माल्ल्या स्टेडियममध्ये येताच प्रेक्षकांकडून 'चोर-चोर'च्या घोषणा
बँकांचं ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन फरार किंगफिशरचा मालक विजय माल्या लंडनमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची मॅच बघायला आला होता.
Jun 11, 2017, 07:55 PM ISTचित्त्यापेक्षाही चपळ धोनी, एबीला असं पाठवलं पॅव्हेलियनमध्ये
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी १९२ रन्सचं आव्हान ठेवलं आहे.
Jun 11, 2017, 07:02 PM ISTभारतीय बॉलर्सची कमाल, दक्षिण आफ्रिकेला १९१ रन्समध्ये गुंडाळलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी अफलातून कामगिरी केली आहे.
Jun 11, 2017, 06:20 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघात एक बदल
चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे.
Jun 11, 2017, 04:16 PM ISTआफ्रिकेविरोधातील मॅच आधी युवराज बद्दल बोलला विराट
विराटने केलं युवराज सिंगबाबत एक मोठं वक्तव्य
Jun 11, 2017, 10:38 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियाला जिंकावी लागणार द. आफ्रिकेविरुद्धची लढत
चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत जिंकाविच लागणार आहे.
Jun 10, 2017, 10:30 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : बांगलादेशचा न्यूझीलंडवर ५ विकेटने विजय
बांगलादेशने हे आव्हान ४७.२ षटकात २६८ धावा करून पूर्ण केलं आहे. शाकीब आणि मोहंमदुल्लाने हे आव्हान सहज पार केलं.
Jun 10, 2017, 12:20 AM ISTहे रेकॉर्ड करण्याचं भारताचं स्वप्न भंगलं
श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा ७ विकेट्सनं पराभव झाला आहे. या पराभवाबरोबरच भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळवण्याचं स्वप्न भंगलं आहे.
Jun 8, 2017, 11:33 PM ISTशिखर धवनचं शतक पाण्यात, श्रीलंकेकडून भारताचा ७ विकेटनं पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधील मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताचा ७ विकेटनं पराभव केला आहे
Jun 8, 2017, 11:19 PM ISTसर्वात जास्त सिक्स मारणारा भारताचा 'बाहुबली'
शिखर धवनचं शतक तसंच रोहित शर्मा आणि धोनीच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं ३२१ रन्स केल्या.
Jun 8, 2017, 09:54 PM ISTधवनच्या शतकामुळे भारताचा धावांचा डोंगर
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे.
Jun 8, 2017, 07:03 PM IST१२ वर्षात पहिल्यांदाच एबी डिव्हिलियर्सच्याबाबत झालं असं काही...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे.
Jun 8, 2017, 06:40 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : श्रीलंकेनं टॉस जिंकून भारताला दिली बॅटिंग
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
Jun 8, 2017, 03:45 PM ISTआता 'लंका' दहनासाठी विराट सेना सज्ज!
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेचा पराभव करण्यासाठी भारतीय संघ उद्या मैदानात उतरेल.
Jun 7, 2017, 09:19 PM ISTन्यूझीलंडचा धुव्वा उडवून इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये
न्यूझीलंडचा तब्बल ८७ रन्सनं पराभव करत इंग्लंड २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करणारी पहिली टीम ठरली आहे.
Jun 7, 2017, 12:06 AM IST