entertainment news in marathi

पाकिस्तानी मौलवीला करायचंय राखी सावंतशी लग्न; प्रपोज करण्याआधी घेणार 'या' व्यक्तीची परवानगी

Rakhi Sawant : राखी सावंतशी पाकिस्तानच्या मौलवीला करायचंय लग्न,,, 

Feb 7, 2025, 03:40 PM IST

VIDEO : पापाराझींसमोर कशी पोझ द्यायची? होणाऱ्या वहिनीला प्रियांका चोप्राकडून स्मार्ट टिप्स

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा आणि नीलमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Feb 7, 2025, 01:30 PM IST

'मीठ, लिंबू, कापूर आणि...' गोव‍िंदाच्या बाल्कनीमध्ये अशा गोष्टी का ठेवते पत्नी सुनीता? स्वत: केला खुलासा

Govinda's Wife Sunita Ahuja :  गोविंदाची पत्नी सुनीता अहुजानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घराच्या बाल्कनीत या सगळ्या गोष्टी का ठेवल्या याचं कारण सांगितलं आहे.

Feb 7, 2025, 12:23 PM IST

रिक्षा चालकासमोर आमिर खानला ओळखण्यास लेक जुनैदनं दिला नकार; स्वत: सांगितला मजेदार किस्सा

Aamir Khan's Son Junaid :  आमिर खानचा मुलगा जुनैद खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Feb 7, 2025, 10:40 AM IST

"करीना 21 कोटी रुपये मानधन घेते आणि तरीही... " डायरेक्टरची करीना कपूरवर टीका

काही दिवसांपूर्वी सैफवर जीवघेणा हल्ला झाला होता. सैफची प्रकृती आता स्थिरावली आहे, पण घटनेसंदर्भातील चर्चा मात्र थांबल्या नाहीत.नुकत्याच एका मुलाखतीत आकाशदीप साबिर यांनी सैफ हल्ल्याप्रकरणी करीनावर टीका केली. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आकाशदीप.

Feb 4, 2025, 06:00 PM IST

भावाच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचली देसी गर्ल प्रियांका; Instagram ला शेअर केले फोटो

प्रियांका चोप्रा नुकतीच लेक मालतीसोबत मुंबईत दाखल झाली. ती भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी आली असून तिने या खास प्रसंगाचे काही फेटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

Feb 4, 2025, 04:27 PM IST

'मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन; सरकारने...', गायिका वैशाली सामंतचं मोठं वक्तव्य

Vaishali Samant : लोकप्रिय गायिका वैशाली सामंतनं नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी हे वक्तव्य केलं आहे. 

Jan 29, 2025, 05:02 PM IST

थोडक्यात वाचली अर्चना पूरन सिंग; शूटिंग दरम्यान घडला मोठा अपघात, नेमकं काय घडलं सांगत शेअर केला VIDEO

Archana Puran Singh : अर्चना सिंग पुरन सिंगनं नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये हा खुलासा केला आहे. 

Jan 29, 2025, 04:33 PM IST

शाहरुख खान म्हणतोय - 'मी म्हातारा झालोय!' साऊथ सुपर स्टार्ससमोर हात जोडून केली 'ही' विनंती...

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं दाक्षिणात्य कलाकारांकडे केली ही विनंती... ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Jan 29, 2025, 01:57 PM IST

सैफवर हल्ल्यानंतर तैमूर, जेहसाठी करीनानं नाईलाजानं घेतला मोठा निर्णय

Saif Ali Khan Attack : सैफवर हल्ला झाल्यानंतर करीना कपूरनं मुलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

Jan 29, 2025, 01:07 PM IST

VIDEO : सलमान खान मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर? पोलिसांची सुरक्षा अन् चाहते...

Salman Khan at Mumbai Railway Station : सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Jan 29, 2025, 11:24 AM IST

असा कोरियोग्राफर ज्याच्या कुटुंबातील 7 सदस्य हिंदू अन् 'तो' एकटाच ख्रिश्चन! तिनदा झालंय लग्न

Choreographer who is Christian and Family is Hindu : लोकप्रिय कोरियोग्राफरचं संपूर्ण कुटुंब हिंदू पण तो एकटाच ख्रिश्चन कसं काय? 

Jan 27, 2025, 03:40 PM IST

Coldplay Concert : ...अन् क्रिस मार्टिननं हजारोंच्या गर्दीसमोर गायलं 'वंदे मातरम', 'मां तुझे सलाम'; पाहा Video

Coldplay Chris Martin Sings Vande Mataram and Maa Tujhe Salaam :  कोल्डप्लेनं त्याच्या अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये गायली 'वंदे मातरम', 'मां तुझे सलाम' ही दोन गाणी... 

Jan 27, 2025, 01:01 PM IST

'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास...' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं...

Uday Samant on Chhava Movie : उदय सामंत यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत खुलासा केला आहे. 

Jan 27, 2025, 12:13 PM IST

लग्नाच्या आधल्या रात्री आमिर खानचा जावई संपूर्ण रात्र जुनैद खानसोबत झोपला अन्...

Junaid Khan on Brother in Law Nupur Shikhare : जुनैद खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.  

Jan 26, 2025, 03:01 PM IST