india vs england

Indian Cricket: टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू निवृत्त होणार? बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष

Indian team for NZ Series न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी बीसीसाआयने टीम इंडियाची घोषणा केली, पण दोनही टीममध्ये या दिग्गज खेळाडूला संधी देण्यात आली नाही.

Jan 14, 2023, 07:00 PM IST

India vs New Zealand मालिकेचा आनंद फक्त 'हेच' लोक घेऊ शकणार

Cricket News Marathi: टीम इंडिया (Team India) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात T20 मालिका सुरु होणार आहे. मात्र या सामन्यादरम्यान क्रिकेटच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे.  

Nov 18, 2022, 09:35 AM IST

World Cup 2023 : पुढचा World Cup भारतामध्ये खेळला जाणार; जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये?

T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे 

Nov 13, 2022, 11:54 AM IST

Video : मोहम्मद शमीचे 'हे' कृत्य पाहून हार्दिक चिडला; रोहित शर्माचाही पारा चढला...

India Vs England:  टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा 10 गड्यांनी दारुन पराभव झाला. या पराभवाचे शल्य टीम इंडियाला प्रदिर्घ काळ सहन करावे लागेल.

Nov 12, 2022, 02:25 PM IST

T20 World Cup : क्रिकेटविश्वातून मोठी बातमी! टी20 क्रिकेटमधून हे खेळाडू घेणार निवृत्ती?

टी20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंवर टांगती तलवार, सुनील गावसकर यांच्या वक्तव्याने खळबळ

Nov 10, 2022, 11:42 PM IST

Rohit Sharma : रोहित शर्मा सेमी फायनलमधील पराभवानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा कॅप्टन्सी (Captaicny) सोडणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. 

Nov 10, 2022, 10:34 PM IST

T20 World Cup : हे माँ.. माताजी... टीम इंडियाच्या पराभवानंतर स्मृती इराणी यांना का आठवली दयाबेन

टीम इंडियाच्या पराभवानंतर सेलिब्रेटींची सोशल मीडियावर पोस्ट, स्मृती इराणी यांची पोस्ट होतेय व्हायरल

Nov 10, 2022, 08:39 PM IST

IND VS ENG : टीम इंडियाच्या पराभवानंतर क्रिकेट फॅन्सना आली MS Dhoni ची आठवण, जाणून घ्या कारण

'एक था जो स्टंप के पिछे से मॅच पलट देता था...!', धोनीचे फोटो पोस्ट करून फॅन्स काढतायत आठवण

Nov 10, 2022, 07:12 PM IST

T20 World Cup: सेमीफायनलमधल्या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर संपातले चाहते

भारत-पाकिस्तान फायनलचं स्वप्न पाहणाऱ्या करोडो क्रिकेटप्रेमींचा अपेक्षाभंग, भारतीय खेळाडूंची ढिसाळ कामगिरी

Nov 10, 2022, 05:14 PM IST

IND vs ENG : फायनलच्या तिकीटासाठी इंग्लंडला भारताचं 169 धावांचं आव्हान!

. इंग्लंडने प्रथम फिल्डींग करत टीम इंडियाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाला 169 रन्सचं आव्हान दिलं आहे. 

Nov 10, 2022, 03:06 PM IST

IND vs ENG: उगाच म्हणत नाही King Kohli, विराटचा शॉट पाहून वोक्सही आवाक्...पाहा Video

T20 World Cup 2nd Semi-final: क्रिस वोक्सने (Chris Woakes) के एल राहूलला बाद केलं. त्यानंतर मात्र, विराट कोहली (Virat Kohli) मैदानात आला. विराटचा जोश पाहून...

Nov 10, 2022, 02:36 PM IST

IND vs ENG : इंग्लंडने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेईग इलेव्हन

दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन आली समोर, या खेळाडूंना मिळाला डच्चू 

Nov 10, 2022, 01:19 PM IST

T20 World Cup : इतिहास गवाह है! जो टॉस जिंकला तो सामना हरला; रोहित दोघांपैकी काय जिंकणार?

T20 World Cup India Vs England Toss : भारतीय संघ आज टॉस हरला तरी बेहत्तर; पण, सामना जिंकायलाच हवा... 

Nov 10, 2022, 12:23 PM IST