vicky kaushal

छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलची संपत्ती किती? आलिशान घर आणि गाड्या पाहून थक्क व्हाल

Vicky Kaushal Networth : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत आहेत. प्रदर्शित झालेल्याच्या अवघ्या काही दिवसात या चित्रपटाने 100 हून अधिक कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारा अभिनेता विकी कौशल याच्या अभिनय कौशल्याचं सुद्धा सर्वत्र कौतुक सुरु आहे. असं असतानाच बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या संपत्ती विषयी जाणून घेऊयात.  

Feb 18, 2025, 07:12 PM IST

Chhaava : 'तुला मिठी मारता आली असती तर...'; थिएटरमधल्या मुलाचा व्हिडीओ पाहून 'छावा' भावूक

अभिनेता विक्की कौशलचा 'छावा' सिनेमा प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून स्वतः अभिनेता भावुक झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Feb 17, 2025, 04:18 PM IST

कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज? ऐतिहासिक चित्रं पाहाच

Chhaava Movie : रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची गाथा साकारण्यात आली आणि पाहणाऱ्यांमध्ये पुन्हा एकच प्रश्न उपस्थित होताना दिसला, कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज? 

 

Feb 17, 2025, 02:48 PM IST

थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'छावा'! कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

Chhaava OTT Release :  विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा 'छावा' चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार.

Feb 16, 2025, 01:24 PM IST

Chhaava Box Office Collection Day 2 : 'छावा' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन बघून चक्रावून जाल

विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट 14  फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. काय आहे Chhaava सिनेमाचं Day 2 Box Office Collection?

Feb 16, 2025, 10:39 AM IST

'या' चित्रपटाला नकार दिल्याचा विकी कौशलला अजूनही पश्चात्ताप; म्हणाला "माझ्या हातात आधी...''

अभिनेता विकी कौशलने एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑफर नाकारल्याचा त्याला अजूनही पश्चात्ताप आहे. हा चित्रपट नंतर जबरदस्त हिट ठरला आणि त्याचा सिक्वेलही बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. जाणूून घ्या नेमकं काय घडलं होतं?

Feb 15, 2025, 03:20 PM IST

30 कोटी बजेट अन् कमाई 30,00,00,00,000 कोटी, 'या' अभिनेत्याने 10 वर्षात दिले 11 चित्रपट

बॉलिवूडमधील या अभिनेत्याने 10 वर्षात फक्त 11 चित्रपट दिले आहेत. लवकरच हा अभिनेता आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणार आहे. 

Feb 15, 2025, 01:03 PM IST

पहिल्याच दिवशी रेकॉर्ड मोडणाऱ्या 'छावा'चं बजेट किती माहितीये?

'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 31 कोटींचा गल्ला केला आहे. त्यामुळे आता चर्चा रंगली आहे ती त्याच्या बजेटची की किती बजेट होतं. 'छावा' या चित्रपटाचं बजेट हे 130 कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जातंय. 

Feb 15, 2025, 11:27 AM IST

'छावा' चित्रपटाने काही तासांमध्ये 'या' 7 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला, 2025 मध्ये रचला इतिहास

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना 'छावा'ने मागे टाकले आहे. 

Feb 14, 2025, 06:34 PM IST

27 वर्षात 17 फ्लॉप अन् 2 ब्लॉकबस्टर, आता 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य

'छावा' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची बरीच चर्चा आहे. परंतु, या अभिनेत्याने 27 वर्षांच्या कारकिर्दीत फक्त 2 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

Feb 14, 2025, 01:01 PM IST

Chhava Review: डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत, पण...; 'छावा' का पहावा?

Chhava Movie Review: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट का पहावा जाणून घ्या रिव्ह्यूमध्ये...

Feb 14, 2025, 10:02 AM IST

नाव पुकारत स्टेजवर बोलावलं... खुद्द विकीभाऊंनी करून दिली रहमानशी ओळख; संतोष जुवेकरनं आनंदाच्या भरात लिहिलेली पोस्ट पाहाच

Chhaava Movie Santosh Juvekar Post: तो क्षणच सर्वकाही सांगून गेला. 'स्ट्रगलर' संतोष जुवेकरनं 'छावा'च्या स्टारकास्टसोबत शेअर केला स्टेज... चित्रपटात मिळालीये खास भूमिका... पण त्याआधी पाहा त्याचं अन् विकी कौशलचं खास नातं.... 

 

Feb 14, 2025, 07:28 AM IST

'छावा' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी विकी कौशल पोहोचला महाकुंभात, त्रिवेणी संगमात स्नान करत म्हणाला, मी...

'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता विकी कौशल सुवर्ण मंदिर, घृष्णेश्वर आणि साई बाबा यांचे दर्शन घेतल्यानंतर महाकुंभात पोहोचला आहे.

Feb 13, 2025, 05:53 PM IST

Love Story : एका विनोदाने सुरु झाली कतरिना-विकीची प्रेमकहाणी, थेट लग्नापर्यंत कशी पोहोचली?

व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या प्रेमकहाणीचा किस्सा सांगणार आहोत. 

Feb 12, 2025, 12:29 PM IST

पिवळ्या टॅक्सीत बसून हात जोडून बनवला व्हिडीओ! बंगालीमध्ये काय म्हणाला विकी कौशल? जाणून घ्या सविस्तर

अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच त्याने एक बंगाली भाषेतील व्हिडिओ पोस्ट केलाय. 

Feb 8, 2025, 06:35 PM IST