success story

Success Story: अपयश आल्याने घर विकण्याची वेळ; विराज 'असा' बनला 10000000000 रुपयांचा मालक!

Viraj Bahal Success Story: विराज बहल वीबा फूड्सचे संस्थापक आहे. ही कंपनी सॉस, चटणी आणि पीनट बटर सारखी उत्पादने बनवते. 

Feb 22, 2025, 02:34 PM IST

Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!

Khatabook Success Story:  व्यावसायीकांना डिजिटल पर्याय उपलब्ध करुन देण्यात या स्टार्टअपने महत्त्वाची भूमिका बजावली.

Feb 21, 2025, 10:11 PM IST

Success Story: आई शिकताना लोकांनी मारले टोमणे, लेकाने JEE Mains मध्ये 99.44 टक्के मिळवून गावाला दाखवला आरसा!

Success Story: राजस्थानच्या गौरव सिंह शेखावतने मागच्या आठवड्यात लागलेल्या जेईई मेन्समध्ये 99.44 टक्के मिळवून संपूर्ण गावाचे नाव रोशन केले. 

Feb 20, 2025, 10:02 PM IST

मुंबईतल्या चाळीत बालपण;कधीकाळी मिळायचा 50 रुपये स्टायपेंड; 'असे' बनले 2970000000000 रुपयांच्या कंपनीचे एमडी!

Success Story: कधीकाळी 50 रुपये स्टायपेंट मिळवणारा तरुण आज 15 कोटी रुपये इतका पगार घेऊ शकतोय. तसेच 2970000000000 रुपयांच्या कंपनीचा एमडी बनलाय. 

Feb 16, 2025, 04:36 PM IST

Success Story: आईवडील रस्त्यावर खडी फोडायचे, मित्रांच्या पुस्तकातून केला अभ्यास; सुनील पोलीस भरतीत 'असे' बनले टॉपर

MPSC Success Story: खडतर परिस्थितीवर मात करत सुनिल यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस सब इन्स्पेक्टर परीक्षेत पहिला रॅंक मिळवला. 

Feb 14, 2025, 07:56 PM IST

Success Story: ग्लॅमरचे जग सोडून 10 महिन्यात क्रॅक केली UPSC, मिस इंडिया फायनलिस्ट 'अशी' बनली IFS

  ऐश्वर्या शेओरन 'ब्युटी विथ ब्रेन' आयएफएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.

Feb 13, 2025, 01:52 PM IST

Success Story: फक्त 12 हजाराची गुंतवणूक, वरुन 90 टक्के सब्सिडी; डोकं लावून शेतकरी 'असा' बनला मालामाल!

Farmers Success Story:  योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कठोर परिश्रमाने शेती फायदेशीर आहे हे शेतकरी दाखवून देत आहेत.

Feb 11, 2025, 03:47 PM IST

2017 ला JEE मध्ये 360 पैकी 360 गुण मिळवू देशात पहिला, लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड; कल्पित 7 वर्षानंतर काय करतोय?

Kalpit Veerwal Success Story: कल्पित हा कोटा कोचिंग गर्दीपेक्षा वेगळा होता. तो स्वत:च्या गावी राहिला. शाळा, सेल्फ स्टडी आणि कोचिंग असा त्याचा दिवस जायचा.

Feb 10, 2025, 03:23 PM IST

गर्लफ्रेण्डने दिली Buisness Idea; शून्य गुंतवणुकीत पठ्ठ्याने कुंभमेळ्यात केली बक्कळ कमाई!

Buisness Idea: आदर्श तिवारी या इन्स्टा हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.

Jan 31, 2025, 06:45 PM IST

Success Story: पत्र्याचं घर ते दुबईत बंगला अन् लग्झरीयस कार..., 17 वर्षात सौमेंद्र जेनाचं कसं बदललं आयुष्य?

Success Story : प्रयत्न केल्यानं यशस्वी होतो आणि जर आपण कधी प्रयत्न केलेच नाही तर आपण यशस्वी कसे होणार. त्याचं योग्य उदाहरण आज आपल्यासमोर आहे. 

Jan 26, 2025, 04:09 PM IST

अभिनेत्री नव्हे, या तर IAS! 2 वेळा अपयश; तरी हार नाही मानली; जाणून घ्या अंबिका यांची स्ट्रॅटर्जी

अंबिका सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी होती. त्यांनी अहमदाबाद येथील CEPT विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Jan 18, 2025, 04:59 PM IST

कोण म्हणतं, मराठी माणसाला बिझनेस जमत नाही? 2600 रुपयांच्या उद्योगाची उलाढाल आज ₹550000000 वर

Success Story Of Marathi Brand: दरवर्षी शेवटच्या महिन्यात आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच ज्या गोष्टीची आवर्जून आठवण येते ती गोष्ट तयार करणाऱ्या कंपनीची यशोगाथा खरोखरच प्रेरणादायी आहे.

Dec 12, 2024, 12:26 PM IST

Success Story: मुंबईतल्या झोपडपट्टीतला जन्म, 15 व्या वर्षीच सुटली शाळा; बनले 726.51 अब्जच्या कंपनीचे मालक

Inder Jaisinghani Success: इंदर जयसिंघानी यांचा जन्म मुंबईतील लोहार चाळीत झाला. इंदर सिंघानिया यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. 

Nov 16, 2024, 06:03 PM IST

बॅडमिंटनपटू 'अशी' बनली आयपीएस; 'त्या' एका घटनेनं बदललं कुहूंच संपूर्ण आयुष्य; तरुणांसाठी प्रेरणादायी कहाणी

अशी एक तरुणी जी आधी देशासाठी मैदानात खेळली. प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. पण गुडघेदुखीने डोकं वर काढलं. पण खेळाडूच ती. तिने हार मानली नाही. यूपीएससी दिली आणि आयपीएस बनली. कुहू गर्ग असे या तरुणीचे नाव आहे.

Nov 4, 2024, 05:22 PM IST

Success Story: 1500 रुपयात सुरु केला व्यवसाय, आज करतेय 3 कोटींची उलाढाल! बनली शेकडो महिलांची लाडकी बहीण

Success Story: एका महिलेने 1500 रुपये गुंतवणून स्वत:चा व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय इतका वाढला की आता या महिलेचे नेटवर्थ 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 

Oct 27, 2024, 03:25 PM IST