Kohli vs Ganguly : विराटने दिली गांगुलीला खुन्नस, बघणं सोडा हॅडशेकही केला नाही; पाहा Video
Virat Kohli Ignores Sourav Ganguly: विराट कोहली आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील जुनं भांडण (kohli Ganguly controversy) पुन्हा एकदा उघड झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर गांगुलीने जे काही केलं, त्याचा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होऊ लागलाय.
Apr 15, 2023, 10:36 PM ISTChandrakant Patil: बाबरी उदध्वस्त झाली तेव्हा बाळासाहेबांनी नेमकं काय केल? राज ठाकरेंचा व्हिडिओ व्हायरल
Chandrakant Patil: झी २४ तासला चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर मनसेनं एक व्हिडिओ ट्विट केलाय. राज ठाकरेंनी बाबरीसंदर्भात केलेल्या विधानाचा हा व्हिडिओ आहे.
Apr 11, 2023, 05:03 PM ISTViral Video : नवरा दुसऱ्या तरुणीसोबत घरात असताना बायको आली अन् मग; गर्लफ्रेंड अंतर्वस्त्रातच...
Extra Marital Affair Viral Video : विश्वास आणि प्रेमाच्या नात्याला नवऱ्याचा त्या एका कृतीने तडा गेला. बायको घरात नसताना त्याने दुसऱ्या तरुणीला घरात बोलवलं आणि मग बायकोही तिथे आली...हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल
Apr 10, 2023, 05:45 PM ISTViral Video : तरंगणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर चालणारी महिला, व्हायरल व्हिडीओमागील सत्य जाणून व्हाल अवाक्
Jabalpur Viral Video : पहिले तव्यावर बसणारा बाबा, नंतर पाण्यावर तरंगणारा बाबा आणि आता पांढऱ्या साडीत पाण्यावर चालणारी महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. पांढऱ्या रंगातील साडीमधील या महिलेला लोकांनी देवी मानत या चमत्काराची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
Apr 10, 2023, 09:34 AM ISTकर्मचारी पायानं धुतोय बटाटे; हॉस्पिटलच्या कॅण्टीनमधील व्हिडीओ वायरल
The employee is washing potatoes with his feet Video viral from hospital canteen
Apr 8, 2023, 09:15 PM ISTRR Vs PBKS: Ashwin ने पुन्हा दाखवलं जुनं रूप; शिखर धवनला दिलेली धमकी कॅमेरात कैद
पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) विरूद्ध मंकडिंग करण्याच्या प्रयत्नात असलेला अश्विन कॅमेरात कैद झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Apr 5, 2023, 10:17 PM ISTIPL 2023 : इतकंही खरं बोलायचं नव्हतं...; फाफ डु प्लेसिसच्या 'Ee Sala Cup Nahi' कमेंटवर चाहत्यांनी घेतली मजा
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसचा (Faf Du Plessis) एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पहिल्या सामन्यापूर्वीचा आहे.
Apr 2, 2023, 08:02 PM ISTपुण्यात भररस्त्यात कपलचा रोमान्स; व्हिडिओ व्हायरल
Couple romance flourishes in Pune The video went viral
Apr 2, 2023, 06:00 PM ISTIPL 2023: जिलेबी-फाफडा पाहून Ben Stokes च्या तोंडाला सुटलं पाणी! Video व्हायरल
पहिल्या सामन्यापूर्वी चेन्नईच्या खेळाडू जिलेबी-फाफडावर तुटुन पडलेले दिसले. यावेळी कर्णधार महेंद्र सिंग धोनीसोबत सगळे खेळाडू खाण्यावर तुटून पडले. यावेळी बेन स्टोक्सच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. धोनीने देखील याचा आनंद घेतला.
Mar 31, 2023, 04:56 PM ISTViral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट, सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल
Papa Ki Pari Viral Video : एक नाही दोन नाही तब्बल चार मुली एकाच स्कुटीवर तेही बिनाहेल्मेट भरधाव वेगाने जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांचा असा हा जीवघेणा स्टंट आणि वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचावर टीका होते आहे.
Mar 28, 2023, 03:30 PM ISTVideo Viral : गरम तव्यावर बसून भक्तांना शिवीगाळ करणाऱ्या बाबा गायब; भक्तांनी केला अजब दावा
Video Viral : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील हा भोंदू बाबा आहे. हा बाबा तप्त तव्यावर बसून भक्तांना शिवीगाळ करतो. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. श्री संत सच्चिदानंद गुरुदास महाराज असं या बाबाचं नाव आहे. झी 24 तासनं या बाबाचा समाचार घेतल्यानंतर बाबानं दरबाराला दांडी मारली.
Mar 26, 2023, 11:27 PM ISTCrime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...
Obscene Video Of Teacher: का महिलेने फोन उचलला आणि सांगितलं की, माझं माझ्या पतीसोबत भांडण झालंय. तू माझ्याशी प्रेमानं बोल. शिक्षकाला तिने एका भयान शांतता असलेल्या रस्त्यावर बोलवलं अन्...
Mar 25, 2023, 09:34 PM ISTऐकावं ते नवलच! तव्यावरील डोसानंतर आता आलाय चुलीवरचा बाबा, पाहा VIDEO
Video Viral : अनेकदा भोंदूबाबाच्या प्रतापाचे किस्से एकले असतील. याचा बळी द्या आणि समस्या दूर करा.., भक्त गोळा करण्यासाठी हे बाबा वेगवेळ स्टंटसुद्धा करत असतात. असाच एक बाबा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mar 25, 2023, 09:41 AM IST'ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल' हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं... Video व्हायरल
Auto Driver Video Viral: सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. परराज्यातून आलेल्या मुलीला एका ऑटो ड्रायव्हरने तिथल्या मातृभाषेतत बोलत नसल्याने चक्क ऑटोतून खाली उतरवलं. या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
Mar 22, 2023, 01:49 PM ISTAjit Pawar: आधी डोळा मारला, आता बुक्की मारली... अजित पवार यांचे नेमकं चाललंय काय?
Ajit Pawar: विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे ते नेमहमीच चर्चेत असतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील त्यांचे असेच दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत ते कुणाला तरी डोळा मारत आहेत. तर, दुसऱ्या व्हिडिओत ते उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांना बुक्की मारताना दिसत आहेत.
Mar 21, 2023, 03:33 PM IST