thane news

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा घालणाऱ्यांना राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल, मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Raj Thackerays video call: उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर राडा घालणाऱ्या काहीजणांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडण्यात आलंय तर काहीजण अद्यापही फरार आहेत. 

Aug 11, 2024, 07:31 AM IST

तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार; प्रवाशांची गर्दीतुन सुटका

मुंबईकरांप्रमाणेच आता ठाणेकरही डबल डेकर बसने प्रवास करणार आहेत. तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार आहेत. ठाणेकरांच्या सेवेत आता 10 डबल डेकर बस रूजू होणार आहेत. या अतिरीक्त बसेसमुळे प्रवाशांची गर्दीतुन सुटका होणार आहे. 

Aug 6, 2024, 06:50 PM IST

ठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाही

ठाण्यातील महिला फेक पासपोर्टने थेट पाकिस्तानात पोहोचली...ती पाकिस्तानला कशी गेली,  कुठल्या मार्गानं गेली,  तिथून परत कशी आली ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू...

Jul 24, 2024, 09:15 PM IST

एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

Kalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

Jul 20, 2024, 01:25 PM IST

...तर कितीही पाऊस पडला तरी बदलापूरला कधीच पूर येणार नाही; उल्हास खोऱ्यात नव धरण

ठाणे जिल्ह्यातील पोशिर धरणाला मिळाले शास्वत पाणी साठ्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.   

Jul 13, 2024, 06:12 PM IST

धक्कादायक! ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एका महिन्यात 21 नवाजत बालकांचा मृत्यू

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात जून महिन्यात 21 बालके दगावली आहेत. तर, एप्रिलमध्येही 24 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

Jul 5, 2024, 05:49 PM IST

गर्भवती महिलेला चादरीच्या झोळीतून नेण्याची वेळ; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सुविधांची वानवा

Murbad Pregnant Women: मुरबाड येथे एक मन अस्वस्थ करणारा व्हिडिओ समोर आला आहे. यात एका गर्भवती महिलेला झोळीतून रुग्ण वाहिकेपर्यंत नेण्यात आले. 

Jun 27, 2024, 12:42 PM IST

Dombivli MIDC मध्ये पुन्हा अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

Dombivli MIDC Blast: मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील इंडो अमीन्स कंपनीला आग लागली आहे. ही आग भीषण असून आगीचे लोट दूरवर दिसून येतायत. आग लागलेल्या ठिकाणी स्फोटाचे आवाज येत असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

Jun 12, 2024, 10:48 AM IST

घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होणार; गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत...

Ghodbunder Road: घोडबंदर रोडवर अनेकदा खूप वाहतुक कोंडी असते. या वाहतुक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत.

Jun 11, 2024, 03:49 PM IST

ठाणेः जिच्यावर प्रेम केले तिलाच संपवले, कारण...; कबड्डीपटूची तिच्याच ट्रेनरने केली हत्या

Thane News: ठाण्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कब्बडीपटुची तिच्याच प्रशिक्षकाने हत्या केल्याची घटना घडली आहे. 

May 29, 2024, 12:43 PM IST

5 नव्हे तर आता दीड तासांत पोहोचणार अलिबागमध्ये, पावसाळ्यानंतर सुरू होतंय प्रकल्पाचे काम

Virar Alibaug Mulitmodal Corridor: विरार-अलिबागला पोहोचण्यासाठी 4-5 तासांचा वेळ लागतो मात्र आता हा वेळ दीड तासांवर येणार आहे. 

May 27, 2024, 02:59 PM IST

ठरलं! मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर; समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार पूर्ण

Samruddhi Mahamarg completion date : लवकरच बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर येणार आहे. 

May 27, 2024, 11:55 AM IST

ठाणे- घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

हे काम सुरु असेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. 

May 25, 2024, 12:52 PM IST

घोडबंदर रोडवर आजपासून 6 जूनपर्यंत 'या' वाहनांना नो एन्ट्री! हे वाचाच नाहीतर ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडाल

Thane Traffic Update: ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदरवरील हा बदल 6 जूनपर्यंत कायम राहणार आहे.

May 24, 2024, 09:46 AM IST