virat kohali

विराट कोहलीसोबत वर्ल्ड कप खेळणारा सहकारी विकतोय छोले भटुरे!

टीम इंडियाचा धडाकेबाज कॅप्टन विराट कोहली याच्यासोबत खेळणारा त्याचा सहकारी सध्या छोले भटुरे विकत आहेत. क्रिकेट वर्ल्ड कप संघातील या खेळाडूवर रस्त्यावर आता छोले भटुरे विकण्याची वेळ आलेय.

Nov 13, 2017, 04:41 PM IST

... तर विराटला टाकावी लागली असते शेवटची ओव्हर

टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टी -20 मध्ये न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. विजयानंतर कॅप्टन विराट कोहली बोलला की, 'एकवेळी असे देखील वाटले की मला गोलंदाजी करावी लागेल.'

Nov 8, 2017, 09:36 AM IST

विराट कोहलीने चॅट शो मध्ये केली हार्दिक पांड्याची पोलखोल

ब्रेकफास्ट विथ चॅम्पियंस या कार्यक्रमामधून क्रिकेटर विराट कोहलीने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे. गौरव कपूरने विराटची ही खास मुलाखत घेतली आहे.  

Nov 6, 2017, 09:13 AM IST

.. म्हणून विराट कोहलीच्या जर्सीचा क्रमांंक १८

भारताचा कर्णधार विराट कोहली हा धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो.

Nov 5, 2017, 10:06 AM IST

विराट कोहलीच्या निवडीमुळे दिलीप वेंगसरकरांना हटवले होते पदावरून

जसा काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरशिवाय भारतीय क्रिकेट संघ अपूर्ण वाटत होता. 

Oct 29, 2017, 06:01 PM IST

बुमराह करु शकतो आज हा रेकॉर्ड

भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार 

Oct 25, 2017, 09:51 AM IST

किवींविरोधात मालिका वाचण्याचं भारतापुढे आज आव्हान

भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार आहे.  पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे. गहुंजे येथील मैदानावर हा सामना होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला सामना जिंकावाच लागणार आहे.

Oct 25, 2017, 09:13 AM IST

विराट कोहलीने झीवासोबत केली ही धमाल मस्ती!

  ऑस्ट्रेविरूद्धच्या टी २० सामन्यामध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने रविवारी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

Oct 8, 2017, 06:17 PM IST

हा ऑस्ट्रेलियन ब्लॉगर म्हणतो विराट मोहम्मद आमिरला घाबरतो

आधी भारतीय क्रिकेट संघाला 'सफाईवाला' आणि त्यानंतर 'हू इज सचिन' विचारणार्‍या ऑस्ट्रेलियन ब्लॉगर पुन्हा विराटच्या फॅन्सना चिथवणारे ट्विट केले आहे. 

Sep 27, 2017, 05:30 PM IST

गांगुली, धोनी आणि द्रविडने एकदा तर विराटने तीनदा केला हा कारनामा

दुस-या वनडे सामन्यातही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दमदार मात दिली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ५० रन्सने हरवले आहे. आता या ५ वनडे सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेतली आहे.

Sep 22, 2017, 08:40 AM IST

विराट सेनेला 'sweeper संबोधल्यानंतर आता हा ब्लॉगर म्हणतोय 'Sachin Who'

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत  गेल्यावर्षी भारतीय क्रिकेट संघाने इडन गार्डनची सफाई केली होती.

Sep 16, 2017, 02:25 PM IST

शिक्षकदिनी केलेल्या या ट्विटवरून विराट कोहली झाला ट्रोल

यंदा ५ सप्टेंबरच्या दिवशी अनंत चतुर्दशी बरोबरच शिक्षकदिनही जोरदार साजरा करण्यात आला.

Sep 6, 2017, 05:10 PM IST

विराट दुसऱ्या सामन्यात करु शकतो हे ५ रेकॉर्ड

श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला आणखी पाच नवीन विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.

Aug 24, 2017, 04:42 PM IST

टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा

भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.

Aug 15, 2017, 01:50 PM IST

विराट कोहलीने धोनीला टाकलं मागे

विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने परदेशात आतापर्यंत ७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. धोनीला मागे टाकत दुसऱ्या देशात सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. विराटच्या टीमने दुसऱ्या देशात जाऊन १३ सामने खेळले. ज्यामध्ये ७ सामने जिंकले. 

Aug 14, 2017, 03:44 PM IST