heart attack

लाल मातीतच घेतला त्याने अखेरचा श्वास, पुण्यातील पैलवनाचा हृदयविकाराने मृत्यू

पैलवान बनण्यासाठी त्याने आयुष्यभर लाल मातीत कसरत केली. अनेक स्पर्धांमध्ये त्याने विरोधी मल्लांना धुळ चारली पण ज्या लालमातीत त्याने घाम गाळला त्याच लालमातीत त्याने अखेरचा श्वास घेतला. 

Mar 8, 2023, 03:00 PM IST

डीजेनं घेतला नवरदेवाचा बळी? वधुला वरमाला घालताच नवरदेव कोसळला

अलिकडच्या काळात Heart Attackनं तरूणांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय, अशीच एक दुर्देवी घटना समो आली आहे, वराने वरमाला घालताच तो स्टेजवरच कोसळला, नातेवाईकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची प्राणज्योत आधीच मालवली होती

Mar 6, 2023, 06:28 PM IST

Sushmita Sen Heart Attack: सुष्मिता सेनला हार्ट अटॅक! जाणून घ्या आता कशी आहे प्रकृती...

Sushmita Sen Heart Attack: बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनच्या हार्ट अटॅकच्या ( Actress Sushmita Sen) बातमीने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. तिच्या चाहत्या वर्गालासुद्धा या बातमीने मोठी धक्का बसला आहे. 

Mar 2, 2023, 04:40 PM IST

लग्नाच्या दिवशी वधूसोबत असं काही झालं..., मेहुणीला करावं लागलं नवरदेवासोबत लग्न

Bride Dies of Heart Attack on Wedding Day : लग्न हे प्रत्येक मुलीसाठी आयुष्यातील खास क्षण असतात. पण गुजरातमध्ये अशी एक घटना घडली की, लग्नाच्या दिवशी नवरीच्या बहिणीला नवदेवासोबत लग्न करावे लागले...

Mar 2, 2023, 10:26 AM IST

Heart Attack : या चुका टाळा; कधीच heart attack येणार नाही

बदलत्या जीवशैलीमुळे हृदयविकाराचा (Heart Attack) धोका वाढला आहे. 

Feb 28, 2023, 06:20 PM IST

CCTV VIDEO: जिममध्ये वर्कआऊट करताना कॉन्स्टेबलचा अचानक मृत्यू, नेमकं काय झालं? पाहा...

Viral Video: हैदराबादमधील जिममध्ये (hyderabad gym) व्यायाम करताना एका 24 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा (Constable) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे.

Feb 24, 2023, 04:45 PM IST

SHOCKING NEWS : लगीन घरात पसरली स्मशान शांतता... लेकीच्या विदाईऐवजी निघाली वडिलांची अंत्ययात्रा

एका क्षणात आनंदाचा महौल दुखा:त बदलला.  मुलीच्या अंगावर लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच पित्याचा मृत्यू झाला. 

Feb 15, 2023, 05:10 PM IST

Heart Attack: सप्तपदी घेतानाच डॉक्टरला हार्ट अटॅक; रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू

30 Year Old Doctor Dies Due To Heart Attack In His Own wedding: लग्नानंतर घरी वरात आणि पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच घरी या नवरदेवाचं पार्थिव नेण्याची वेळ कुटुंबावर आली

Feb 11, 2023, 03:59 PM IST

चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, विद्यार्थीनीच्या धाडसाने टळला मोठा अपघात

Shocking Story : स्कुल बस ड्रायव्हर (School Bus Driver) हारूण भाई विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडायला निघाला होता. विद्यार्थ्यांना सोडताना त्यांना बस चालवताना अचानक हार्ट अटॅक (Heart Attack)आला होता. यावेळी त्याने ही परिस्थिती विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न केला. 

Feb 7, 2023, 03:13 PM IST

Pandharpur : विठू माऊलीच्या दारातच आलं मरण; मंदिरात प्रदक्षिणा घालत असतानाच वारकऱ्याचा मृत्यू

 एकादशी निमित्ताने अनेक भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीणी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र, या वारकऱ्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Feb 3, 2023, 11:11 PM IST

केंद्रीय मंत्र्यांच्या भावाचा ICU मध्ये तडफडून मृत्यू; डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई

Heart Attack : केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्या भावाला शुक्रवारी हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला

Jan 28, 2023, 10:59 AM IST