heart attack

धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला Heart Attack, तरीही शेवटच्या श्वासापर्यंत सोडलं नाही स्टेअरिंग; वाचवले 48 प्रवाशांचे प्राण

Bus Accident : भुवनेश्वरला जाणार्‍या एका बसमधील 48 प्रवाशांनी शुक्रवारी त्यांच्या मृत्यू फारच जवळून पाहिला होता. मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

Oct 29, 2023, 09:01 AM IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, बेडरुममध्ये जमिनीवर कोसळले

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, घरात जमिनीवर बेशुद्धावस्थेत ते सुरक्षा अधिकाऱ्याला आढळले आहेत. 

 

Oct 24, 2023, 12:10 PM IST

एका तासासाठी मृत्यूच्या दारात जाऊन परतला रुग्ण; डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे सुरु झाले हृदयाचे ठोके

Heart Attack : वाढत्या वयाबरोबर हृदय कमकुवत होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण आजकाल अनेक तरुण आणि तंदुरुस्त दिसणाऱ्यांनाही हृदयविकाराचे झटके येत आहेत. अशातच नागपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. 

Oct 22, 2023, 10:41 AM IST

नवरात्रीत गरबा खेळताना 24 तासात 10 लोकांचा मृत्यू, गुजरातमधली धक्कादायक घटना

Gujrat Navratrotsav : गुजरातमध्ये सध्या नवरात्रौत्साची धुम आहे. पण यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या चोवीस तासात गुजरातमध्ये तब्बल 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Oct 21, 2023, 07:11 PM IST

हार्ट अटॅकनंतरही डॉक्टरांची 'ही' युक्ती वाचवू शकते जीव!

कोरोनानंतर जगभरात हृदयविकारामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

Oct 4, 2023, 05:10 PM IST

आठवीतल्या मुलीला वर्गात हार्टअटॅक, उपचाराआधीच मृत्यू... धक्कादायक Video व्हायरल

Heart Attack Viral Video : आठवीतल्या एका मुलीला वर्गात शिकत असताना हार्टअटॅक आल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. 

Sep 30, 2023, 07:28 PM IST

डीजेच्या आवाजामुळं मृत्यू होऊ शकतो का?; तज्ज्ञ काय म्हणतात वाचा

Heart Attack Due To Dj: सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला आहे दोन तरुणांच्या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे. यावर तज्ज्ञांनी काय सांगितलं हे जाणून घेऊयात.

Sep 27, 2023, 05:16 PM IST

डीजेच्या दणदणाटामुळं दोघांचा मृत्यू? सांगलीत गणेश विसर्जनादरम्यानची दुर्घटना

डीजेच्या दणदणाटाने हृदयाचा झटका येवून दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे.  सांगली जिल्ह्यात  गणेश विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडला आहे. 

Sep 27, 2023, 03:55 PM IST

हृदयविकाराचा झटका येण्याच्या महिनाभरापूर्वीच मिळतात 'हे' संकेत

हृदयविकार येण्यापूर्वीची लक्षणे 

Sep 27, 2023, 11:48 AM IST

हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?

हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?

Sep 26, 2023, 06:36 PM IST

विरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांची धाड; पळून जात असताना तरुणाचा मृत्यू

विरारमध्ये अत्यंत विचित्र घटना घडली आहे. पत्त्यांच्या डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाला होती. पोलिसांनी येथे धाड टाकल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

Sep 23, 2023, 11:00 PM IST

'प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल तर जीवाला मुकाल, मीठ खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

Salt Side Effect : मीठ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नाही. मात्र हेच मीठ आता भारतीयांच्या जिवावर उठलंय. WHOनं याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात तब्बल 18 कोटी 80 लाख भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका असल्याचं म्हंटलंय. 

Sep 23, 2023, 09:03 PM IST

हसतखेळत शाळेत गेला, परत घरी आलाच नाही... नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू

एका खासगी शाळेतील नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला कोणताही त्रास नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं असून या प्रकरणात तपासाची मागणी त्यांनी केली आहे. 

Sep 20, 2023, 08:41 PM IST

धक्कादायक! 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

Nalasopara News : नालासोपाऱ्यात एका 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण बॉडी बिल्डर होता. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

Sep 5, 2023, 11:38 AM IST

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू, बहिणीने मृत भावाच्या हाताला राखी बांधली अन् शेवटचा...; सगळेच गहिवरले

तेलंगणात एका बहिणीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच दु:खाचा डोंगर कोसळला. भावाला राखी बांधण्याआधीच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याने सणाच्या दिवशी बहिण शोकसागरात बुडाली होती. यावेळी तिने मृत भावाच्या हातावर राखी बांधत त्याला शेवटचा निरोप दिला.

 

Aug 31, 2023, 12:27 PM IST