चॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक
येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आता फीट झाल्यानं त्याचं संघात पुनरागमन होणार आहे. तर १५ सदस्यांच्या टीममध्ये युवराज सिंगचं पुनरागमन झालं आहे.
May 8, 2017, 04:31 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा
येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.
May 8, 2017, 02:53 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास बीसीसीआयचा हिरवा कंदील
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रवेशासाठी भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआयने) हिरवा कंदील दिलाय. आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
May 7, 2017, 04:08 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशी असेल भारतीय टीम?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीमची अजूनही निवड झालेली नाही. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारताच्या संभाव्य टीमची घोषणा केली आहे.
Apr 27, 2017, 09:58 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला धक्का, के.एल राहुल बाहेर
इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला धक्का बसला आहे.
Apr 21, 2017, 07:44 PM ISTतर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही
एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे.
Apr 20, 2017, 04:39 PM IST2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत खेळणार नाही?
2017 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Sep 8, 2016, 10:51 PM ISTआयसीसीच्या त्या निर्णयावर बीसीसीआय नाराज
1 जून 2017 ते 18 जून 2017 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.
Sep 4, 2016, 05:47 PM ISTभारत पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये
भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंतिम फेरीत भारतीय संघ जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाशी दोन हात करणार आहे.
Jun 17, 2016, 01:39 PM ISTम्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये
2017 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहेत.
Jun 2, 2016, 10:54 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी होणार वेस्ट इंडिजशिवाय
२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक घोषित झालं आहे.
Jun 1, 2016, 05:02 PM ISTभारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट युद्ध
भारत आणि पाकिस्तानमधला क्रिकेटचा सामना बघण्याची संधी क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा मिळणार आहे.
Jun 1, 2016, 03:53 PM ISTटीम इंडियाला `तो` सामना खेळायचाच नव्हता, पण...
टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी घशात घातली, मात्र, शेवटी २०-२० ओव्हर्सचा झालेला हा अंतिम सामना टीम इंडियाला खेळायचाच नव्हता, असा खुलासा आता झालाय.
Jul 3, 2013, 04:11 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, भारत आणि पाऊस
योगायोग म्हणा किंवा काहीही... चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पोहोचला की पाऊस येतोच... आणि त्यानंतर भारताचा विजय ठरलेलाच...
Jun 24, 2013, 08:25 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय
यंग टीम इंडियाने यजमान इंग्लंडचा ५ रन्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. तब्बल ११ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत भारताने इतिहास रचलाय
Jun 24, 2013, 07:44 AM IST