WTC Final 2023 : आयसीसीचा नियम विसरला का? Ajinkya Rahane वर नियम तोडल्याचा आरोप
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यादरम्यान अजिंक्य रहाणेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media ) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओनंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडालीये.
Jun 8, 2023, 08:32 PM ISTWTC Final : सामना सुरु होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माचे डोळे पाणावले; व्हिडीओ होतोय व्हायरल
IND vs AUS WTC Final : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना खेळवला जातोय. दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे डोळे पाणावलेले दिसले.
Jun 7, 2023, 06:02 PM ISTRuturaj Gaikwad : ऋतुराजच्या पत्नीला धोनीकडून जादू की झप्पी; व्हिडीओ होतोय व्हायरल
Ruturaj Gaikwad : आयपीएल फायनल सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. चेन्नईचा ( Chennai Super Kings ) विजय झाल्यानंतर उत्कर्षाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
Jun 2, 2023, 06:23 PM ISTTeam India : वानखेडे स्टेडियमवर अचानक अवतरल्या 3 भल्यामोठ्या जर्सी; का होतोय व्हिडीओ व्हायरल
Team India : 7 जूनपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ( ICC World Test Championship ) फायनल खेळवली जाणार आहे. फायनलपूर्वी टीम इंडियाला बीसीसीआयकडून गिफ्ट देण्यात आलं आहे.
Jun 1, 2023, 10:40 PM ISTModi Stadium मध्ये प्रेक्षकांच्या आरोग्याशी खेळ? सँडविच बनवतानाचा किळसवाणा Video व्हायरल
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सदरम्या अंतिम सामना पार पडला. या सामन्यावेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
May 31, 2023, 07:26 PM ISTSnake Viral Video : चिमुकलीवर विषारी सापाची नजर; पाहूनच थरकाप उडेल...
Viral Video : विषारी साप घरच्या दाराच्या भिंतीजवळ होता. काही वेळात चिमुकली घराच्या दिशेने आली. दाराजवळ पोहोचताच क्षणी...
May 31, 2023, 08:55 AM ISTIPL 2023 Final : नरेंद्र मोदी स्टेडियमवर महिलेची पोलिसाला धक्काबुक्की आणि मारहाण; Viral Video पाहून बसेल धक्का
CSK vs GT IPL 2023 Final : रविवारी पावसामुळे आयपीएलच्या फायनल मॅचला ग्रहण लागलं. त्या दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका महिला चाहत्याने पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केलाचा व्हिडीओ समोर आला आहे.
May 29, 2023, 07:28 AM ISTदिसायला सु्ंदर, अभ्यासात हुशार, त्यात बेस्ट स्टुडेंटचा पुरस्कार... वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्याला घेरलं आणि...
इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली. त्या विद्यार्थ्याची चूक इतकीच होती की तो अभ्यासत हुशार होता. सर्व शिक्षकांचा तो लाडका होता. या विद्यार्थ्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
May 20, 2023, 08:34 PM ISTViral : रस्त्यावरून चालताना यमराजाने गाठलं, श्वास रोखणारा Video
Viral Video : चालत्या फिरत्या व्यक्तीला यमराज कसा गाठतो, हे दाखवणारा थरकाप उडविणारा व्हिडीओ समोर आला आहे.
May 19, 2023, 10:41 AM IST
Viral Video: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाची भलतीच मागणी, भर मंडपात सासऱ्याने चपलेने धु धु धुतलं
Wedding Viral Video : बोलहल्यावर चढल्यानंतर नवरदेवाने सासरच्या मंडळीसमोर भलतीच मागणी केली. ही मागणी ऐकताच सासऱ्याने पायातील चप्पल काढून नवरदेवाला भरमंडपात झोडपलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
May 11, 2023, 10:59 AM ISTVirat Kohli : सामना सुरु होण्यापूर्वी कोणाच्या पाया पडला विराट? Video व्हायरल
आज आयपीएलमध्ये बंगळूरू विरूद्ध दिल्ली यांच्यात सामना रंगलाय. यावेळी सामना सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
May 6, 2023, 08:15 PM ISTमहिलेने पतीला पकडलं, वधूने वराला फसवलं! 10 Cheating Videos पाहून नेटिझन्स हैराण
Trending Video : तिने पतीला दुसऱ्या तरुणीसोबत (Woman Catches Husband) रंगेहात त्या अवस्थेत...तर कुठे नवरीने नवरदेवाला (groom cheats bide) लग्नाच्या दिवशीच दुसऱ्या तरुणीसोबत रोमान्स करताना..
May 5, 2023, 02:17 PM ISTRohit Sharma : विसरभोळा रोहित? 35 की 36...यावेळी स्वतःच वयंच विसरला हिटमॅन!
सामना संपल्यानंतर वाढदिवसाच्या मुद्द्यावरून रोहित शर्माचा (Rohit Sharma) सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये पुन्हा एकदा रोहितचा विसरभोळा स्वभाव दिसून आल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.
May 2, 2023, 09:58 PM ISTHardik Pandya: पंड्या काही सुधरेना! लाईव्ह सामन्यात KKR च्या खेळाडूवर संतापला हार्दिक
गुरबाजने त्याच्या या खेळीमध्ये 7 सिक्स आणि 5 फोर लगावले. मात्र यावेळी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याशी भर मैदानात गुरबाजचा झालेला वाद चांगलाच चर्चेत राहिला.
Apr 30, 2023, 06:04 PM IST'हमार फगुनिया', Vanita Kharat चा पतीसोबतचा देसी रोमँटिक व्हिडीओ VIRAL
Vanita Kharat And Husband Sumit Video : वनिता खरातनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 20, 2023, 03:35 PM IST