4 वर्षांत 11 खून, रिअल इस्टेट एजंटच्या वेषात फिरायला सिरीअल किलर, गुप्तधनासाठी...
Telangana Serial Killer Case: तेलंगणात पोलिसांना एका सिरीअल किलरला पकडण्यात मोठे यश आले आहे. या आरोपीने चार वर्षांत 11 खून केल्याची कबुली दिली आहे.
Dec 13, 2023, 01:01 PM ISTअहमदनगरः एटीएम फोडण्यासाठी गेले मात्र चोरांचीच झाली फसगत; Video पाहाच
Ahmednagar News Today: चोर एटीएम फोडण्यासाठी गेले. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांचीच फसगत झाली. अहमदनगरमध्ये काय घडलं जाणून घ्या.
Dec 12, 2023, 04:28 PM IST
नवरदेवाला वरातीत नाचताना पाहिलं अन् तिला भलताच संशय आला; खात्री पटताच नवरीने लग्नच मोडलं
Trending News: नवऱ्याला लग्नात नाचताना पाहिलं अन् नवरीच्या मनात एक वेगळाच संशय निर्माण झाला. संशय खरा ठरताच तिने थेट लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला.
Dec 12, 2023, 12:46 PM ISTअंगावर कुत्रा सोडला, अॅसिड फेकले अन् सर्वांसमोर विवस्त्र केले; मालकाचे मोलकरणीसोबत अमानुष कृत्य
Crime News: हरियाणातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. अल्पवयीन मुलीला नग्न करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Dec 10, 2023, 12:07 PM ISTमुलीच्या दोन मित्रांना घरी बोलवायची महिला, पतीने विरोध करताच, रचला भयंकर कट
Crime News In Marathi: कल्याणमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीनेच पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Dec 10, 2023, 11:28 AM ISTपाणी पिताना चुकून मधमाशी गिळली, 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू
Crime News In Marathi: पाणी पिताना मजुराने मधमाशी गिळली आणि काहीच वेळात त्याला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला. या मजुराचा अखेर मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबश उडाली आहे.
Dec 9, 2023, 06:43 PM IST
'माझा भाऊच माझा नवरा आहे'; महिलेने सांगितलं विचित्र फॅमेली सिक्रेट! जाणून घ्या नेमका प्रकार काय
Trending News In Marathi: महिलेच्या तिच्याच सावत्र भावासोबत लग्न झाले आहे. त्यांच्या कुटुंबाचे सिक्रेट तिने सोशल मीडियावर मांडलं आहे.
Dec 9, 2023, 12:06 PM ISTबौद्ध मंदिराखाली सापडला प्राचीन खजिना; 2000 वर्षांपूर्वीची नाणी अन् त्यावर...
Trending News In Marathi: पाकिस्तानातील बौध्द स्तुपाखाली प्राचीन खजिना सापडला आहे. पुरातत्वविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा खजिना शोधला आहे.
Dec 3, 2023, 01:40 PM ISTकर्ज फेडण्यासाठी इंजिनीअर झाला किडनॅपर, बायको आणि युट्युबर मुलीसह...
Crime News In Marathi: कर्ज फेडण्यासाठी एका उच्च शिक्षित व्यक्तीने अपहरणाचा मार्ग पत्करला आहे. या व्यक्तीने सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले.
Dec 3, 2023, 11:06 AM ISTपती जेवायला हॉटेलमध्ये घेऊन जात नाही, पत्नीने त्याचा जीव घेतला
Crime News In Marathi: पती हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात नाही म्हणून पत्नीने पतीला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Dec 1, 2023, 04:37 PM IST
सीरियल किलरची दहशत! एक-एक करून 9 महिलांची कत्तल, मारण्याची पद्धत एकच; गूढ उकलेना
Crime News Today: सहा महिन्यात नऊ महिलांच्या हत्या, पद्धत एकच या प्रकारामुळं गावात एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहेत.
Nov 28, 2023, 12:40 PM ISTजगातील सर्वात 'खतरनाक' जॉब! ते दोघं रोज चित्त्यांचं जेवण...; अंगावर शहारे आणणारा Video
Men Feeding Cheetahs: जगातील सर्वात धोकादायब जॉब कोणता असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर एकदा हा व्हिडिओ पाहाच.
Nov 26, 2023, 09:33 AM ISTघरात चोर शिरला, पण तिथे घडलं असं काही की चोरी न करताच तो चक्क झोपला!
Trending News In Marathi: चोर चोरी करायला गेला पण तिथे गेल्यानंतर तो चक्क झोपला. चोराच्या या आळशी स्वभावाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Nov 23, 2023, 01:20 PM ISTभाऊजींची दारू सोडवण्यासाठी तरुणाने खूप प्रयत्न केले, शेवटी नको तेच घडलं!
Washim Crime News: वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. जावयाचे दारूचे व्यसन सुटावे यासाठी प्रयत्न करत असताना मेहुण्याच्या हातून गंभीर गुन्हा घडला आहे.
Nov 22, 2023, 11:43 AM ISTपोटं दुखत होतं म्हणून महिला डॉक्टरकडे गेली, तपासणी करताच मिळाली आनंदाची बातमी
Trending News In Marathi: महिला गर्भवती राहिली पण नववा महिना लागला तरीही तिला काही पत्ताच नव्हता, रुग्णालयात गेली अन् बाळाला जन्म दिला
Nov 20, 2023, 11:27 AM IST