wankhede stadium

IND vs NZ | रहाणेचं कसोटी संघातील स्थान धोक्यात, टीममध्ये येताच या खेळाडूने हिसकावली जागा?

टीम इंडियात स्थान मिळवण्यापेक्षा ते टिकवणं फार आव्हानात्मक असतं. आतापर्यंत अनेक खेळाडू आले आणि गेले. 

Dec 3, 2021, 06:51 PM IST

Mayank Agarwal | चौकार ठोकत मयांक अग्रवालचं शानदार शतक, टीम इंडियाचा डाव सावरला

मयांक अग्रवालच्या (Mayank Agarwal Century) कसोटी कारकिर्दीतील हे चौथं शतक ठरलंय.

 

Dec 3, 2021, 04:53 PM IST

IND vs NZ 2nd Test | कर्णधार विराटला चुकीच्या निर्णयाचा फटका? फिल्ड आणि थर्ड अंपायरवर टीका

कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) फील्ड (Anil Choudahry) आणि थर्ड अंपायर्सच्या (Third Umpire Virender Sharma) वादग्रस्त निर्णयाचा फटका बसला.

Dec 3, 2021, 03:30 PM IST

India vs New Zealand : तब्बल पाच वर्षांनी मुंबईत कसोटी सामना, पण चाहत्यांची होणार निराशा

भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखडे स्टेडिअमवर रंगणार आहे

Dec 2, 2021, 11:00 PM IST

IND vs NZ: मुंबईतील दुसरी टेस्ट होणार नाही?

 भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच 3 डिसेंबर 2021 पासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Dec 2, 2021, 07:49 AM IST

न्यूझीलंड विरुद्धची पहिली टेस्ट ड्रॉ, मात्र कर्णधार रहाणेची विक्रमी वाटचाल कायम

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना हा अनिर्णित राहिला. 

 

Nov 29, 2021, 06:02 PM IST

IND vs NZ 1st test | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित

कानपूरमध्ये (Kanpur Test) टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 1st Test) यांच्यात खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे.  

 

Nov 29, 2021, 04:40 PM IST

IND vs NZ 2 nd Test | न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विराटसाठी कोण देणार बलिदान?

 कानपूरमधील पहिल्या कसोटीसाठी नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेला देण्यात आलंय. मात्र दुसऱ्या कसोटीत विराट कॅप्टन्सी करणार आहे. 

 

Nov 29, 2021, 03:57 PM IST

IND vs NZ: दुसऱ्या कसोटी सामन्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट

न्यूझीलंड विरुद्ध मुंबईत होणाऱ्या सामन्याबद्दल मोठी बातमी

Nov 27, 2021, 09:29 PM IST

जिथे शाहरुखचा वाद तिथे वानखेडे, नक्की काय आहे 'वानखेडे' कनेक्शन?

सोशल मीडियावर शाहरुख खान, वाद आणि वानखेडे कनेक्शनची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

Oct 6, 2021, 04:45 PM IST

Tauktae Cyclone: मुंबईतील वानखेडे स्टेडियमला मोठा फटका, अशी झाली अवस्था, फोटो

तौत्के चक्रीवादळाचा तळ कोकणासह मुंबईला देखील मोठा तडाखा बसला आहे. निसर्ग चक्रीवादळापेक्षाही यंदा आलेल्या तौत्के चक्रीवादळानं मोठं नुकसान झालं आहे. 

May 18, 2021, 12:53 PM IST

IPL2021 CSK vs RCB : टीम इंडियाचा माजी कर्णधार विरुद्ध आजी कर्णधार आज मैदानात भिडणार

आतापर्यंत एकही सामना बंगळुरू संघाने गमवलेला नाही. तर चेन्नई संघाने तीन सामने जिंकले आहेत. चेन्नईचा कर्णधार बंगळुरूच्या विजयाच्या स्वप्नांना सुरूंग लावणार?

Apr 25, 2021, 11:36 AM IST

IPL 2021 KKR vs RR: वानखेडेवर आज शेवटचा सामना, राजस्थाननं शेअर केला भावुक व्हिडीओ

मुंबई मयानगरी सर्वांनाच भुरळ घालते...अशीच भुरळ राजस्थानच्या टीमलाही घातली. जाताजाता शेवटचा सामना आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरच्या आठवणी सांगणारा खास व्हिडीओ राजस्थाननं शेअर केला आहे.

Apr 24, 2021, 01:52 PM IST

IPL 2021: या खेळाडूला आज मिस करणार, ऋषभ पंतची टीम RRवर भारी पडणार?

दिल्ली कॅपिटल्स संघातील एका गोलंदाजाला कोरोना झाला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघातील दोन खेळाडूंना दुखापत झाली होती.

Apr 15, 2021, 11:51 AM IST

IPL 2021 : KKR मधील फलंदाजानंतर 8 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

IPL चे सामने सुरू होण्यासाठी एक आठवडा उरला असताना कोरोनाचा धोका वाढत आहे.

Apr 3, 2021, 07:46 AM IST