india vs england

Ind Vs Eng: इंग्लंडच्या फलंदाजांची बुमराहसमोर शरणागती, डाव 110 धावांवर आटोपला

पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत इंग्लंडला 110 धावांवर रोखलं.

Jul 12, 2022, 07:45 PM IST

Eng vs Ind | वन डे सीरिजसाठी रोहित शर्मा या खेळाडूला करतोय मिस?

विराट कोहली नाही तर या खेळाडूला रोहित का करतोय मिस? जाणून घ्या कारण

 

Jul 12, 2022, 05:48 PM IST

Eng vs Ind 1st ODI | टीम इंडियाने जिंकला टॉस, बॉलर्ससमोर तगडं आव्हान

इंग्लंड विरुद्ध आज पहिला वन डे सामना आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. वन डे वर्ल्ड कपसाठी हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरू आहे. वन डे सीरिजवरही कब्जा मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. 

Jul 12, 2022, 05:07 PM IST

ठरलं! विराट कोहलीच्या जागी सूर्यकुमार यादव खेळणार?

पहिल्या वन डे सामन्यात रोहितसोबत ओपनिंगला कोण उतरणार? पाहा संभाव्य Playing XI

Jul 12, 2022, 11:04 AM IST

IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्या वन डे आधी 'हा' स्टार खेळाडू बाहेर?

भारत आणि इंग्लंडदरम्यान उद्या पहिली वन डे खेळवली जाणार आहे, त्याआधी भारतीय संघासाठी वाईट बातमी

Jul 11, 2022, 09:48 PM IST

सतत टीकाकारांचे लक्ष ठरलेल्या 'विराट'साठी 'हा' माजी क्रिकेटर आला धावून

विराटच्या बचावात उतरलेल्या 'या' माजी क्रिकेटरने रोहित शर्मावर केली टीका,  कोण आहे हा माजी क्रिकेटर?

Jul 11, 2022, 09:39 PM IST

Fact Check| हार्दिक पांड्याकडून कर्णधार रोहित शर्माला शिवीगाळ?

हार्दिक पांड्याकडून रोहित शर्माला शिवीगाळ? पाहा काय व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Jul 11, 2022, 11:24 AM IST

टीम इंडियात शिखर धवन खेळणार की नाही? कोच राहुल द्रविडने दिलं उत्तर

कोहलीने डावललं आता रोहित शर्मा-द्रविडही पाठ फिरवणार? शिखर धवनला बाहेर बसवणं ही चूक तर नाही?

Jul 11, 2022, 09:53 AM IST

विराट कोहलीचं करिअर धोक्यात? टीम इंडियाला मिळाली Replacement

विराट कोहलीचा हा शेवटचा सामना? टी 20 क्रिकेटमधील करिअर धोक्यात?

Jul 11, 2022, 08:55 AM IST

IND vs ENG: दुसऱ्या T20 साठी Rohit Sharma घेणार मोठा निर्णय; 'या' खेळाडूला देणार डच्चू

कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

Jul 9, 2022, 08:36 AM IST

रोहित शर्मा कॅप्टन होताच या खेळाडूला वाईट दिवस, करिअर संपुष्टात येणार?

रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये या खेळाडूला वाईट दिवस? नेमकं काय कारण जाणून घ्या 

 

Jul 8, 2022, 05:10 PM IST

IND vs ENG 1st T20: इंग्लंडच्या कर्णधाराकडून टीम इंडियाच्या बॉलर्सचं कौतुक,म्हणाला...

हार्दिक पंड्याने 4 विकेट्स घेतल्या तरीही निव्वळ 1 विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारच का होतंय इतकं कौतुक? 

Jul 8, 2022, 02:07 PM IST

डेब्यूमध्ये 2 विकेट पण तरीही पुढचे 2 सामने खेळण्याची संधी नाही?

डेब्यू झाला पण पुढे खेळण्याची संधी हिरावली? टीम इंडियाच्या या युवा खेळाडूसोबत रोहितने असं का केलं?

Jul 8, 2022, 10:39 AM IST

कोहलीपेक्षा Rohit Sharma च सरस; टी-20 मध्ये विराटला मागे टाकत रोहितचा नवा रेकॉर्ड

या खेळीदरम्यान त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

Jul 8, 2022, 09:11 AM IST

IND vs ENG 1ST T20: कर्णधार बदलला...नशीब बदललं? पहिल्या सामन्यात भारताकडून इंग्लंडचा धुव्वा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडचा 50 रन्सने पराभव केला. 

Jul 8, 2022, 06:21 AM IST