ठाण्यातून धक्कादायक बातमी! छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू
Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Aug 13, 2023, 11:54 AM ISTThane News : ठाण्यात आज पाणीकपात! 'या' भागांना बसणार फटका
Thane Water Cutting : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज 12 ऑगस्ट 2023 ला अनेक भागात पाणीकपात करण्यात येणार आहे.
Aug 12, 2023, 09:00 AM ISTTraffic Jam Update | घोडबंदर रोड- कॅडबरी जंक्शन परिसरात वाहतूक कोंडी, मुंबई- नाशिक महामार्गावरही परिणाम
Thane News Ghodbunder Road Cadbury Juncation Traffic Jam Update
Aug 12, 2023, 08:40 AM ISTठाणे घोडबंदर रोड- कॅडबरी जंक्शन भागात प्रचंड वाहतूक कोंडी; या वाटेनं जाणं टाळा
ठाणे घोडबंदर रोड- कॅडबरी जंक्शन भागात प्रचंड वाहतूक कोंडी; या वाटेनं जाणं टाळा
Aug 12, 2023, 07:58 AM ISTThane News | ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी पाच रुग्ण दगावले, जितेंद्र आव्हाड संतापले
Thane chhatrapati shivaji maharaj hospital five patients died allegation of negligence
Aug 11, 2023, 12:10 PM ISTTMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल 'इतक्या' पगाराची नोकरी
TMC Recruitment: ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या तरण तलाव विभागात नोकरीची संधी आहे. येथे येणाऱ्या नागरीक आणि सभासदानां पोहायला शिकविण्याकरिता जलनिर्देशक / जलजिवरक्षक ही पदे भरली जाणार आहेत.
Aug 8, 2023, 04:15 PM ISTTMC Job: ठाणे पालिकेत बंपर भरती, निवड झाल्यास 75 हजारपर्यंत मिळेल पगार
Thane Municipal Corporation Job: ठाणे महापालिका भरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण 116 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्युनिअर रेसिडन्सना याअंतर्गत नोकरी मिळणार आहे.
Aug 1, 2023, 10:16 AM ISTशिक्षिकेने चिमुरड्याला ओढणीने ठेवले बांधून; ठाण्यातील नर्सरीमधील धक्कादायक प्रकार
ठाण्यातील पाचपाखडी परिसरात सुप्रसिद्ध युरो किड्स नर्सरीत हा प्रकार घडला आहे. या नर्सरित आजूबाजूच्या परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये चिमुकले शिकण्यासाठी येतात. या प्रकारामुळे पालक भयभित झाले आहेत.
Jun 19, 2023, 11:41 PM ISTThane Accident: धावत्या कारमध्ये लोखंडी सळई आरपार घुसली; ठाण्यातील अंगावर काटा आणणारा अपघात
Thane Accident News: ठाण्यात भर रस्त्यात एक विचित्र अपघात झाला आहे. ब्रीजवरुन लोखंडी सळई कोसळून थेट कारच्या छतामधून आर पार घुसली आहे.
Jun 5, 2023, 04:36 PM IST35 टक्के मिळाले म्हणून काय झालं, दहावी उत्तीर्ण झालेल्या विशालला व्हायचंय मॅकेनिकल इंजिनिअर
SSC Result : दहावीच्या परीक्षेवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता, तरी स्थिती आव्हानात्मक होती. विद्यार्थ्यांनी या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात परीक्षा दिली ही महत्त्वाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली होती.
Jun 3, 2023, 11:44 AM ISTमाणुस असावा तर असा! रिक्षात खडी आणि डांबर भरून बुजवतोय खड्डे
कल्याण डोंबिवलीतील रस्ते नागरीकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. महापालिकेकेडून तात्पुरते खड्डे बुजवले जातात. यामुळे खड्ड्यांची समस्या जैसे थे अशीच आहे.
May 28, 2023, 10:59 PM ISTकुत्र्याचं पहिलं वर्षश्राद्ध! जाधव कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी
कुत्र्याला पोटच्या लेकरासारखा जीव लावला. त्याचा सांभाळ केला. त्याला कुटुंबाचे नाव दिले. त्याच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत वर्षश्राद्ध देखील घालण्यात आले.
May 28, 2023, 10:05 PM ISTनातेवाईकाच्या घरी गेला आणि इमारतीच्या 24 व्या मजल्यावरून खाली पडला; ठाण्यातील धक्कादायक घटना
मृत व्यक्ती हा ठाण्यात आपल्या नातेवाईकाकडे आला होता. अचानक 24 मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे.
May 27, 2023, 11:37 PM ISTभिवंडीमध्ये हळदीत डीजेवर नाचतानाच पाडला रक्ताचा सडा! कारण वाचून बसेल धक्का
Bhiwandi Crime News: हळद म्हटली की डान्स आला. बेभान, बेधुंद आणि अगदी रावडी डान्स करत मनसोक्त हळदी सोहळ्याचा आनंद घेत असतानाच अचानक मंडपात रक्ताचा सडा पडला.
May 23, 2023, 09:10 AM ISTThane News : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्याला चोप
Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात राडा पाहायला मिळाला. शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्याला चोप दिला आहे. त्यामुळे मारहाण करणार आलेल्या परिसरात तणावाचे वातावरण होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली आहे.
Mar 30, 2023, 09:14 AM IST