IND Playing XI vs BAN: दुबईत 3 फिरकीपटू खेळवणार टीम इंडिया? 'ही' आहे भारत-बांगलादेशची संभाव्य प्लेइंग 11
IND vs BAN Playing XI Prediction: आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. जाणून घ्या कशी टीम इंडिया ची प्लेइंग 11.
Feb 20, 2025, 10:51 AM ISTVideo: 31 वर्षीय खेळाडू RCB चा नवा कर्णधार; विराटची पहिली प्रतिक्रिया! म्हणाला, 'मी आणि...'
Virat Kohli First Comment On RCB New Captain: विराट कोहलीनेही अनेक वर्ष संघाचं नेतृत्व केलं आहे. आता पुन्हा त्याच्याकडे जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा होती. मात्र तसं घडलं नाही.
Feb 13, 2025, 01:18 PM ISTIPL 2025 आधीच RCB चा विराटला मोठा धक्का! 'या' खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद
RCB Captain Announcement IPL 2025: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आरसीबीचा कर्णधार होणार असं वाटत असतानाच वेगळ्याच नावाची घोषणा झाली आहे.
Feb 13, 2025, 12:17 PM ISTअनुष्का विराट अखेर झाले 'अलिबाग'कर; लवकरच करणार गृहप्रवेश, आलिशान फार्महाऊसमध्ये तयारी सुरु
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या भारतात आले असून, त्यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाची तयारी जोरात सुरू आहे. अलिबागमध्ये खरेदी केलेल्या त्यांच्या नवीन फार्महाऊसला खास महत्त्व दिलं जात आहे, कारण ते एकमेकांच्या सहलींचा आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घेत आहेत. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात काही लोक पुजेचे सामान घेऊन जाताना दिसत आहेत.
Jan 15, 2025, 04:23 PM IST
PHOTO: मुंबई नाही इथे आहे विराट कोहलीचं सर्वात महागडं घर, किंमत तब्बल 800000000 रुपये
Virat Kohli Luxurious Home in Delhi Photos : विराट कोहली हा भारताचा महान क्रिकेटर असून त्याने जागतीक क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहली हा श्रीमंतीच्या बाबतीतही जगातील टॉप ५ क्रिकेटपटूंच्या यादीत मोडतो. तेव्हा विराट कोहलीच्या भारतातील सर्वात महागड्या घराविषयी जाणून घेऊयात.
Dec 19, 2024, 08:02 PM ISTफिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध
बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेस आणि डायटला किती महत्त्व देतात हे आपल्याला माहितच आहे. ते सगळ्याची खूप काळजी घेतात. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कोणतं दूध प्यायचं याकडे देखील खूप लक्ष देतात. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा करते.
Oct 21, 2024, 07:41 PM IST'पालकत्व म्हणजे दडपण,' अनुष्का शर्मा आणि विराट कोहली असं का म्हणतायत?
बॅालिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विराट कोहली सोबत पालकत्व आणि मुलांना वाढवताना येणाऱ्या अडचणींवर मोकळेपणाने बोलली.
Sep 5, 2024, 07:13 PM IST
PHOTO: रोहित-विराटचं टीम इंडियामधलं भविष्य काय? गौतम गंभीरने थेटच सांगितलं, 'मोठ्या स्पर्धांमध्ये ते...'
Gautam Gambhir: गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षक पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उघडपणे वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. यामध्ये त्याला रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भवितव्यासंदर्भात आणि खास करुन त्यांच्या भारतीय संघातील स्थानासंदर्भात सूचक विधान केलं आहे. तो काय म्हणाला आहे पाहूयात...
Jul 22, 2024, 03:16 PM IST
आध्यात्मिक मार्गाला 'या' सेलिब्रिटी जोडीचं सर्वाधिक प्राधान्य... पाहा व्हिडीओ
Anushka Sharma And Virat Kohli Viral Video: अनुष्का आणि विराट सध्या त्यांच्या दोन्ही मुलांसोबत लंडनमध्ये निवांत वेळ घालवत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवल्यानंतर विराट आणि अनुष्का लंडनमध्ये फिरायला गेले आहेत. लंडनमधील एका धार्मिक कार्यक्रमातील त्यांचा व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Jul 17, 2024, 03:03 PM IST
विराट-अनुष्का पाठोपाठ बॉलिवूडची 'ही' हॉट अभिनेत्री झाली अलिबागकर; केली 2 कोटींची गुंतवणूक
Bollywoood's Hot Actress Become Alibagkar : बॉलिवूडची ही अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्या लग्झरी अपार्टमेंटमध्ये आधी भाडेतत्वावर रहायची आणि आता ती त्यांची शेजारी झाली आहे.
Jul 12, 2024, 10:42 AM ISTPHOTO: कोहलीचे रिटार्यटमेंट प्लानिंग! अलिबागच्या फार्महाऊसच्या आतले कधीही न पाहिलेले फोटो
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने टी 20 मधून निवृत्ती जाहीर केली. टी 20 वर्ल्डकपचा विजयोत्सव साजरा करताना त्याने ही घोषणा केली होती.असे असले तरी विराट कोहलीबद्दलची क्रेझ भारतीयांमध्ये कायम राहणार आहे. विराट कोहली मूळचा दिल्लीचा असून तो 2 वर्षांपूर्वी अलिबागकर झालाय.
Jul 9, 2024, 12:34 PM ISTविराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ता
Team India Return: T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं दिल्लीतील ITC मौर्य हॉटेलमध्ये आवडत्या पदार्थांनी जंगी स्वागत केलं. असा होती भारतीय संघाचा नाश्ता.
Jul 4, 2024, 06:01 PM IST'ऑरेंज कॅपने आयपीएल जिंकता येत नाही', चेन्नईच्या 'या' खेळाडूचा किंग कोहलीला टोमणा
Ambati Rayudu Targeted Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून अंबाती रायडू सातत्याने आरसीबीच्या कामगिरीवर टीका करतोय. अशातच आयपीएल फायनलनंतर (IPL 2024 Final) देखील अंबातीने विराटवर नाव न घेता टीका केलीये.
May 27, 2024, 04:05 PM IST'आरसीबीने गटारात पैसे फेकले...', यश दयालच्या वडिलांना आठवले लोकांचे टोमणे, म्हणाले 'प्रयागराज एक्सप्रेसची कहाणी...'
IPL 2024 RCB vs CSK, Yash Dayal: रिंकू सिंगने यश दयालला पाच सिक्स मारल्यानंतर कशा प्रकारे ट्रोल केलं गेलं, यावर यशच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
May 20, 2024, 03:44 PM ISTविराट कोहलीचा सुनील गावस्करांना सणसणीत टोला, नाव न घेता म्हणाला..'मुझे बताने की जरुरत नहीं...',
Virat Kohli Savage Reply to critics : विराट कोहली अन् सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यातील वाकयुद्ध अजूनही थंड होण्याचं नाव घेत नाहीये. विराटने आता गावस्करांना पुन्हा खणखणीत उत्तर दिलंय.
May 18, 2024, 07:13 PM IST