चॅम्पियन्स ट्रॉफी

‘चॅम्पियन्स ट्रॉफी’चे चॅम्पियन्स कोण?

अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदासाठी टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान एजबस्टन इथं मेगा फायनल रंगणार आहे. स्पर्धेतील टीम इंडियाची आत्तापर्यंतची जबरदस्त कामगिरी पाहता टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.

Jun 23, 2013, 11:39 AM IST

स्कोअरकार्ड : भारत VS श्रीलंका

चॅम्पियन्स ट्रॉफी (सेमीफायनल) : भारत VS श्रीलंका

Jun 20, 2013, 03:31 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियासमोर लंकन चॅलेंज

चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडियाचा आत्तापर्यंतचा प्रवास अपराजित राहिलाय. आता फायनल गाठण्यासाठी सेमी फायनलमध्ये लंकन चॅलेंज पार करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. आज कार्डिफमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

Jun 20, 2013, 09:23 AM IST

स्कोअरकार्ड - भारत विरुद्ध पाकिस्तान

चॅम्पियन्स ट्रॉफी : स्कोअरकार्ड - भारत विरुद्ध पाकिस्तान

Jun 15, 2013, 03:14 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत आणि पाकची टशन!

पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची उत्सुकता आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात नेहमीच असते.

Jun 15, 2013, 10:02 AM IST

स्कोअरकार्ड- इंग्लंड X श्रीलंका

स्कोअरकार्ड- इंग्लंड X श्रीलंका

Jun 13, 2013, 06:27 PM IST

स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड

स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड

Jun 12, 2013, 03:46 PM IST

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर विजय

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमधील आपल स्थान निश्चित केलय. शिखर धवन आणि रवींद्र जाडेजा पुन्हा एकदा विजायाचे शिल्पकार ठरले. धवनने पुन्हा एकदा तडाखेबंद सेंच्युरी झळकावली.

Jun 11, 2013, 11:13 PM IST

टीम इंडियाचं मिशन सेमीफायनल!

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया ओव्हलवर वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या मॅचकरता कंबर कसून सज्ज झालीय.

Jun 11, 2013, 10:21 AM IST

स्कोअर - पाकिस्तान vs वेस्ट इंडिज

स्कोअर - पाकिस्तान vs वेस्ट इंडिज

Jun 7, 2013, 04:04 PM IST

अपरिहार्य अपेक्षाभंगाच्या दिशेने....

ऐन उन्हाळ्यात दोन महिने संपूर्ण भारत दर्शन घडवणारी आयपीएल स्पर्धा अखेर संपली. या स्पर्धेत उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट विश्वासमोर सर्वात मोठं आव्हान निर्माण झालंय.

Jun 4, 2013, 04:15 PM IST

पाच गडी राखून भारताची श्रीलंकेवर मात

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत विरुद्ध श्रीलंका (सराव मॅच)

Jun 1, 2013, 06:20 PM IST

तोंड उघडण्यासाठी धोनी बघतोय योग्य वेळेची वाट!

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं पुन्हा नकार दिलाय. योग्य वेळ आल्यावर मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, असं धोनीनं लंडनमध्ये म्हटलंय.

May 30, 2013, 04:52 PM IST

स्पॉट फिक्सिंग : धोनी बनला `मौनीबाबा`

गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांना चुकवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला आज पत्रकारांना सामोरं जावंच लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड दौऱ्यावर निघण्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं मीडियाशी संवाद साधला.

May 28, 2013, 08:52 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम जाहीर; गंभीरला डच्चू

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा आज मुंबई करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडिया जाहीर करण्यात आली.

May 4, 2013, 01:30 PM IST