thane news

'झी मराठी'वर प्रेमाचा दरवळणार सुगंध.. 'हृदयी प्रीत जागते' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा...

 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा असून ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

Nov 6, 2022, 12:09 PM IST

सावधान! शहरात वेगाने पसरतंय डोळ्यांची साथ

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डोळ्याच्या साथ पसरली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे. 

Nov 1, 2022, 02:47 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ? ठाणे न्यायालयात याचिका दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

ठाणे न्यायालयात न्याय न मिळाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

Jul 29, 2022, 04:42 PM IST

ठाण्यातील 9 पर्यटकांवर काळाचा घाला; बातमी काळीज पिळवटणारी

ते माघारी आलेच नाहीत. काय हा नियतीचा खेळ... 

 

May 30, 2022, 10:11 AM IST

धक्कादायक! सतत मोबाईलवर खेळते म्हणून भावाने हटकलं, बहिणीने आयुष्य संपवलं

मोबाईलवरुन मोठा भाऊ ओरडल्याचा तिला राग आला, तीने उचललं टोकाचं पाऊल

May 20, 2022, 02:10 PM IST

'धर्मवीरा'ला डोळे भरुन पाहण्यासाठी ठाणेकर एकवटले; कुठे आणि कसा घडला हा भरतमिलाप

दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा या चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

 

May 13, 2022, 10:16 AM IST

स्वत:चं प्रतिबिंब पाहून मंत्री एकनाथ शिंदेही भारावले ; एकटक पाहत राहिले आणि.....

राजकारणाच्या चाकोरीतून बाहेर पडत, परिस्थितीलाही आपल्या निर्णयांपुढे नमवत  दिघेसाहेबांनी आपल्या कामाचा गाडा पुढे नेला. 

Apr 28, 2022, 05:57 PM IST

...जेव्हा प्रसाद ओकला दिघेसाहेब दिसले, प्रसंग ऐकून अंगावर काटाच उभा राहील

नकळकत त्यांचं अस्तित्वं प्रसादला स्वत:मध्ये जाणवू लागलं आणि नकळतच दिघे यांनीच प्रसादमार्फत ही भूमिका साकारून घेतली

Apr 27, 2022, 06:40 PM IST

बाळासाहेबांना का म्हणाले आनंद दिघे, 'काय शिव्या द्यायच्या त्या द्या'; पण....

गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही, शिष्याचा दिवस आहे.... 

Apr 25, 2022, 05:00 PM IST

लावणीसम्राज्ञी विजया पालव यांचा विनयभंग आणि मारहाण; गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल

राज्यात आपल्या लावण्यांनी प्रसिद्ध असलेल्या विजया पालव यांच्यावर ठाण्यात जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Mar 22, 2022, 12:53 PM IST