विराट कोहलीला स्टाईलमध्ये टक्कर देतोय वीरेंद्र सेहवागचा भाचा
यंदा IPLचं 11 वे पर्व रंगणार आहे. नुकतीच आयपीएलसाठी खेळाडूंवर लागणारी बोली पूर्ण झाली आहे.
Jan 29, 2018, 09:37 AM ISTआफ्रिकेच्या भूमीत विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या 'या' रेकॉर्डजवळ पोहचला
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे भारतीय संघ थोडा मजबुत स्थितीत आला आहे. पण विराट कोहलीच्या या शतकामुळे क्रिकेट संघाला जसा फायदा होणार आहे तसाच एक फायदा विराटच्याही पदरी पडणार आहे.
Jan 15, 2018, 04:00 PM ISTZERO च्या सेटवर शाहरूखने केलं अनुष्काचं 'खास' अंदाजात स्वागत
Jan 9, 2018, 08:21 AM ISTविरूष्काच्या मुंबई रिसेप्शन पार्टीला सेलिब्रिटींची हजेरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 11:47 PM IST'इंडिया के टीम के तू कईल बर्बादी...' 'विरूष्का'च्या लग्नावर अजब भोजपुरी गाणं
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर काल दिल्लीमध्ये त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडले.
Dec 22, 2017, 07:55 PM ISTविराट- अनुष्काला लग्नाचं 'हे' कमाल गिफ्ट देणार शेजारी
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला इटलीमध्ये विवाहबद्ध झाले.
Dec 19, 2017, 04:28 PM ISTअनुष्काचा पायगुण; पाहा विराटचं पॅकेज किती वाढणार?
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, आणि कोच रवी शास्त्रीने खेळाडूंना वेतन वाढीच्या भावना अधिक तीव्रपणे बीसीसीआय समोर ठेवल्या.
Dec 15, 2017, 11:29 AM ISTविराटचे हे ट्विट बनले २०१७ सालचे गोल्डन ट्विट !
क्रिकेटच्या विश्वात अनेक दिग्गजांचे विक्रम मोडणारा विराट कोहली आता सोशल मीडियावरही लोकप्रिय ठरला आहे.
Dec 13, 2017, 06:15 PM ISTविराट -अनुष्काच्या लग्नानंतर राखी सावंतने दिल्या या 'हटके' अंदाजात शुभेच्छा
सोमावरी रात्री ८.३० वाजता विराट आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे फोटो आणि अधिकृत घोषणा झाली.
Dec 13, 2017, 05:09 PM IST'विरानुष्का'च्या लग्नाचा फोटो रचणार नवा विक्रम ?
काल इटलीमध्ये चाहते आणि मीडियापासून दूर 'विरानुष्का' लग्नबंधनात अडकले.
Dec 12, 2017, 09:46 PM ISTविराट -अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा देताना काजोलने केली 'ही' तक्रार
इंडियन क्रिकेट टीमचा तडफदार कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी इटलीत विवाहबंधानात अडकले. मिडीया आणि चाहत्यांपासून दूर सिक्रेट पद्धतीमध्ये या दोघांनीही लग्न केले.
Dec 12, 2017, 04:54 PM ISTअनुष्का नाही तर ही अभिनेत्री आहे विराटचे पहिले प्रेम...
11 डिसेंबरला इटलीतील टस्कनीमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाले.
Dec 12, 2017, 01:45 PM ISTविराट -अनुष्काच्या लग्नाचे पहिले फोटो
बॉलिवू़डची चुलबुली गर्ल अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार विराट कोहली इटलीमध्ये रेशीमगाठीत अडकले आहेत..
Dec 11, 2017, 08:59 PM ISTश्रीलंकन खेळाडूंंच्या 'या' गोष्टीवर भडकून विराटने मैदानात आपटली बॅट
भारत -श्रीलंकेदरम्यान आज तिसरा आणि अंतिम कसोटी सामना सुरू झाला आहे.
Dec 3, 2017, 05:37 PM IST