मालकाने घर सोडण्यास सांगितले, चिडलेल्या भाडेकरुने त्याच्या पत्नीलाच...
Crime News In Marathi: भाडेकरुसोबत झालेल्या वादामुळं घरमालकासोबत भयानक घडलं आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे ही घटना घडली आहे.
Oct 29, 2023, 12:53 PM ISTठाणेः 18 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, घरी आलेल्या नातेवाईकाचे कृत्य, कारण...
Thane News Today: ठाण्यातून एका 18 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Oct 27, 2023, 04:10 PM ISTमुलांसाठी McDonald मधून हॅपी मील मागवलं, पण फ्राइजमध्ये सापडलं असं काही की...
Cigarette Butt In Happy Meal: McDonald मधून हॅपी मिल मागवलं. पण त्यात महिलेला असं काही सापडलं की त्यानंतर तिने मुलांच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण केला आहे.
Oct 25, 2023, 02:55 PM ISTकुत्र्याच्या हल्ल्यानंतर आईचे लेकीवर घरगुती उपचार, ८ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू
8 Year Old Girl Dies After Dog Bites: भटक्या कुत्र्यांमुळं घडणाऱ्या घटनांमुळं देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आक्रमक भटकी कुत्र्याचे हल्ले हे जीवघेणे असतात.
Oct 25, 2023, 12:14 PM IST
गरबा कार्यक्रमात मुलीचा नंबर मागत होते दोन मुलं, वडिलांनी अडवताच घडलं भयंकर...
Crime News In Marathi Today: गरबा कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Oct 25, 2023, 11:14 AM ISTमांत्रिकाने घेतला महिलेचा जीव; भूतबाधा झाल्याचे म्हणत मानेवर उभा राहिला, मृत्यूनंतरही...
Crime News In Marathi: महिलेच्या मानेवर मांत्रिक उभा राहिला, तिला पाण्याच्या पाइपाने मारहाण केली. शिक्षकाच्या मुलीचा मृत्यू
Oct 24, 2023, 01:02 PM ISTअनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींचा काटा काढला; सूपमध्ये विष टाकून घेतला जीव
Alibaug News Today: भावानेच काढला दोघा सख्ख्या बहिणींचा काटा.अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Oct 23, 2023, 03:18 PM ISTहायवेवर नवीन दहशत: 'ते' पोलिसांच्या वर्दीत गाडी अडवतात; कुवैत रिटर्न युवक थांबले, मग...
Police Fraud News In Marathi: पोलिसांच्या वेषात आलेल्या दरोडेखोरांनी पाच तरुणांना लुटले आहे. जवळपास लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
Oct 23, 2023, 01:29 PM ISTग्राहकांना सुवर्णसंधी! 10 दिवसांत बंद होतेय चांगला परतावा देणारी योजना, आत्ताच करा गुंतवणूक
Bank Deposit Scheme: गुंतवणुकीची चांगली संधी चालून आली आहे. दोन बँका चांगले व्याजदर देत आहेत.
Oct 20, 2023, 02:52 PM ISTघरात घुसलेला साप महिलेने गळ्यात टाकला; म्हणाली, माझ्या मुलानेच पुर्नजन्म घेतलाय, पण 2 दिवसातच...
Trending News In Marathi: साप घरात आला अन् कुटुंबीयांची एकच धांदल उडाली. पण महिलेने मात्र भलताच समज करुन घेतला.
Oct 20, 2023, 01:42 PM ISTशुगर कंट्रोल करायचीये पण गोड पदार्थ टाळता येत नाहीत? आजमावून पाहा 'या' टिप्स
Tips for Cutting Down on Sugar: गोडावर व साखरेवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. गोड कमी केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या संपतात. तर, जाणून घेऊया गोड कमी करण्याचे फायदे.
Oct 20, 2023, 12:12 PM ISTशुभ मुहूर्तावर कार घेतली, मंदिरात विधिवत पूजाही केली; अन् नारळावरुन कार नेतानाच घडला भयंकर अपघात
Crime News In Marathi: नवीन कार घेतली सहकुटुंब पूजा करण्यासाठी मंदिरात गेले मात्र देवीच्या समोरच घडला भयंकर अपघात
Oct 19, 2023, 12:09 PM ISTसासरी गेलेल्या जावयाची हत्या, मृतदेह अंगणात पुरला अन् वर बगीचा फुलवला, असे फुटले बिंग
Crime News In Marathi: सासुरवाडीला गेलेल्या जावयाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर घडलेला प्रकार भयंकर आहे.
Oct 18, 2023, 04:32 PM ISTज्याच्यासोबत समलैंगिक विवाहाचे स्वप्न पाहत होता, त्यानं मुलीशी केली एंगेजमेंट; मग जे घडलं…
Crime News Today: 20 वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मित्रानेच मित्राची हत्या केली.
Oct 18, 2023, 03:37 PM ISTमुलीचा मृत्यू झाला तरी पत्ता नाही; मृतदेहासोबतच आईने काढले तीन दिवस, अखेर...
Crime News In Marathi: चेन्नईतून एक धक्कादायक घटना घडली आहे. मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेली महिला तिच्या मुलीच्या मृतदेहासह तीन दिवस राहत होती.
Oct 18, 2023, 02:36 PM IST