Success Story: बालपणी वडिलांचं छत्र हरवलं, हालाखीत काढले दिवस; IAS दिव्याचा प्रेरणादायी प्रवास
बालपणातच त्यांनी वडिलांचं छत्र गमावलं. यानंतर आयुष्यात अनेक कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागलं. पण रडायच नाही लढायच ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती.
Jul 21, 2024, 09:36 AM IST'माझा दिवस खास केला..' भाजी विक्रेत्या महिलेच्या CA झालेल्या मुलाचं आनंद्र महिंद्रांकडून कौतुक
डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा CA झाल्याच्या बातम्या आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आनंद महिंद्रा यांनी योगेशेचं खास कौतुक करुन ट्विट केलं आहे.
Jul 16, 2024, 08:16 PM ISTकष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख Video
Vegetable Vendor Son becomes CA Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल आईनं मारलेली मिठी...; या काकू आणि त्यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव.
Jul 16, 2024, 07:44 AM IST
परदेशातील नोकरीवर पाणी सोडून दिली यूपीएससी; आधी IPS आणि नंतर IAS; गरिमाची प्रेरणादायी कहाणी
Jul 9, 2024, 08:36 AM ISTवृत्तपत्र घ्यायलाही नसायचे पैसे, त्यात घरच्यांचाही विरोध; परिस्थितीशी लढून ऋतु 'अशी' बनली IAS
आयएएस रितू सुहास यापैकीच एक नाव आहे. कधीकाळी त्यांच्याकडे वर्तमानपत्र घ्यायलाही पैसे नसायचे. पण परिस्थिती तीच राहिली नाही.
Jul 8, 2024, 04:02 PM ISTSuccess Story : बायकोने सोडलं, मुलासोबत टॉयलेटमध्ये झोपण्याची वेळ, खिशात एक पैसाही नसताना, आज आहे 6000000000 रुपयांचा मालक
Success Story Of Christopher Gardner : निराश न होता, अनेक संकटाचा सामना करत जर यशाचे भूत डोक्यात असेल तेव्हा रात्रंदिवस मेहनत करुन आपण उंच शिखर गाठू शकतं. आज आम्ही अशाच एका मोठा उद्योगतीपबद्दल सांगणार आहोत, ज्याचा खिशात एक पैसा नव्हता पण आज तो 6000000000 रुपयांचा मालक आहे.
Jul 5, 2024, 04:05 PM IST
1500 महिना ते 3 कोटी महिना... मुंबईकराचा प्रेरणादायी प्रवास; पण तो करतो तरी काय?
Inspirational Success Story Of Mumbaikar: त्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी एका किरणामालाच्या दुकानात 1500 रुपये महिना रोजंदारीवर मदतनीस म्हणून नोकरी केली.
Jun 27, 2024, 02:50 PM ISTनोकरी सोडली आणि बनला शेतकरी! मातीत राबला,संघर्ष केला; करतोय वर्षाला 22 लाखांची कमाई
Farmers Success Story: सुधांशू यांनी पारंपारिक शेती न करता प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती केली.
Jun 17, 2024, 07:08 PM ISTठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी 'अशी' केली तयारी
UPSC Success Story: ठाणे शहरातील रस्त्यावर सफाई करणाऱ्या एका महिलेच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. जेव्हा तिला कळाले की आपल्या मुलाने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे.
Jun 15, 2024, 01:55 PM ISTरिक्षाचालकाचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात बनला IAS, संघर्षाची कहाणी ऐकून येईल डोळ्यात पाणी
IAS Ansar Shaikh Success Story: अन्सार शेख हे खडतर परिस्थितीवर मात करत आयएएस बनले.
Jun 3, 2024, 09:48 PM IST10 बाय 10 च्या जागेत महिन्याला 5 कोटींची कमाई; असं आहे तरी काय या छोट्याशा कॅफेत?
बंगळुरु येथील द रामेश्वरम कॅफेची महिन्याला 5 कोटींचा गल्ला आहे.
May 27, 2024, 08:18 PM ISTदहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास
IAS Anju Sharma Success Story: अंजू शर्मा यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
May 20, 2024, 10:00 PM ISTदगड फोडून मिळायची 10 रुपये रोजंदारी, UPSC क्रॅक करुन राम 'असे' बनले अधिकारी
Ram Bhajan UPSC Success Story: राम यांच्याकडे राहण्यासाठी साधं घरही नव्हतं. पण अशा परिस्थितीतही राम भजन परिस्थितीशी झगडत राहिले आणि 667 रॅंकसह त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली.
May 7, 2024, 03:04 PM IST20 व्यवसाय बुडाले; 10 हजार आणि 2 कर्मचाऱ्यांना घेऊन 21 वा प्रयत्न, आज करतोय 500 कोटींची उलाढाल
Vikas Nahar Success Story: विकास नाहर यांनी तब्बल 20 वेळा अपयश पचवले. पण जिद्द हरली नाही. 21 वा प्रयत्न केला. आणि आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल तब्बल 500 कोटी इतकी आहे.
May 4, 2024, 01:46 PM ISTघर चालवायला नव्हते पैसे; दागिने विकून घेतली गाय, नमिता बनल्या करोडपती!
Namita Patjoshi Inspirational Story: अनेक अडचणी आल्या पण नमिता यांनी धीर सोडला नाही. मेहनत घेतली, सातत्य ठेवले. यातून यशाचा मार्ग तयार होत गेला.
Apr 20, 2024, 02:33 PM IST