PHOTO: शरीरात 'हे' बदल दिसले तर...; हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यास काय लक्षणं दिसतात?
Heart Blockage Symptoms in Body: चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक त्रास आपल्या मागे लागतात. अशा रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक होण्याचा त्रासही उद्धभवतो.
Apr 23, 2024, 10:51 AM ISTHeart Attack Sign: एक महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकचे संकेत, 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Health News in Marathi : हार्ट अटॅकचे नाव ऐकलं तरी मनात नको त्या शंका येत असतात. हार्ट अटॅकच ही अचानक घडणारी घटना असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात.
Apr 8, 2024, 05:02 PM IST80 वर्षाच्या आजोबांनी पहिल्यांदाच साजरा केला वाढदिवस, डान्सही केला अन् त्याच रात्री घेतला जगाचा निरोप
मध्य प्रदेशातील एका 80 वर्षीय आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या मित्रांसह वाढदिवस साजरा केला. पण सेलिब्रेशन केलं त्याच रात्री त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.
Apr 7, 2024, 04:49 PM IST
दाक्षिणात्य अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाहत्यांना मोठा धक्का
Daniel Balaji : दाक्षिणात्य अभिनेते डॅनियल बालाजी यांचे निधन झाले. शुक्रवारी डॅनियल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 30, 2024, 10:34 AM ISTHeart Attack आल्यास काय करावे? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
Heart Attack Tips In Marathi : गेल्या काही वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार इत्यादींचा मानवी शरीरावर परिणाम होतो. बदलत्या राहणीमानामुळे हे विकार बळावतात, असे म्हणतात. सध्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशावेळी कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या...
Mar 10, 2024, 12:37 PM ISTकोविड लसीकरणामुळे हृदयविकाराचा झटका येतो की नाही? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती...
Covid vaccine : अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे कोरोना लसीकरण करायचं की नाही. कारण कोरोना लसीकरणामुळे ह्लदयविकाराचा झटका येतो अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
Mar 3, 2024, 04:01 PM ISTपतीचा हार्ट अटॅकने मृत्यू, मृतदेह पाहताच नवविवाहितेने सातव्या मजल्यावरुन मारली उडी; एका घरातून निघाले दोन मृतदेह
गाजियाबादमध्ये पत्नी पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. पतीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर पत्नीला मोठा धक्का बसला होता. यानंतर तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.
Feb 27, 2024, 02:22 PM IST
ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यानंतर गर्दीत घुसली बोलेरो कार; पुढे काय झालं पाहा
रस्त्यावरुन शोभायात्रा जात असतानाच मागे उभ्या असलेल्या बोलेरो गाडीच्या चालकाला ह्रदयविकाराच झटका आला. यानंतर गाडी थेट गर्दीत घुसली आणि जवळपास 1 डझन लोकांना चिरडलं.
Feb 22, 2024, 02:33 PM IST
कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये फरक काय? जास्त घातक कोणता? लक्षणे काय?
Cardiac Arrest vs Heart Attack Symptoms: हिंदी सिनेमा आणि मालिका सृष्टीतले लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं आज (20 फेब्रुवारी) कार्डियाक अरेस्टने निधन झाल्याची माहिती आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये नेमका फरक काय? जास्त खतरनाक कोणता? जाणून घ्या सर्वकाही...
Feb 20, 2024, 03:16 PM ISTदुचाकीवरुन जात असताना Silent Heart Attack; 26 वर्षांच्या तरुणाने गमावला जीव
Silent Heart Attack Case On Bike: बाइकवर जात असताना एका तरुणाला हार्ट अॅटक आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 19, 2024, 04:54 PM ISTडाएटिंग करुनही हार्ट अटॅक का येतो? सांगते न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर
Rujuta Diwekar Health Tips : डाएटिंग करुनही, वजन कमी असूनही एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तेव्हा असं कसं होतं? हा अनेकांचा प्रश्न पडतो अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगते त्यामागचं खरं कारण?
Feb 16, 2024, 09:55 AM ISTपाठीच्या 'या' भागातील दुखणे घेऊ नका हलक्यात, असू शकतं ह्रदयविकाराचं लक्षण
Health Tips : जर तुमची सारखी पाठ दुखत असेल तर या पाठदुखीकडे दुर्लक्ष करु नका. कारण पाठदुखीचा त्रास तुम्हाला ह्रदयविकाराच्या त्रासाकडे घेऊ जावू शकतो. त्यामुळे जाणून घ्या पाठीच्या कोणत्या भागात जास्त दुखणं धोकादाय ठरु शकतं?
Feb 14, 2024, 03:58 PM ISTHandshake And Health : हात मिळवण्याच्या पद्धतीवरुन कळेल तुमचे आरोग्य, डॉक्टरांनी सांगितले संकेत
Shake Hand And Health : अनेकदा पहिल्यांगा भेटल्यावर आपण हस्तांदोलन करतो. प्रत्येकाची हात मिळवण्याची पद्धत वेगळी आहे. या पद्धतीवरुन कळेल तुमचं आरोग्य कसंय? हात मिळवण्यावरुन तुमच्या आरोग्याचे संकेत दिसू लागतात. डॉक्टरांनी सांगितली ही गोष्ट
Feb 10, 2024, 02:29 PM ISTHeart attack: तरुण वयात हृदय विकाराच्या झटक्यांमध्ये वाढ, 'या' पद्धतींनी कराल प्रतिबंध?
Heart attack: लक्षणांमध्ये छातीत अस्वस्थता, दम लागणे आणि तीव्र थकवा यांचा समावेश असू शकतो. जबड्यासंबंधीत वेदना, पाठीच्या वरच्या बाजूस होणाऱ्या वेदना आणि मळमळ यांसारखी लक्षणे हृदयविकाराचा झटका दर्शवू शकतात.
Feb 8, 2024, 06:35 PM ISTहार्ट अटॅकने तडफडत होता हनुमानाची भूमिका साकारणारा, अॅक्टिंग समजून टाळ्या वाजवत होते लोक!
Heart Attack : काल, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे विराजमान झाले. या कार्यक्रमाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपल्या राहत्या ठिकाणी विविध पद्धतीने आनंद आणि दिवाळी साजरी केली. तर दुसरीकडे रामलीला सादर करताना एका कलाकाराचा हार्टअॅटकने मृत्यू झाल्याची घटना समोर आहे.
Jan 23, 2024, 03:37 PM IST