VIDEO : सानिया मिर्झासोबत घटस्फोटचा Shoaib Malik ला आनंद? सोशल मीडियावर चर्चा
T20 World Cup : या दोघांमधील नात्यात दुरावा आल्याचं बोलं जातं आहे. अशातच शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब मलिकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे.
Nov 10, 2022, 11:10 AM ISTIND vs ENG : भारत - इंग्लंड सेमीफायनलमध्ये कोण मारणार बाजी? आकडेवारी पाहून निकाल स्पष्टंय
Ind vs Eng T20 World Cup 2022 : भारत आणि इंग्लंड आतापर्यंत 22 वेळा आमनेसामने आले आहेत
Nov 10, 2022, 08:17 AM ISTVirat Kohli : विराट कोहली आज अॅडलेडमध्ये 'हा' विश्वविक्रम मोडणार? केवळ इतक्या धावांची गरज
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज सेमी फायनल होत आहे. यासामन्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. अंतिम फेरीत कोण जाणार याचीच उत्सुकता आहे. आता टीम इंडिया माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ज्या फॉर्ममध्ये आहे, ते बघता त्याच्याबद्दल एवढेच सांगता येईल की तो आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडेल. T20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही विराटच्या नावावर आहे.
Nov 10, 2022, 07:34 AM ISTभारत-पाकिस्तान फायनल होऊ देणार नाही, सेमीफायनल आधी इंग्लंडच्या कर्णधाराचं चॅलेंज
India vs Pakistan : फायनल सामन्यात भारत-पाकिस्तान संघाला पाहण्यासाठी चाहते उत्सूक आहेत.
Nov 9, 2022, 10:27 PM ISTIND vs ENG T20 WC: 2 जागा 5 दावेदार; Rohit Sharma सेमीफालनलच्या प्लेईंग 11 मध्ये कोणाला देणार संधी?
India vs England T20 World Cup, Playing XI Prediction: टीम इंडिया आता फायनलचं तिकीट मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. यासाठी टीम इंडियाला प्रथम इंग्लंडला मात देणं गरजेचं आहे. अॅडलेडमध्ये उद्या भारत विरूद्ध इंग्लंड (IND vs ENG) सेमीफायनल होणार आहे.
Nov 9, 2022, 10:20 PM ISTIND vs ENG : भारत विरूद्द इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर...कस असेल समीकरण?
IND vs ENG T20 World Cup 2nd Semi Final : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात पाऊल पडला तर... कोणता संघ थेट फायनलमध्ये जाणार? तुम्हाला माहितीय का?
Nov 9, 2022, 10:14 PM ISTT20 World Cup Final: फायनलला कोण हवं? भारत की इंग्लंड? पाकिस्तानचा रिझवान म्हणतो...
Mohammad Rizwan On India : फायनलमध्ये (T20 World Cup Final) कोणता संघ भारताशी भिडणार, असा सवाल विचारला जात असतानाच पाकिस्तानचा स्टार खेळाजू मोहम्मद रिझवानने मोठं वक्तव्य केलं आहे.
Nov 9, 2022, 09:13 PM ISTPAK vs NZ सामन्यात दिसली मिस्ट्री गर्ल, PHOTO होतायत व्हायरल
पाकिस्तानच्या विजयापेक्षा 'त्या' मिस्ट्री गर्लची सोशल मीडियावर चर्चा, कोण आहे ती? फोटो पाहिलेत का?
Nov 9, 2022, 09:13 PM ISTIND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड भिडणार, पाकिस्तान विरुद्ध कोण खेळणार?
India vs England Semi-Final: आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) टीम इंडिया आणि इंग्लंडची (IND vs Eng) धमाकेदार कामगिरी राहिली आहे.
Nov 9, 2022, 09:11 PM IST
IND vs ENG : पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी इंडिया-इंग्लंड सज्ज, फायनलमध्ये कोण धडकणार?
T20 World Cup 2022: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यात सेमी फायनलचा दुसरा सामना होणार आहे.
Nov 9, 2022, 05:47 PM ISTIND vs ENG: भारताविरुद्ध सामन्याआधी बटलरला आलं टेन्शन; वाचा नेमकं कारण काय?
IND vs ENG T20 World Cup latest updates: सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दुखापतीमुळे इंग्लंडच्या दोन बलाढ्य खेळाडूंच्या सेमीफायनच्या खेळावर सस्पेंस कायम आहे.
Nov 9, 2022, 04:56 PM ISTIND vs ENG: Semi Final खेळणार की नाही, दुखापतीविषयीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं स्पष्ट उत्तर
IND vs ENG T20 World Cup 2nd Semi-Final : टी20 वर्ल्ड कपची सुरुवात झाल्यानंतर आता क्रिकेटचं महाकुंभ असणारी ही स्पर्धा सांगतेकडे वळली आहे. आज स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना (NZ vs PAK Semi Final) पार पडणार आहे, तर उद्या (गुरुवार 10 नोव्हेंबर 2022) रोजी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पार पडणार आहे.
Nov 9, 2022, 10:58 AM ISTT20 World Cup : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, कर्णधार रोहित शर्मा सेमी फायनलमध्ये कोणाला देणार संधी ?
India vs England, T20 WC: टीम इंडिया अंतिम फेरीत जाणार का, याची मोठी उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आणि चाहत्यांना आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना (Semifinal) 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोन खेळाडूंपैकी कोणाला कर्णधार रोहित शर्मा संधी देणार याकडे लक्ष असणार आहे.
Nov 9, 2022, 07:41 AM ISTविराटचा एक दिवस खराब जावा, 'या' दिग्गज खेळाडूचा 'माइंड गेम'!
आता कुठे फॉर्ममध्ये नाही आला तर दिग्गजाने लावली 'पनवती'
Nov 8, 2022, 07:11 PM IST
IND vs ENG: सामना इंग्लंडशी पण ऑस्ट्रेलियाचं काय दुखतंय? Hussey म्हणतो "सुर्याने जास्त धावा करू नये"
India vs England T20 World Cup Semi final: मायकल हसीने (England Coach Michael Hussey) माध्यमांशी बोलताना असं काही वक्तव्य केलंय की अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Nov 8, 2022, 06:33 PM IST