India vs Sri Lanka Ticket booking: अवघ्या 700 रूपयांत मिळतंय तिकीट; कसं कराल बूक?
पहिला सामना वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तिकीटांचं ऑनलाईन बुकींग (online Ticket booking) करून तुम्ही सामना पहायला जाऊ शकता.
Dec 27, 2022, 05:57 PM ISTयंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले 'चार चाँद', तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता?
आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला.
May 19, 2022, 05:24 PM ISTशोधू कुठं...शोधू कुठं...अन् अचानक स्टेडियमध्ये सुरु झाली शोधाशोध...csk काही सापडेना!
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुरुवारी सामना रंगला होता.
May 14, 2022, 02:12 PM ISTVIDEO | चेन्नई-मुंबई सामन्यावेळी वानखेडे परिसरात बत्ती गुल
Chennai Mumbai IPL Match No Electricity at Wankhede Stedium
May 12, 2022, 11:00 PM ISTप्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी राजस्थान टीममध्ये मोठा बदल
पंजाब विरुद्ध सामना जिंकण्यासाठी राजस्थानची रणनीती, टीममध्ये मोठा बदल.... प्लेऑफचे दरवाजे खुले होणार?
May 7, 2022, 04:36 PM ISTलखनऊचा मुंबईवर 36 धावांनी विजय, पलटणचा सलग आठवा पराभव
लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे.
Apr 24, 2022, 11:48 PM ISTK L Rahul | केएल राहुलचा धमाका, मुंबई इंडियन्स विरुद्ध सलग दुसरं शतक
लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलने (K L Rahul) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध धमाका केला आहे.
Apr 24, 2022, 09:41 PM ISTफ्लावर नहीं फायर है! IPL मध्ये सुपरहिट ठरले हे खेळाडू
ज्यांना फ्लॉप म्हणून टीम इंडियातून बाहेर बसवलं तेच IPL मध्ये ठरले सर्वात जास्त हिट! पाहा लिस्टमध्ये कोणकोण
Apr 21, 2022, 03:11 PM ISTIPL 2022 : 2 आठवडे 16 मॅच नव्या कॅप्टनचं पाहा रिपोर्टकार्ड
या युवा खेळाडूंना पहिल्यांदाच मिळाली कॅप्टन्सी, पाहा 2 आठवडे 16 मॅचनंतर नव्या कॅप्टनची कामगिरी
Apr 9, 2022, 03:40 PM IST
IPL 2022: अमेरिकन पॉर्न स्टार आयपीएलची चाहती, या खेळाडूच्या प्रेमात
आयपीएलमधल्या या खेळाडूच्या नावाने तिने ट्विट केलं असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे
Mar 31, 2022, 08:54 PM ISTIPL 2022, Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने संतापला
पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) संतापला आहे.
Mar 28, 2022, 05:26 PM IST
IPL 2022 | 'टॉस विन मॅच', पहिल्या 3 सामन्यात नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आतापर्यंत 3 सामने खेळवण्यात आला आहेत. या तिन्ही सामन्यांचं आयोजन मुंबई आणि नवी मुंबईत करण्यात आलं.
Mar 28, 2022, 04:41 PM ISTIPL 2022 : रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे.
Mar 27, 2022, 03:12 PM ISTIPL 2022: मुंबई विरुद्ध दिल्ली पहिल्या सामन्याआधी 'हे' स्टार खेळाडू बाहेर
पहिल्या सामन्याआधी स्टार खेळाडू बाहेर, नवा चेहऱ्यांना संधी?
Mar 27, 2022, 02:55 PM ISTCSK vs KKR : विकेट घेताच ब्रावोचा 'नंबर 1' डान्स, काय आहे या स्टेपमागचं रहस्य
विकेट घेतल्याचं सेलिब्रशन तर आहेच पण ब्रावोच्या डान्समागे खास कारण आहे ते तुम्हाला माहितय का?
Mar 27, 2022, 12:31 PM IST