२६५ रन्सचा पाठलाग करताना भारताची खणखणीत सुरुवात
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये २६५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे. ११ ओव्हरमध्ये भारतानं एकही विकेट न गमावता ६७ रन्स बनवल्या आहेत. रोहित शर्मा हा नाबाद ३३ तर शिखर धवन नाबाद ३४ रन्सवर खेळत आहे.
Jun 15, 2017, 07:46 PM ISTधोनीची ती चूक भारताला महाग पडणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशनं भारताला विजयासाठी २६५ रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे.
Jun 15, 2017, 07:37 PM IST'युवराज सिंग भारताची कमजोर कडी'
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताविरुद्धच्या सेमीफायनलआधी बांग्लादेशकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे.
Jun 15, 2017, 07:08 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल : भारताला विजयासाठी हव्या २६५ रन्स
चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमीफायनल जिंकण्यासाठी भारताला २६५ रन्सची आवश्यकता आहे.
Jun 15, 2017, 06:29 PM ISTबांग्लादेशला तिसरा धक्का, फॉर्ममध्ये असलेला तमीम इक्बाल आऊट
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशला तिसरा धक्का बसला आहे.
Jun 15, 2017, 05:11 PM ISTसुरुवातीच्या धक्क्यानंतर बांग्लादेशचा डाव सावरला
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये सुरुवातीला बसलेल्या दोन धक्क्यांनंतर बांग्लादेशचा डाव सावरला आहे.
Jun 15, 2017, 04:41 PM ISTभारतानं सुरुवातीलाच दिले बांग्लादेशला धक्के
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं सुरुवातीलाच बांग्लादेशला दोन धक्के दिले आहेत. भुवनेश्वर कुमारनं सौम्य सरकार आणि शब्बीर रहमानला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
Jun 15, 2017, 03:57 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या मॅचआधी भारतीय संघाचा मैदानात डान्स!
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये उद्या भारताची गाठ पडेल ती बांग्लादेशशी.
Jun 14, 2017, 08:14 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या मॅचसाठी रोहित शर्मा फिट
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये उद्या भारताचा मुकाबला बांग्लादेशबरोबर होणार आहे.
Jun 14, 2017, 06:37 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीची उत्सुकता
आजपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या लढती होणार आहेत.
Jun 14, 2017, 09:22 AM ISTश्रीलंकेला हरवून पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये
श्रीलंकेला हरवून पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे.
Jun 12, 2017, 11:11 PM ISTसेहवागला अपशब्द वापरणाऱ्या राशिद लतीफला मनोज तिवारीचं सडेतोड प्रत्युत्तर
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशीद लतीफला मनोज तिवारीन सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
Jun 12, 2017, 04:17 PM ISTगोंधळात गोंधळ! जेव्हा आफ्रिकेचे दोन्ही बॅट्समन एकाच क्रिजवर आले
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं सेमी फायनल गाठली आहे.
Jun 12, 2017, 12:21 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत 'तत्वत:' क्वालिफाय
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं आफ्रिकेला आठ विकेट्सनं हरवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Jun 11, 2017, 11:25 PM ISTआफ्रिकेला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये
दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
Jun 11, 2017, 09:10 PM IST