32 वर्षांची काकू आणि 22 वर्षांचा पुतण्या; दोघांचे प्रेम जडले, घरच्यांच्या विरोधानंतर नको ते करुन बसले!
Crime News In Marathi: महिलेच्या तिच्याच पुतण्यावर जीव जडला. पण घरातल्यांनी विरोध केल्यानंतर त्यांनी धक्कादायक पाऊल उचलले आहे.
Jul 29, 2024, 10:56 AM IST
सावधान! बाळाला कुशीत घेऊन स्वयंपाक करु नका; अहवालातून धक्कादायक बाब समोर
Dirty Cooking Fuels Threaten Infants: खराब इंधनामुळं भारतातील बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. असे एका अहवालात समोर आलं आहे.
Jul 10, 2024, 09:11 AM IST
प्रेमविवाह केल्याचा राग, कुटुंबीयांनीच महिलेचे अपहरण करुन केली हत्या अन्...
Crime News In Marathi: राजस्थानात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Jul 5, 2024, 02:03 PM IST
बर्थ-डे पार्टीत दारू कमी दिली, चिडलेल्या तरुणाने मित्राला चौथ्या मजल्यावरुन फेकले अन्...
Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच मित्राची हत्या केली आहे.
Jul 2, 2024, 07:54 AM ISTमुलीच्या मृत्यूनंतर आई व भावाने केलं असं काही की पोलिसही गोंधळले; सौदीतून आलेल्या ई-मेलमुळं कट उघडकीस
Crime News In Marathi: मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या मृत्यूबाबतची माहिती लपवण्यासाठी तिच्या आई व भावाने एक धक्कादायक कट रचला.
Jun 23, 2024, 05:42 PM IST
भयंकर! 25 दिवसांनंतर अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं गूढ उकललं, आई-वडिलांनीच रुग्णालयात...
Crime News Today:राजस्थानातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे .10 वर्षांच्या मुलीला तिच्याच कुटुंबीयांनी जीवे मारले आहे.
Jun 16, 2024, 12:55 PM IST
डोंबिवलीतील ब्रोकरच्या हत्येचा 48 तासांत उलगडा; एक संशय आणि जवळच्याच व्यक्तीने केला घात!
Dombivali Crime News: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या करण्यात आली आहे.
Jun 5, 2024, 04:27 PM ISTनशेचे औषध देऊन नवऱ्याचे हात-पाय बेडला बांधले अन्...; पत्नीचा क्रूरपणा पाहून बसेल धक्का
Trending News In Marathi: पत्नीने पतीचे हात-पाय बेडला बांधले, नंतर त्याला बॅटने मारहाण केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे
May 31, 2024, 02:48 PM ISTनांदेड हादरले! पाणी मागितले म्हणून मनोरुग्णाने घेतला दोन जणांचा जीव
Nanded Crime News: नांदेडमध्ये एका मनोरुग्णाने दोन जणांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात थोडा तणाव निर्माण झाला होता.
May 30, 2024, 01:29 PM IST
ठाणेः जिच्यावर प्रेम केले तिलाच संपवले, कारण...; कबड्डीपटूची तिच्याच ट्रेनरने केली हत्या
Thane News: ठाण्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कब्बडीपटुची तिच्याच प्रशिक्षकाने हत्या केल्याची घटना घडली आहे.
May 29, 2024, 12:43 PM ISTलग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंच
Trending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
May 24, 2024, 05:31 PM ISTवादळी वारे अन् उधाणलेला समुद्र; वेंगुर्ले बंदरात खलाशांची बोट उलटली, दोघांचा मृत्यू
Vengurla Boat Collapsed: वेंगुर्ले बंदरात बोट उलटून सात खलाशी बुडाले.तिघांनी पोहून किनारा गाठला तर चौघे अद्यापही बेपत्ता
May 24, 2024, 12:11 PM ISTगरीब मुलींना दत्तक घेऊन थाटात लग्न लावणारी किन्नर! आतापर्यंत वसवला 15 जणींचा संसार
Trending News In Marathi: तृतीयपंथी तरी देखील मनाचा मोठेपणा दाखवून तिने मुलींना दत्तक घेतले आणि आज मोठ्या धामधुमीत त्यांचे लग्न लावून दिले.
May 23, 2024, 04:42 PM ISTक्षुल्लक कारणावरुन केली मुलीची हत्या, अन् बेडरुममध्येच मृतदेह...; नराधम बापाचा खरा चेहरा असा आला समोर
Crime News In Marathi: बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनीच एका तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह बेडरुममध्येच पुरण्यात आला.
May 21, 2024, 01:41 PM ISTभयंकर! 12 वर्षांच्या मुलीने खाल्लं नायट्रोजन पान अन् पोटात तयार झालं छिद्र
Liquid Nitrogen Paan: एका 12 वर्षांच्या मुलीने लिक्विड नायट्रोजन पान खाल्ल्यानंतर तिच्या पोटात एक छिद्र तयार झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
May 20, 2024, 03:02 PM IST