wankhede stadium

PHOTO: बीसीसीआय सचिव जय शहांनी पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट, नरेंद्र मोदींचा जर्सी नंबर माहितीये का?

Team India meets Prime Minister Narendra Modi : बार्बोडोसमध्ये टीम इंडियाचा झेंडा फडकवल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनी टी-ट्वेंटी ट्रॉफीसह मायदेशी परतली आहे. भारतात टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं. दिल्लीला पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

Jul 4, 2024, 04:04 PM IST

पीएम मोदी यांनी वर्ल्ड कप ट्रॉफीला का हात लावला नाही?

Team India Victory Parade : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरलं. ही ट्रॉफी घेऊन टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. मायदेशात टीमचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी खेळाडूंनी पीएम मोदी यांची भेट घेतली.

Jul 4, 2024, 03:27 PM IST

फ्री..फ्री..फ्री, टीम इंडियाच्या विजयी रॅलीत व्हा सहभागी, वानखेडेवर चाहत्यांसाठी मोफत एन्ट्री... असा आहे संपूर्ण कार्यक्रम

Team India Victory Parade: टी20 वर्ल्ड चॅम्पियन संघ मायदेशात दाखल झाला आहे. दिल्लीत टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत झालं. ढोल-ताशांच्या तालावर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने ठुमके लगावले. आता क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती मुंबईत विजयी रॅलीची.

Jul 4, 2024, 02:49 PM IST

वर्ल्ड कप जिंकताच Rohit Sharma ची मोठी घोषणा, ट्विट करत हिटमॅन म्हणाला...

Rohit Sharma Invited For Victory Parade in mumbai : बार्बाडोसमधून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीसह उड्डाण करताच आता रोहित शर्माने ट्विट करून भारतीयांना एक आवाहन केलंय. 

Jul 3, 2024, 06:53 PM IST

Jasprit Bumrah: सामना पहायला पोहोचला ज्युनियर बुमराह; कॅमेरानं टीपलेली अचूक झलक पहिल्यांदाच जगासमोर

SRH vs MI: कॅमेऱ्याची नजर संजना गणेशनवर पडताच तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. केवळ संजनाच नाही तर तिचा मुलगा अंगद बुमराहही मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचला होता. 

May 7, 2024, 08:09 AM IST

Hardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?

Hardik Pandya: मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.

May 7, 2024, 07:30 AM IST

MI vs KKR : कोलकाताने 12 वर्षांचा इतिहास मोडला, मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील 'खेळ खल्लास'

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने 12 वर्षानंतर वानखेडे मैदानावर विजय मिळवला आहे. केकेआरने 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत केलं.

May 3, 2024, 11:20 PM IST

...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?

IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...

Apr 14, 2024, 10:00 AM IST

MI vs RCB: मुंबई-बंगळूरू सामन्यावर पावसाचं सावट? पाहा कसं असेल हवामान?

आज आयपीएलमध्ये मुंबई विरूद्ध बंगळूरू यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहे. वानखेडेच्या मैदानावर कोणती टीम बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार असून या सामन्यात पावसाचा व्यत्यय ठरणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. 

Apr 11, 2024, 03:44 PM IST

Rohit Sharma : रोहित मोठ्या मनाचा..! हार्दिकला डिवचणाऱ्या प्रेक्षकांना केलं शांत, पाहा Video

Rohit Sharma Video : मुंबईच्या होम ग्राऊंडवर हार्दिक पांड्याला प्रेक्षकांनी जोरदार विरोध दर्शवला. प्रेक्षकांनी सामन्याच्या सुरूवातीपासून पांड्याला (Hardik Pandya) डिवचण्यास सुरूवात केली होती. मात्र, रोहितने असं काही केलं की....

Apr 1, 2024, 11:49 PM IST

MI vs RR : पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला घरघर, राजस्थानचा सलग तिसरा 'रॉयल' विजय!

Mumbai Indians lost 3rd Match : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई पाईंट्स टेबलच्या (IPL point table) खालच्या स्थानी म्हणजेच 10 व्या स्थानी आली आहे. 

Apr 1, 2024, 11:02 PM IST