावस्कर यांचे मैदानावरील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत, यातीलच एक किस्सा म्हणजे मैदानावर केस कापून घेण्याचा. यामध्ये त्यांनी मैदानावरील अंपायरकडून केस कापून घेतले होते. मुख्य म्हणजे गावस्कर यांचे केस कापण्यासाठी सामना देखील थांबवण्यात आला होता.
Jul 10, 2023, 04:29 PM IST...तर भारत जिंकला असता, Virat Kohli च्या कॅप्टन्सीवर Ravi Shastri स्पष्टच बोलले!
Virat Kohli Team India Captain : मला वाटतं विराट कोहली (Virat Kohli) आजही टीमचं नेतृत्व करू शकतो. देशासाठी नेतृत्व करणं ही सन्मानाची गोष्ट आहे. आपला नियमित कॅप्टन टीमचा हिस्सा नाही तर इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवण्याची संधी होती, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणतात.
Apr 29, 2023, 04:31 PM ISTIndia vs Ireland Women T20 WC : आज भारत-आयर्लंड थरार रंगणार, जाणून घ्या कोणाचं पारडं जड?
India vs Ireland Women T20 WC: महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारताचा सामना आयर्लंडशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुरू होईल. महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या मोहिमेस इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने धक्का बसला.
Feb 20, 2023, 09:05 AM ISTIND W vs ENG W: याला म्हणतात 'परफेक्ट विकेट'..Renuka Singh च्या बॉलिंगवर ऋचाचा अविश्वसनीय कॅच, पाहा Video
India Vs England,Renuka Singh: रेणुकाने पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकताच डेनीने बॉल (Danny Watt Wicket) प्लेस करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या कट लागला
Feb 18, 2023, 08:36 PM ISTWC T20 world Cup | T20 वर्ल्डकपमध्ये भारतासमोर इंग्लंडचे आव्हान, विजयी हॅटट्रिकने सेमी फायनल गाठण्याची संधी
WC T20 world Cup India to Face England for semi final
Feb 18, 2023, 10:45 AM ISTU19 Women's T20 WC : तिथं पोरींनी मैदान गाजवलं; इथं कोच द्रविडनं खास व्यक्तीकडे सोपवली मोठी जबाबदारी
U19 Women's T20 WC : हम किसी से कम नही, असं म्हणत U 19 Women's T20 WC मध्ये भारतातील तरुणींनी जी कमाल केली ती पाहता प्रत्येकानं त्यांचं कौतुक केलं.
Jan 30, 2023, 08:06 AM IST
U-19 WC Ind vs ENG : चॅम्पियनचा जल्लोष! Kala Chashma गाण्यावर थिरकतानाचा VIDEO VIRAL
U19 Women's T20 WC Final : कालचा रविवार हा क्रिकेटसाठी खूप खास ठरला. टीम इंडियाच्या मुलींनी वर्ल्डकपवर कब्जा मिळवला. तरदुसरीकडे पोरांनीही न्यूझीलंडला नमवतं, मालिकेवर विजय मिळवला. विजयाचा जल्लोष करताना पोरींचा डान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
Jan 30, 2023, 07:55 AM ISTU19 Women's T20 WC Final : अखेर भारताच्या पोरींनी करून दाखवलंच! इंग्लंडला नमवत वर्ल्डकपवर कोरलं नाव
U19 T20 World Cup Final : गोलंदाजीनंतर फलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करत टीम इंडियाच्या मुलींनी वर्ल्डकपवर कब्जा मिळवला आहे. 7 विकेट्सने भारताच्या मुलींनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे.
Jan 29, 2023, 07:35 PM ISTHockey World Cup स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताचं असं असेल गणित, अन्यथा...
Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. भारतानं या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. स्पेनला 2-1 ने पराभूत केलं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे.
Jan 18, 2023, 12:50 PM IST"हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आखलेली रणनिती एकदम बेस्ट", गोलकीपर पीआर श्रीजेशचं वक्तव्य
Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघाकडून क्रीडाप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहे. असं असताना भारतीय हॉकी संघातील रणनिती चर्चेचा विषय ठरत आहे. भारताचा दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेश याने प्रशिक्षक ग्राहम रेड यांच्या रणनितीचं कौतुक केलं आहे.
Jan 16, 2023, 08:27 PM ISTHockey World Cup 2023 स्पर्धेदरम्यान भारताला धक्का, मिडफिल्डर हार्दिक सिंगबाबत मोठी बातमी
Indian Hockey: भारताने पहिल्या सामन्यात स्पेनला 2-0 ने पराभूत करत भारताने विजयी सलामी दिली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुढचा सामना महत्त्वाचा आहे. आता साखळी फेरीतील पुढचा सामना वेल्ससोबत असणार आहे. असं असताना भारतीय हॉकी चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.
Jan 16, 2023, 05:09 PM IST