'तो ड्रग्स तर...'; वर्षाला 5 चित्रपट करण्यावरून अक्षयला ट्रोल करणाऱ्यांना परेश रावलचं सडेतोड उत्तर
Paresh Rawal on Akshay Kumar : परेश रावल यांनी अक्षय कुमार एका वर्षात 4-5 चित्रपट का करतो आणि त्यावरून त्याला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
Feb 23, 2025, 10:13 AM IST'भारतात स्त्री म्हणून भीती, माझी बहीण जर...'; देशात महिलांच्या सुरक्षेवरून भूमि पेडणेकरचं मोठं वक्तव्य
Bhumi Pednekar on Women Safety : भूमि पेडणेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महिलांच्या सुरक्षेवर वक्तव्य केलं आहे.
Feb 23, 2025, 08:51 AM IST'PM स्तुती करता मग तुम्ही भक्त आहात'; कोणत्या गोष्टीवरून चिडली प्रीति झिंटा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Preity Zinta : प्रीति झिंटानं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा संताप व्यक्त केला आहे.
Feb 22, 2025, 06:49 PM ISTपूनम पांडेला चाहत्यानं केला Kiss करण्याचा प्रयत्न; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीलाच केलं ट्रोल
Poonam Pandey Viral Video : पूनम पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Feb 22, 2025, 04:18 PM IST'मला कोणी कामही देत नाही'; वक्तव्यानंतर अभिनय सोडण्याविषयी सचिन पिळगावकर स्पष्ट म्हणाले की...
Sachin Pilgaonkar : सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यावर वक्तव्य केलं आहे.
Feb 22, 2025, 03:33 PM ISTफराह खानकडून हिंदूंच्या भावना दुखावणारं विधान; पोलीस तक्रार दाखल! म्हणाली, 'होळी हा छपरी...'
Farah Khan Holi Remark : फराह खाननं होळीवर केलेल्या वक्तव्यानं हिंदूंच्या भावना दुखावल्या...
Feb 22, 2025, 11:22 AM ISTप्रेरणादायी प्रवास घडवणार 'आता थांबायचं नाय!' चित्रपटात झळकणार नामवंत कलाकारांची फौज
Aata Thambaycha Nai : 'आता थांबायचं नाय' चित्रपटासाठी अजय गोगावले यांनी गायलं टायटल ट्रॅक
Feb 21, 2025, 06:25 PM IST2 ऑक्टोबरचं रहस्य उलगडणार? Drishyam 3 येणार, मोहनलाल यांनी केली घोषणा
Drishyam 3 : अखेर 'दृश्यम 3' कन्फर्म! लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला...
Feb 21, 2025, 05:57 PM ISTVideo : ‘इडापिडा टळो….’ विकी कौशलची दृष्ट काढणाऱ्या 'या' ताईने जिंकलं मन, ती कोण आहे समजल्यावर वाटेल अभिमान?
Vicky Kaushal Nazar Video : विकी कौशलच्या 'या' व्हिडीओनं जिंकली सगळ्यांची मनं... तुम्ही ही एकदा पाहाच कोण आहेत 'त्या' ताई
Feb 21, 2025, 04:23 PM IST'आम्ही सामान्य आहोत, तुझ्यासारखं...', रश्मिका मंदाना रणबीर कपूरला स्पष्टच बोलली
Rashmika Mandanna- Ranbir Kapoor : रणबीर कपूरनं असं काय केलं की रश्मिका स्वत: ला म्हणाली सर्वसामान्य...
Feb 21, 2025, 02:11 PM IST'मी वारस देऊ शकली नाही...', स्मृती ईराणींच्या आईनं 3 मुलींसोबत सोडलं होतं घर; 41 वर्षांनंतर घर खरेदी करायला गेल्यावर...
Smriti Irani Struggle : स्मृती ईराणी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Feb 21, 2025, 11:18 AM IST'गोविंदाला मूर्ख लोक आवडतात; तो 4 मूर्खांसोबत बसतो अन् नंतर...', पत्नी सुनीता स्पष्टच बोलली
Govinda's Wife Sunita : गोविंदाच्या पत्नीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवरा गोविंदाविषयी हा मोठा खुलासा केला आहे.
Feb 20, 2025, 06:44 PM IST'तारे जमीं पर'मध्ये दिसला असता अक्षय खन्ना; Aamir Khan ने कसा हिसकावला सिनेमा
Akshaye Khanna Aamir Khan Taare Zameen Par : आमिर खाननं कशा प्रकारे अक्षय खन्नाकडून हिसकावला 'तारे जमीं पर'
Feb 20, 2025, 05:55 PM ISTरोल्स रॉयस गाडी खरेदी करणारी पहिली भारतीय अभिनेत्री माहितीये का? फक्त 1200 रुपये होता पगार
Bollywood's First Actress Who Bought Rolls Royce : बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री जिनं सगळ्यात आधी घेतली रोल्स रॉयस गाडी
Feb 20, 2025, 04:39 PM ISTChhaava मधील 'कवी कलश' यांनी थिएटरमध्ये सादर केलं अश्रूंचा बांध फोडणारं 'ते' काव्य; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे
Kavi Kalash Chhatrapati Sambhaji Maharaj Chhaava : विमीत कुमार सिंग हा कवी कलश यांची भूमिका साकारली आहे. तर थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला गेल्यानंतर त्यानं एक कविता सादर केली आहे.
Feb 20, 2025, 01:47 PM IST