पार्क केलेला Tractor अचानक सुरु झाला अन्...; CCTV मध्ये कैद झाला थरार; पाहा Video
Viral Video Tractor: या सर्व घटनाक्रम शोरुममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अचानक हा ट्रॅक्टर सुरु झाल्यानंतर काय गोंधळ उडाला हे या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.
Mar 2, 2023, 10:10 PM ISTRohit Sharma च्या सांगण्यावरून पुजाराने मारली सिक्स; ड्रेसिंग रूममधून कर्णधाराचा व्हिडीओ व्हायरल
टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाला अवघ्या 76 रन्सचं आव्हान दिलं आहे. मात्र कांगारूंचा विजय होणार यापेक्षा जास्त चर्चा होतेय ती, चेतेश्वर पुजाराने लगावलेल्या सिक्सची.
Mar 2, 2023, 07:27 PM ISTHSC Exam: कॉपीमुक्त अभियानाचा नांदेडमध्ये फज्जा, 12 वी परीक्षेत थेट वर्गात घुसून पुरवले जातायत कॉपीचे चिठोरे, Video व्हायरल
HSC Exam 2023: दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी यंदा कठोर कायदे करण्यात आले आहेत, पण कितीही कायदे केले तरी कॉपीचे सर्रास प्रकार सुरुच आहेत.
Feb 22, 2023, 09:07 PM ISTYuvraj Singh झाला बेघर; आईनंच धक्के मारून काढलं घराबाहेर; VIDEO व्हायरल
या व्हिडीओमध्ये शबनम युवराज आणि झोरावर या दोघांनाही धक्के मारून बाहेर काढताना दिसतेय. युवराजने टीम इंडियाच्या 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 च्या वनडे वर्ल्डकपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Feb 22, 2023, 04:54 PM ISTCouple Viral Video : लखनऊनंतर आता 'या' शहरात बाइकवर कपलचा Romance, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्...
Couple Romance on Biike Video : राजस्थानमधील अजमेर त्यानंतर लखनऊ आणि आता या शहरात बाइकवर कपलचा रोमान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रेमी युगुलाचा धावत्या रोमान्स करणे एकदंरीच या घटना वाढत आहे. सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध होतो म्हणून की काय हे स्टंट वाढत जातं आहे.
Feb 22, 2023, 10:03 AM ISTधक्कादायक! अल्पवयीन खेळाडूकडून मसाज, Video व्हायरल झाल्यावर क्रिकेट कोच निलंबित
क्रिकेट अकादमीत हेड कोच अल्पवयीन खेळाडूंकडून मसाज करुन घेत होता, इतकंच नाही तर अश्लील शिवीगाळ आणि दमदाटी करत असल्याचा आरोपही खेळाडूंनी केला आहे
Feb 13, 2023, 09:01 PM ISTVirat Kohli वरही चढला 'पठाण' गाण्याचा फीव्हर; शाहरुखची हुक स्टेप केली कॉपी
विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी शाहरुख खानच्या नवीन सिनेमा 'पठाण' मधील "झूमे जो पठाण" या गाण्याचे हुक स्टेप केल्याचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर टेस्ट सामन्यादरम्यान सोशल मीडियावर समोर आला आहे.
Feb 12, 2023, 06:23 PM ISTतरुणाने आंटीला प्रपोज केलं अन् मग...Video Viral
Viral Video: तुम्हाला जर का एखादी व्यक्ती आवडत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करता परंतु ते शेवटी तुमचं प्रपोजल (Love Proposal) स्विकारणं हे त्या व्यक्तीवर असतं. ती तुमचं प्रपोज स्विकारले अथवा नाही स्विकारणार.
Feb 11, 2023, 02:08 PM ISTTrending Video | साहेब So Many Problems; अन् शेतकरी आजोबा अधिकाऱ्याशी इंग्रजीत बोलू लागले
Farmer Speaking In English Video Viral
Feb 8, 2023, 08:30 AM ISTDoctors Fight Video: सर्जरी सुरू असतानाच दोन डॉक्टर भिडले, ऑपरेशन थेटरमधील फुटेज व्हायरल!
Doctor Fight Video : सध्या हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल (Trending Video) होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
Jan 30, 2023, 05:07 PM ISTऔरंगजेबाचा उल्लेख करत तरुणाने बनवला रिल, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल... Video
'आजही औरंगजेबच्या कबरीवर चादर चढवितात' असा उल्लेख करत रिल्स बनवणं पडलं महागात, तरुणावर संभाजी नगरात गुन्हा दाखल
Jan 28, 2023, 04:33 PM ISTViral Video : काकांची उडी पाहून सैराटमधील परशाही लाजेल, व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठी चित्रपट 'सैराट'मध्ये अभिनेता आकाश ठोसरने बोटीमधून पाण्यात मारलेल सूर सर्वांनी पाहिला असावा. असाच सूर व्हिडीओमधील व्यक्ती मारण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत होतं.
Jan 28, 2023, 04:15 PM ISTExtramarital affairs : नवरीवर लग्नाच्या दिवशी कोसळलं आभाळ, होणारा नवरा दिसला दुसऱ्या मुलीसोबत...Video Viral
Viral Video : लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीसाठी खूप खास असतो. लग्न हे विश्वासाचं नातं आहे. या नात्याला जेव्हा तडा जातो तेव्हा आयुष्यात भूकंप येतो. नववधून सुंदर तयार होऊन नवरदेवाची वाट पाहत होती आणि तो दुसऱ्या मुलीसोबत...
Jan 28, 2023, 12:59 PM ISTDhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या लेकीचा VIDEO व्हायरल, आजारी असतानाही मुंडे मुलीला म्हणतात...
Republic Day 2023: धनंजय मुंडे यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर (Dhananjay Munde Video) अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडिओत धनंजय मुंडे आपल्या लेकीला प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व समजावून सांगताना दिसत आहेत.
Jan 26, 2023, 05:57 PM ISTMLA Ramesh Bornare : शिंदे गटाच्या आमदारानं घातली पोलिसांशी हुज्जत, Video आला समोर!
Aurangabad News: औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठक पार पडली. ही बैठकीसाठी आलेले शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचं पहायला मिळालं.
Jan 25, 2023, 06:56 PM IST