चाऊमीन मोठ्या आवडीने खाताय? फॅक्ट्रीत कसे बनवले जातात न्यूडल्स एकदा पाहाच
How To Make Noodles In Factory: मिटक्या मारत न्यूडल्स खाताय तर या आधी हा व्हिडिओ पाहाच.
Oct 17, 2023, 02:55 PM ISTतरुणीला बळजबरी शेतात नेले अन्...; एकतर्फी प्रेमातून तरुणाचे अंगाचा थरकाप उडवणारे कृत्य
Kolhapur Crime News: एकतर्फी प्रेमातून बळजबरी करत एका वीस वर्षीय युवतीवर बलात्कार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळं कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.
Oct 17, 2023, 01:05 PM ISTशेतातील विहिरीच्या पाण्यावरुन वाद; काकाने पुतण्याला कायमचे संपवले
Jalna News In Marathi: शेतातील सामायिक विहिरीच्या पाणी वाटणीवरून काकाने पुतण्याचा खून केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.जालन्यातील मौजपूरी गावात ही घटना घडलीय
Oct 17, 2023, 12:50 PM ISTसौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट; कट्टरपंथीय नाराज?
Riyadh Fashion Week: सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अशी गोष्ट होणार आहे जी आजपर्यंत झाली नव्हती. मात्र यामुळं कट्टरपंथीयांचा रोष ओढावून घेणार का? असा सवाल चर्चेत आहे.
Oct 16, 2023, 06:44 PM ISTचार मुलं असूनही एकटीच राहायची 90 वर्षांची महिला, वृद्धेसोबत घडलं भयंकर, मुलांना पत्ताच नाही
Crime News In Marathi: चार चार मुलं असूनही महिला घरात एकटीच राहायची. एक दिवस समोर आली धक्कादायक माहिती.
Oct 16, 2023, 11:13 AM ISTइडली-डोशाचे पीठ जास्त प्रमाणात आंबवता; ही चूक आरोग्यासाठी ठरु शकते घातक
Kitchen Tips In Marathi: इडली व डोशाचे बॅटर जास्त काळापर्यंत आंबवणे हे शरीरासाठी धोकादायक ठरु शकते. जाणून घेऊया कारणे.
Oct 11, 2023, 11:30 AM ISTपोलीस दाद देईना म्हणून बलात्कार पीडितेच्या न्यायासाठी भावानं हाती घेतला कायदा; वकिल बनला अन्...
Today News In Marathi: 6 वर्षांपूर्वी बहिणीवर बलात्काराची घटना घडली होती. मात्र, कित्येकदा तक्रार दाखल करुनही न्याय मिळाला नाही. अखेर बहिणीसाठी भाऊच उभा राहिला.
Oct 10, 2023, 11:34 AM ISTएका व्यक्तीच्या खात्यात जमा झाले 753 कोटी, बँकेत चौकशी केल्यावर बसला एकच धक्का
Trending News Today: एका व्यक्तीच्या खात्यात अचानक करोडो रुपये जमा करण्यात आले. पण त्याचा हा आनंद क्षणभरच टिकला. काय घडलं नेमकं जाणून घ्या.
Oct 8, 2023, 01:33 PM ISTअफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप! 30 मिनिटांत सलग तीनवेळा धरणीकंप, 2,000 जणांचा मृत्यू
6.3 Magnitude Earthquake Hits Western Afghanistan: अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाने हादरले आहे. या विनाशकारी भूकंपाने तब्बल दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
Oct 8, 2023, 12:26 PM ISTसर्वात मूर्ख व्यक्तीचा पुरस्कार मलाच मिळायला हवा, महिला असं का म्हणाली? पाहा Video
Trending News: एका महिलेने अनावधानाने डोळ्यात असं काही टाकलं की पुढे जे घडलं ते धक्कादायक
Oct 6, 2023, 05:46 PM ISTमुलीसोबत बोलण्यास मनाई केली, दोन विद्यार्थ्यांनी शिक्षकावरच झाडली गोळी, नंतर व्हायरल केला VIDEO
Crime News In Marathi: दोन विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरच्या शिक्षकांवर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. यानंतर त्यांनी व्हिडिओ व्हायरल करत धमकीही दिली आहे.
Oct 6, 2023, 02:47 PM ISTपतीची कुऱ्हाडीने हत्या केली, नंतर बायको विहिरीत जाऊन लपली, गळ्यापर्यंत पाणी येताच...
Crime News In Marathi: झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीची हत्या केली त्यानंतर ती विहिरीत जाऊन लपली आहे.
Oct 5, 2023, 07:25 PM ISTगर्लफ्रेंड नाराज असते उपाय सांगा? ज्योतिषाकडे गेलेल्या तरुणांचा मात्र भलताच प्लान
Youths Looted Astrologer: ज्योतिषाचार्याकडे पत्रिका घेऊन गेले मात्र त्यांच्या डोक्यात वेगळाच प्लान शिजत होता. दोन तरुणांनी चक्क ज्योतिषालाच फसवले आहे.
Oct 5, 2023, 02:33 PM ISTघराला 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न, सांगलीत खळबळ!
Sangali Crime News: सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाला ठार मारण्यासाठी आरोपींनी रचलेला कट ऐकून पायाखालची जमिनच सरकेल.
Oct 4, 2023, 06:12 PM ISTकंगाल कर्मचारी रातोरात झाला श्रीमंत, Rolls-Royce घेतली; पण एका पेटिंगमुळं झाली पोलखोल
Trending News In Marathi: कंगाल कर्मचाऱ्याकडे रोल्स रॉयस आणि महागडी घड्याळे पाहिल्यानंतर अनेकांनी शंका व्यक्त केलीय त्यानंतर त्याचे बिंग फुटले गेले.
Oct 3, 2023, 01:40 PM IST