virat kohali

विराटला नोकरीचा राजीनामा देण्याचा बीसीसीआयचा आदेश

टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. गॉल स्टेडियमवर पहिल्या कसोटीत सामन्यात भारतीय चांगली खेळते आहे. या सामन्यात दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक ठोकत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. पण त्याआधी विराटला एक मोठा धक्का बीसीसीआयने दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक नवीन फर्मान जारी केले आहे. ज्यामुळे कोहलीला त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

Jul 29, 2017, 02:14 PM IST

विराटने मितालीला शुभेच्छा दिल्या पण केली मोठी चूक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राजला विश्व रेकॉर्ड बनवल्यामुळे शुभेच्छा दिल्या.

Jul 13, 2017, 02:31 PM IST

फायनल मॅचमधल्या टॉसबाबत धक्कादायक खुलासा

अनिल कुंबळेने मंगळवारी भारतीय क्रिकेट टीमच्या हेड कोचपदाचा राजीनामा दिला. दोन दिवसानंतर कुंबळेने राजीनामा का दिला आणि त्यासंबंधित आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला. कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात रविवारी भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान टॉस जिंकल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. कारण विराटने ऐन वेळेस वेगळा निर्णय घेतला. 

Jun 22, 2017, 01:41 PM IST

विराट कोहली वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलेय. तर विराट ८६१ पॉईंटसह पहिल्या स्थानाव आहे. 

Jun 13, 2017, 07:58 PM IST

आफ्रिकेविरोधातील मॅच आधी युवराज बद्दल बोलला विराट

विराटने केलं युवराज सिंगबाबत एक मोठं वक्तव्य

Jun 11, 2017, 10:38 AM IST

भारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट

चॅम्पियंस ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये सगळ्यांना उत्सूकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्य़ाची. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान सोबत होणार आहे. त्यामुळे यामॅच बाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे. पण या मॅचवर एक संकट आहे.

Jun 1, 2017, 11:43 AM IST

पाकिस्तानच्या बॉलरने कोहलली डिवचलं

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान ४ जूनला एकमेकांसमोर येणार आहेत. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी एक युद्धच असते. पण त्यापूर्वीच आता पाकिस्तानच्या खेळाडूंकडून प्रतिक्रिया येणं सुरु झालं आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानच्या बॉलरकडू टार्गेट केलं गेलं आहे.

May 28, 2017, 01:13 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट दिसणार नव्या लूकमध्ये

भारतीय टीम चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंडला पोहोचली आहे. एक जूनपासून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होत असून भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत ४ जूनला होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने चॅम्पियन ट्रॉफीसाठी नवा लूक केला आहे. त्याने त्याचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

May 26, 2017, 04:28 PM IST

पहिल्या मॅच आधी विराटने शेअर केला अनुष्कासोबतचा फोटो

 रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आज आयपीएलमध्ये पहिली मॅच खेळणार आहे. तो पूर्णपणे फिट झाला आहे. विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती.

Apr 14, 2017, 05:04 PM IST

विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तीसऱ्या टेस्ट मॅच दरम्यान भारताला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो मैदानातून बाहेर झाला आहे.

Mar 16, 2017, 03:24 PM IST

बॉलिवूडचा हा अभिनेता विराटचा फॅन, केला विराट सारखा हेअर कट

भारताचा कर्णधार विराट कोहलीचे आज लाखो फॅन्स आहेत.

Mar 2, 2017, 08:47 AM IST

स्मिथच्या गर्लफ्रेंडसोबतचा विराटचा फोटो होतोय व्हायरल

भारतात विराट कोहली हा सध्या अनेक तरुणींच्या हद्यावर राज्य करतोय. विराटचे अनेक फॅन्स आहेत. त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ होतच आहे. विराटची कामगिरी ही जगातील अनेकांना त्याचा चाहता होण्यासाठी मजबुर करते. जगभरातून विराटचं कौतूक होत. भारताच नाही तर भारता बाहेरही विराटला पसंत करणारे अनेक जण आहेत.

Feb 28, 2017, 02:01 PM IST

कोहलीने केला 100 कोटींचा 'विराट' करार

विराट कोहली एका ब्रँडसोबत 100 कोटीचा करार करणारा पहिला क्रिकेटर बनला आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने एका लाइफस्टाइल ब्रँडसोबत करार केला आहे. आठ वर्षासाठी हा करार आहे. विराट कोहलीने लाइफस्‍टाइल ब्रँड प्‍यूमासोबत एकूण 110 कोटींचा करार केला आहे. कोहलीचा आता उसैन बोल्ट, असाफा पॉवेल, थीरी हेनरी, ऑलिवर गिराउड यांच्या यादीत समावेश झाला आहे.

Feb 20, 2017, 05:40 PM IST