Heart Attack; धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
Rajkot News : आठवी मध्ये शिकणारी रिया नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत पोहोचली होती. यानंतर 7.30 वाजता प्रार्थना करून आठ वाजता ती वर्गात पोहोचली. वर्ग सुरु असतानाच तिला थंडी भरुन आली. ती अचानक बेशुद्ध झाली आणि ती जमीनीवर कोसळली.
Jan 19, 2023, 11:04 PM ISTVIDEO : धक्कादायक! मित्राच्या वरातील डान्स 'त्या' तरुणासाठी ठरला अखेरचा
Viral Video : एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मित्राच्या लग्नात उत्साहात नाचणाऱ्या तरुणाला यमराजने गाठलं. आनंदाचं वातावरण क्षणातच दु:खात बदललं. या घटनेनंतर वऱ्हाडीमंडळांना एकच धक्का बसला आहे.
Jan 19, 2023, 11:22 AM ISTHeart Attack in Winter : श्रीदेवीचा मृत्यू असाच झाला होता; बाथरुमध्येच का येतोय हार्ट अटॅकचा झटका? समोर आले धक्कादायक कारण
अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू देखील बाथरुमध्येच झाला होता. हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मात्र, जास्तीत जास्त लोकांना ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका हा बाथरुमध्येच असताना येत आहे. बाथरुमध्येच ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका का येतोय यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
Jan 14, 2023, 12:01 AM ISTजीवघेणी थंडी! गेल्या 24 तासात 16 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू, तर 8 दिवसात 114 जणांच्या मृत्यूची नोंद
कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या आठवडाभरात हार्टअटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं असून आतापर्यंत शंभरहून अधिक मृत्यूची नोंद झालीय, काय आहे यामागचं कारण, कसा कराल बचाव?
Jan 9, 2023, 05:34 PM ISTKanpur | 24 तासांत 16 जणांनी थंडीमुळे गमावला जीव
16 people lost their lives due to cold in 24 hours
Jan 9, 2023, 12:55 PM ISTभावासोबत जीवदानी देवीच्या दर्शनाला गेला आणि... 19 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
19 वर्षीय सोनू दादर येथून आपल्या भावासह विरार येथे जीवदानी देवीच्या दर्शनासाठी गेला होता. त्याने मंदिराकडे जाणाऱ्या 200 पायऱ्या देखील पार केल्या मात्र त्यानंतर खाली कोसळला
Jan 8, 2023, 06:31 PM ISTGym Workout : जिममध्ये वर्कआउट करताना का मृत्यू गाठतोय?
Exercise Tips : जिममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात जिममध्ये वर्कआउट करताना 'या' चुका घातक ठरू शकतात, याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका.
Jan 8, 2023, 08:47 AM ISTपारा घसरला... सावधान ! थंडीचा कडाका... हार्ट अटॅकचा धोका
हार्ट अटॅकच्या दोन घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत, थंडीत हार्ट अटॅकचा धोक वाढू शकतो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे
Jan 7, 2023, 10:12 PM ISTVIDEO : मेडिकल स्टोअरमध्ये औषध घेत असतानाच यमराजाने गाठलं
Heartattack Video : अंगावर काटा आणणारी एक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मेडीकल स्टोअरमध्ये औषध विकत घेत असतानाचा त्या व्यक्तीला...
Jan 6, 2023, 04:04 PM ISTFack Chek : हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
थंडीच्या दिवसात हार्ट अटॅकचा धोका वाढतो असा दावा करण्यात आला आहे, पण या दाव्यात किती तथ्य आहे, काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य
Dec 30, 2022, 09:54 PM ISTCorona Vaccine Dangerous For Heart? | कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका? पाहा स्पेशल रिपोर्ट
Risk of heart attack due to corona vaccine? See Special Report
Dec 30, 2022, 08:15 PM ISTSmoking Side Effect : डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? हार्ट आणि किडनीवर 'हा' गंभीर परिणाम
Diabetes and Smoking: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात.डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? जर तुम्ही असं करत असाल तर हार्ट आणि किडनीवर हा गंभीर परिणाम होतो.
Dec 29, 2022, 12:38 PM ISTVideo : देवदूत! मृत्यूच्या दारात असलेल्या प्रवाशाला CISF जवानाने CPR देऊन वाचवला जीव
Trending Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रवाशासाठी जवान देवदूत ठरला आहे.
Dec 24, 2022, 10:39 AM ISTKarnataka Artist Death | कर्नाटकमध्ये नाटक सुरु असतानाच कलाकाराचा मृत्यू; पाहा व्हिडिओ
Karnataka Artist Heart Attack On Stage
Dec 24, 2022, 08:50 AM ISTHappy Birthday ऐवजी RIP, असं स्टेटस ठेवावं लागलं, कोल्हापूरच्या तरूणासोबत असं घडलं तरी काय?
वडिलांच्या मृत्यूनंतर प्रणव पाटीलने घरच्या जबाबदाऱ्यांच ओझ खांद्यावर घेत कुटूंबाला सांभळल. या दरम्यान त्याने स्वत:च शिक्षण पुर्ण केले. नंतर एका फायनान्स कंपनीत (Finance Company) कामाला देखील लागला.
Dec 23, 2022, 07:13 PM IST