चालता चालता मृत्यने गाठले; रुग्णालयाच्या आवारातील थरारक सीसीटीव्ही फुटेज
He had a heart attack outside the hospital
CCTV footage from Ahmednagar
सोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना Heart Attack का येते? संशोधनात मोठा खुलासा
एका संशोधनात सोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना Heart Attack येत असल्याचा खुलासा झाला आहे. यामागची कारणे देखील या संशोधनातून समोर आली आहेत.
Jun 12, 2023, 04:50 PM ISTवेळीच सावध व्हा! शरीरात 'हे' बदल दिसले तर समजून घ्या गंभीर आजारांचे....
Health Tips : अनेक वेळा आपल्या सवयीच आपल्याला घातक ठरत असतात. आपल्या वाईट सवयींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा जुनाट आजार होतात. अशावेळी वेळीच सावध झाल्याचे अधिक चांगले आहे.
Jun 2, 2023, 03:01 PM ISTDiabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती
Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता.
May 28, 2023, 11:00 PM ISTजास्त वेळ झोपू नका...नाहीतर वाढेल Heart attack चा धोका? समोर आला रिसर्च
Heart Attack Symptoms in Marathi: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये प्रमाण वाढले आहे. आशियाई लोकांना आनुवंशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. अशातच नुकताच झालेल्या एका अभ्यासात हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीवर परिणाम करणारा एक नवीन घटक समोर आला आहे. यामध्ये जास्त वेळ झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असे सांगण्यात आले आहे.
May 26, 2023, 04:54 PM ISTबॉडी बिल्डिंगमध्ये डझनभर पुरस्कार, मिस्टर इंडियाचा खिताब... 42 व्या वर्षात 'या' कारणाने मृत्यू
Premraj Arora Death: लहानपणापासून बॉडिबिल्डिंगची आवड त्याने जोपासली, राज्यासाठी आणि देशासाठी अनेक पुरस्कार त्याने जिंकले, पण वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षात त्याचा धक्कादायक मृत्यू झाला.
May 24, 2023, 07:41 PM ISTचालत्या बसमध्ये कंडक्टरला आला हृदयविकाराचा झटका, फक्त 30 सेकंदात... पाहा धक्कादायक CCTV Video
CCTV Viral Video: चालत्या बसमध्ये कंडक्टरला (bus conductor ) हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ (Viral Video) केवळ 30 सेकंदांचा आहे, पण...
May 24, 2023, 04:17 PM ISTMumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर
Mumbaikar Health News : मुंबईकरांच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी बातमी. कोरोनामुळे नाही तर ह्रदयविकार, कॅन्सरमुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा जीव जातो.
May 24, 2023, 09:17 AM ISTMumbai News |मुंबईत रोज कॅन्सरमुळे 25 जणांचा मृत्यू, पाहा धक्कादायक आकडेवारी
Mumbai Cancer Rate Yearly increased Statistics
May 24, 2023, 09:15 AM ISTMumbai News |मुंबईत रोज हार्ट अटॅकमुळे 26 मृत्यू, पाहा धक्कादायक आकडेवारी
Mumbai Heart Rate Yearly increased Statistics
May 24, 2023, 09:10 AM ISTMumbai News |मुंबईला हृदयविकार, कॅन्सरचा विळखा
Dr reaction Mumbai Heart Cancer Report
May 24, 2023, 09:05 AM ISTमुंबईत रोज हार्ट अटॅकमुळे 26 तर कॅन्सरमुळे 25 जणांचा मृत्यू
26 people die of heart attack and 25 people die of cancer every day in Mumbai
May 23, 2023, 10:35 PM ISTदुर्दैवी! लहान मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांची गोळी झाडून आत्महत्या, दु:खात मोठ्या मुलाने प्यायलं विष; आईला ह्रदयविकाराचा झटका
दीड महिन्यांपूर्वी पती आणि छोट्या मुलाला गमावल्यानंतर रुबी यांच्यावर संकट कोसळलं होतं. मोठा मुलगाही गेल्यानंतर मात्र त्या पूर्णपणे कोसळल्या. याच धक्क्यात त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला.
May 16, 2023, 12:12 PM IST
Nashik News : बाईकवरुन जाताना आला Heart Attack... तरुणाने पुढे येत पोलीस कर्मचाऱ्याचा वाचवला जीव
Nashik News : कामावर जात असतानाच या पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र बाजारपेठेतून जाणाऱ्या एका तरुणानेच देवदूतासारखे तिथे येत या पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले आहेत. तरुणाने योग्य उपचार देत या पोलीस कर्मचाऱ्याला जीवनदान दिलं आहे.
May 14, 2023, 10:07 AM ISTहाताची मेहंदी सुकण्याआधीच तरुणीचं पुसलं कुंकू; भर लग्नमंडपातच नवरदेवाला मृत्यूनं गाठलं
Shocking News : रात्रभर आनंदात लग्नसोहळा पार पडला मात्र घरी जाण्याच्या वेळीच नवरदेवाला मृत्यूने गाठलं आहे. क्षणातच लग्नाचा आनंद विरला. लग्न होताच काही वेळानंतर नववधूच्या माथ्याचं कुंकू पुसलं गेलं आहे. या सर्व प्रकारानंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
May 5, 2023, 05:02 PM IST